RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ४६] बुधवार, सप्टेंबर २६, २०१८/आशि्वन ४, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ८८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग ४था मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ सप्टेंबर २०१८
उद्घोषणा
क्रमांक एमयूएन-२०१७/प्र.क्र.१७७/नवि-१८.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून अनुसूची " अ " मध्ये नमूद स्थानिक क्षेत्र समाविष्ट करून उद्घोषणा काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसुदा सोबत जोडला आहे.
२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, अमरावती यांच्याकडे त्यांची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीत मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.
अधिसूचनेचा मसुदा
क्रमांक एमयुएन-२०१७/प्र.क्र. १७७/नवि-१८.---ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ चे पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार व त्या अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगरविकास विभाग क्रमांक एमयुएन २०१७/प्र.क्र. १७७/नवि-१८, दिनांक २६ सप्टेंबर २०१८ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक-अ मध्य उप विभाग, दिनांक २६ सप्टेंबर २०१८ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस, अनुलक्षून जिल्हाधिकारी, अमरावती यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;
(१)
भाग एक--अ (म.उ.वि.)--८८--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सप्टेंबर २६, २०१८/आशि्वन ४, शके १९४० आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून दर्यापूर नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते.
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा व इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून दर्यापूर नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. दर्यापूर नगरपरिषदेच्या सुधारित सीमा अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची " अ "
दर्यापूर नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचा तपशील नगरपरिषद दर्यापूर हद्दवाढ
प्रस्तावातील अनुसूची " अ "
मौजा दर्यापूर पूर्वेकडील भागातील सव्र्हे नं. २, ३, ४, ५, २५, २६, २९, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८१, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १३१, १३९.
मौजा दर्यापूर दक्षिणेकडील भागातील सव्र्हे नं. ८९, १०२, १०३, १०४, १०५, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१.
मौजा गणेशपूर विद्यमान न.प. हद्दी लगतचे दक्षिणेकडील भागातील सव्र्हे नं. ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, २१, २२, २३, २४, २५, ३४, ५४, ५५, ५७.
मौजा बनोसा दक्षिणेकडील भागातील सव्र्हे नं. ९ मधील काही भाग, १० मधील काही भाग ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९.
मौजा बाभळी पश्चिमेकडील भागातील सव्र्हे नं. ४, ५, ६, ७, ८, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ९३, ९४, ९५, ९६, ९७, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४.
मौजा बाभळी उत्तरेकडील भागातील सव्र्हे नं. १०६, १०७, १०८, १९६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५६, २६५, २६६ व लोधीपूर उड्डाण जमीन गट नं. ३५, ३७.
मौजा दर्यापूर उत्तरेकडील भागातील सव्र्हे नं. १३७.
अनुसूची " ब "
अनुसूची " अ " मध्ये नमूद केलेले स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर दर्यापूर नगरपरिषदेच्या सुधारित सीमा
पूर्व बाजू.-----मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. ५ चे उत्तर पूर्व कोपयापासून दक्षिणेकडे मौजा दर्यापूर चे सव्र्हे नं. ५ चे पूर्व दक्षिण कोपयापयर्ंत पुढे पूर्वकडे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. २५ चे उत्तर पूर्व कोपयापयर्ंत पुढे दक्षिणेकडे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. २५, २६, २८ चे पूर्व बाजूचे धुयाधुयाने मौजा दर्यापूर सव्र्हे नं. ३४ चे दक्षिण पूर्व कोपयापयर्ंत पुढे पूर्वेकडे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. ३१ चे उत्तर पूर्व कोपयापयर्ंत पुढे दक्षिणेकडे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. ३१, ३३, ५१ चे पूर्व बाजूचे धुयाधुयाने मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. ५३ चे दक्षिण पूर्व कोपयापयर्ंत पुढे पश्चिमेकडे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. ७७ चे उत्तर पूर्व कोपयापयर्ंत पुढे दक्षिणेकडे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. ७७, ७६, ८० चे पूर्व बाजूचे धुयाधुयाने मौजा दर्यापूर सव्र्हे नं. ८० चे दक्षिण पूर्व कोपयापयर्ंत पुढे पश्चिमेकडे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. ८१ चे उत्तर-पूर्व कोपयापयर्ंत पुढे दक्षिणेकडे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. ८१ चे दक्षिण पूर्व कोपयापयर्ंत पुढे दक्षिणेकडे मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. २५, २४, २३, २२ चे धुयाधुयाने मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. २२ चे दक्षिण पूर्व कोपयापयर्र्ंत पुढे पश्चिमेकडे मौजा गेणशपूर, सव्र्हे नं. २२, २१ चे दक्षिण बाजुचे धुयाधुयाने मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. ३४ व १४ चे मधून रेल्वे रुळापयर्ंत पुढे दक्षिणेकडे रेल्वे लाईनने मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. ३५ चे दक्षिण बाजुचे धुयापयर्ंत रेल्वे रुळाचे पूर्व बाजुपयर्ंत पुढे मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. ५४ चे दक्षिण पूर्व कोपयापयर्ंत.
