महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ४, अंक १५] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. बी. एम. कार्लेकर, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १९ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०७२.----श्री. बी. एम. कार्लेकर, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १९ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जुलै २०१८ ते २५ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. बी. एम. कार्लेकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. बी. एम. कार्लेकर हे न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
भाग एक--ल--१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. एम. एम. राव, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांचा दिनांक १९ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०७३.----श्री. एम. एम. राव, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक १९ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जुलै २०१८ ते २७ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जुलै २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २८ जुलै २०१८ ते दिनांक २९ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एम. एम. राव हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एम. एम. राव हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २० ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्री. ए. आर. कांबळे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा यांचा दिनांक २० जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०७४.----श्री. ए. आर. कांबळे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक २० जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जुलै २०१८ ते २७ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जुलै २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २८ जुलै २०१८ ते दिनांक २९ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. ए. आर. कांबळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ए. आर. कांबळे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती एस. व्ही. सहारे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक २० जुलै २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०७५.----श्रीमती एस. व्ही. सहारे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक २० जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जुलै २०१८ ते २६ जुलै २०१८ पयर्ंत ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एस. व्ही. सहारे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एस. व्ही. सहारे ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १२ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०७६.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १२ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ जुलै २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती नि. प्र. लाड ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मंुबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती नि. प्र. लाड ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मंुबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
भाग एक-ल-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १३ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०७७.----श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १३ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ जुलै २०१८ ते दिनांक ११ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मंुबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मंुबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---- श्री. एस. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १८ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०८२.----श्री. एस. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १८ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २५ जुलै २०१८ ते २७ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. के. देशपांडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. के. देशपांडे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. ओ. पी. जयस्वाल, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ६ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०८३.----श्री. ओ. पी. जयस्वाल, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ६ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ जुलै २०१८ ते ४ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. ओ. पी. जयस्वाल हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. ओ. पी. जयस्वाल हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---- श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १० जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०८४.----श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १० जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ११ जुलै २०१८ ते १३ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १४ जुलै २०१८ ते १५ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. के. आर. पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. के. आर. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. बी. पी. क्षीरसागर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १२ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०८५.----श्री. बी. पी. क्षीरसागर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १२ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१८ ते १९ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १४ जुलै २०१८ ते १५ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. बी. पी. क्षीरसागर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. बी. पी. क्षीरसागर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---- श्री. बी. पी. क्षीरसागर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १२ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०८६.----श्री. बी. पी. क्षीरसागर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १२ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ जुलै २०१८ ते ११ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ८ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. बी. पी. क्षीरसागर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. बी. पी. क्षीरसागर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती ए. एस. शेंडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १९ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०८७.----श्रीमती ए. एस. शेंडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १९ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० जुलै २०१८ ते २१ जुलै २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती ए. एस. शेंडे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती ए. एस. शेंडे ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---- श्री. डी. व्ही ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २० जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०८८.----श्री. डी. व्ही ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २० जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१८ ते १९ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १४ जुलै २०१८ ते १५ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. डी. व्ही ठाकरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. डी. व्ही ठाकरे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. एस. एस. शिंदे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अकोला यांचा दिनांक २१ जून २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०८९.----श्री. एस. एस. शिंदे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अकोला यांना त्यांच्या दिनांक २१ जून २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ जून २०१८ ते २० जून २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १६ जून २०१८ ते दिनांक १७ जून २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. शिंदे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, अकोला या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. एस. एस. शिंदे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, अकोला या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्री. आर. एस. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक २५ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १११६.----श्री. आर. एस. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक २५ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ जुलै २०१८ रोजीची १ दिवसाची वाढीव र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. आर. एस. कानडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. आर. एस. कानडे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.