दक्षिण बाजू.-----मौजा गणेशपूर सव्र्हे नं. ५४ चे दक्षिण पूर्व कोपयापासून पश्चिमेकडे मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. ५७ चे दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे उत्तरेकडे मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. १२ चे दक्षिण पश्चिम कोपयापयर्ंत पुढे पश्चिमेकडे मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. ६ चे दक्षिण- पश्चिम कोपयापयर्ंत पुढे मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. ५ चे धुयाधुयाने मौजा गणेशपूर, सव्र्हे नं. ५, दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे उत्तरेकडे मौजा बनोसा सव्र्हे नं. १८ चे दक्षिण पूर्व कोपयापयर्ंत पुढे पश्चिमेकडे मौजा बनोसा, सव्र्हे नं. १८, १९, २१, २४, २५, २६, २७ चे दक्षिण बाजुचे धुयाधुयाने चंद्रभागा नदी ओलांडून नदीचे पश्चिम बाजुचे किनायापयर्ंत.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सप्टेंबर २६, २०१८/आशि्वन ४, शके १९४०पश्चिम बाजू.-----चंद्रभागा नदीचे पश्चिम बाजुने उत्तरेकडे नदी काठाकाठाने मौजा बाभळी, सव्र्हे नं. ५ चे दक्षिण पूर्व कोपयापयर्ंत पुढे पश्चिमकडे मौजा बाभळी, सव्र्हे नं. ८ चे दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे-उत्तरेकडे मौजा बाभळी, सव्र्हे नं. ६३ चे दक्षिण पूर्व कोपयापयर्ंत पुढे पश्चिमेकडे मौजा बाभळी, सव्र्हे नं ६१ चे दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे उत्तरेकडे मौजा बाभळी, सव्र्हे नं. ११४ चे उत्तर-पश्चिम कोपयापयर्ंत.
उत्तर बाजू.-----मौजा बाभळी, सव्र्हे नं. ११४ चे उत्तर-पश्चिम कोपयापासून मौजा बाभळी सव्र्हे नं. ११४, १११, ११०, १०८, १०७ चे उत्तर बाजुचे धुयाधुयाने मौजा बाभळी, सव्र्हे नं. १०७ चे उत्तर-पूर्व कोपयापयर्ंत पुढे उत्तरेकडे मौजा बाभळी, सव्र्हे नं. २४४ चे उत्तर-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे पूर्वेकडे मौजा बाभळी, सव्र्हे नं. २४३ चे कोपयापयर्ंत पुढे उत्तरेकडे मौजा बाभळी सव्र्हे नं. १९६ चे दक्षिण धुयापयर्ंत पुढे मौजा बाभळी सव्र्हे नं. १९६ चे दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे उत्तरकडे मौजा लोधीपूर गट नं. ३५ चे उत्तर-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे पूर्वर्ेकडे मौजा बाभळी सव्र्हे नं.२३७ चे उत्तर पूर्व कोपयापयर्ंत पुढे दक्षिणेकडे सव्र्हे नं. २३८ ते दक्षिण-पूर्व कोपयापयर्ंत पुढे पूर्वेकडे भुलेश्वरी नदीचे पात्रापयर्ंत पुढे भुलेश्वरी नदीचे काठाकाठाने चंद्रभागा नदीचे बाभळी मेळापयर्ंत पुढे पूर्वेकडे चंद्रभागा नदीचे काठाकाठाने मौजा बाभळी, मौजा बाभळी सव्र्हे नं. २५१ चे दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे मौजा बाभळी, सव्र्हे नं.२५१ चे उत्तर-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे मौजा दर्यापूर, सव्र्हे नं. १३७ चे उत्तर पूर्व कोपयापयर्ंत पुढे दक्षिणकडे चंद्रभागा नदीपयर्ंत पुढे नदीचे काठाकाठाने मौजा दर्यापूर सव्र्हे नं. १३९ चे कोपयापयर्ंत पुढे पूर्वेकडे मौजा दर्यापूर सव्र्हे नं. ५ चे उत्तर पूर्व कोपयापयर्ंत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.
भाग एक--अ (म.उ.वि.)--८८--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सप्टेंबर २६, २०१८/आशि्वन ४, शके १९४०
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th September 2018.
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUN-2017/C.R.277/UD-18.— ln pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act ") the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), with a view to alter the limits of the Municipal area of the Daryapur Municipal Council in Amravati District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" the draft of which is appended hereto ;
2. Any person who entertains any objection to the said Proclamation is hereby required to submit the same, in writing, with the reasons therefor, to the Collector, District Amravati within period of 30 days, from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette.
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.
DRAFT NOTIFICATION
No. MUN-2017/C.R.277/UD-18:—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No.MUN-2017/C.R. 277/UD-18, dated 26th September 2018 Maharashtra Government Gazette, extraordinary Part I-A Central Sub-Division, dated 26th September 2018, issued in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has invited the objections to its proposal to issue a notification under clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, to alter the limits of the Municipal area of the Daryapur Municipal Council in Amravati District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" appended to the said Proclamation ;
And whereas, the Government has considered the objections and suggestions so received by the Collector, Amravati District pursuant to the said Proclamation received within the period specified therein ;
And whereas, having regards to the factors mention in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to alter the limits of the Daryapur Municipal Council in Amravati District so as to include therein the areas specified in Schedule "A" appended hereto.
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a), sub-section (1) of section 6 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, alters the limits of the Municipal area of the Daryapur Municipal Council in Amravati District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" appended hereto and declares that the revised boundaries of the Daryapur Municipal Council so altered shall be such as shown in Schedule " B " appended hereto.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सप्टेंबर २६, २०१८/आशि्वन ४, शके १९४०Schedule "A "
Description of the local area to be included in the limits of the Municipal area of the
Daryapur Municipal Council
Schedule of Proposals for the City Council Daryapur Schedule- A
Survey No. of areas on the east side of Mauja Daryapur.— 2,3,4,5,25,26,29,31,32,33,34,35, 36,37,38,39,40,44,45,46,47,48,49,50,51,52,53,76,77,78,79,80,81,91,92,93,94,95,96,97,98,99 , 100,101,131,139.
Survey No. of the areas of Mauja Daryapur South.— 89,102,103,104,105,108,109,110,111, 112,113,116,117,118,119,120,121.
Survey No. of the areas in Mauja Ganeshpur South.— 5, 6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18, 21,22,23,24,25,34,35,54,55,57.
Survey No. of the areas of Mauja Banosa South.—Some parts of 9, Some parts of 10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,26,27,28,29.
Survey No. of areas in Mauja Babhali West.— 4,5,6,7,8,61,62,63,64,65,66, 67,93,94,95, 96,97,109,110,111,112,113,114.
Survey No. of areas in Mauja Babhali North.— 106,107,108,196,237,238,239,240,241, 242,243,244,245,246,247,248,249,250,251,252,256,265,266 and Lodhipur Uddan Jamin Gat No. 35,37.
Survey No. of the areas of Mauja Daryapur North.—(137).
Schedule " B "
Revised boundries of the Daryapur Municipal Council after inclusion of the local area specified
in Schedule "A"
East Side.—From North East Corner of Mauja Daryapur Survey No. 5 towards South upto South East Corner Mauja Daryapur Survey No. 5 further upto north East corner of Survey No. 25 , then further towards South by farm bund or S. N. 25,26,28 upto South East corner of Mauja Daryapur Survey No. 34 then towards East upto North East corner of Mauja Daryapur Survey No. 31, then further towards South by East side farm bund or S. N. 31,33,51 upto South East corner Mauja Daryapur Survey No. 53, then towards West upto North East corner of Mauja Daryapur Survey No. 77, then towards South by East side farm bund or Mauja Daryapur Survey No. 77,76,80 upto South East corner Mauja Daryapur Survey No. 80, then towards South East corner of Mauja Daryapur Survey No. 81 then towards South East corner of Mauja Daryapur Survey No. 81, then towards South by farm bund or Mauja Ganeshpur Survey No. 25,24,23,22 upto South East corner Mauja Ganeshpur Survey No. 22, then towards West by South side farm bund or Mauja Ganeshpur Survey No. 22, 21 through Mauja Ganeshpur Survey No. 34,14 upto railway line upto South East corner Mauja Ganeshpur Survey No. 54.
South Side.—From South East corner Mauja Ganeshpur Survey No. 54 towards West upto South West corner of Mauja Ganeshpur Survey No. 57, then towards North upto South East corner of Mauja Ganeshpur Survey No. 12, then towards West upto South West corner of Mauja Ganeshpur Survey No. 6, then by farm bund of Mauja Ganeshpur Survey No. 5 upto South West corner of Mauja Ganeshpur Survey No. 5, then towards North upto South East corner Mauja Banosa Survey No. 18, then by South side farm bund of Mauja Banosa Survey No. 18,19,21,24,25,26,27 by crossing Chandrabhaga river upto West bank.
West Side.—From West side of Chandrabhaga river along bank upto South East corner of Mauja Babhali Survey No. 5, then towards West upto South West corner of Mauja Babhali Survey No. 8, then towards North upto South east corner of Mauja Babhali Survey No. 63, then towards West upto South West corner of Mauja Babhali Survey No.61, then towards North upto North६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सप्टेंबर २६, २०१८/आशि्वन ४, शके १९४० West corner of Mauja Babhali Survey No. 114.
North Side.—From North West corner of Mauja Babhali Survey No. 114 upto North side farm bund of Mauja Babhali Survey No. 114,111,110,108,107 upto North East corner of Mauja Babhali Survey No. 107, then towards north upto North West corner of Mauja Babhali Survey No. 244 then towards East upto corner of Mauja Babhali Survey No. 243, then towards North upto South side farm bund Mauja Babhali Survey No. 196, then upto South West corner of Mauja Babhali Survey No. 196, then towards North upto North West corner of Mauja Lodhipur Gut No. 35, then towards East upto North East corner of Mauja Babhali Survey No. 237, then towards South upto South East corner of Mauja Babhali Survey No. 238, then towards east by Buleshwari river bank upto Sangam of Chandrabhaga Buleshwari River then towards East by Chandrabhaga River bank upto South West corner of Mauja Babhali Survey No. 251, then upto North West corner of Mauja Babhali Survey No. 251, then upto North East corner of Mauja Daryapur Survey No. 137, then towards South upto River Chandrabhaga further by river bank upto corner of Mauja Daryapur Survey No. 139, then towards East upto North East corner of Mauja Daryapur Survey No. 5.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.