Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly (Dated 27 sept.-3rd Oct.)

Published 27 September 2018

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

RNI No. MCS/169/2016-18

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ४, अंक ३९] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० [पृष्ठे १६, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ००३२, दिनांक ५ सप्टेंबर २०१८

आदेश

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक आयडीसी. २०१८/प्र.क्र. ४५०/उ-१४.----ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ च्या कलम ४३ च्या खंड (१ब) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (यात यानंतर ज्याचा उल्लेख " उक्त महामंडळ" असा करण्यात आला आहे.) काढलेल्या अधिसूचना क्र. मऔविम/आयआयए/बी २९१३९/२०१६, दिनांक ३० एप्रिल २०१६ द्वारे " एकात्मिक औद्योगिक क्षेत्र " (यात यानंतर ज्याचा उल्लेख " उक्त आयआयए " असा करण्यात आला आहे) म्हणून, मे. रेनेसन्स इंडस इन्फ्रा प्रा. लि. (यात यानंतर ज्याचा उल्लेख " उक्त विकासक " असा करण्यात आला आहे.) यांच्याकडून विकसीत करण्यात येत असलेल्या ठाणे जिल्ह्यतील भिवंडी तालुक्याच्या वाशेरे गावामधील ७९.२५.१० हे. आर इतके क्षेत्र (यात यानंतर ज्याचा उल्लेख " उक्त क्षेत्र " असा करण्यात आला आहे) अधिसूचित केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, अशी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर महामंडळे हे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यात यानंतर ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) अन्वये, उक्त " आयआयए " यासाठी " विशेष नियोजन प्राधिकरण " झालेले आहे ;

आणि ज्याअर्थी, शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी २०१५/प्र.क्र. ९३/उद्योग-१४, दिनांक २७ डिसेंबर २०१६ द्वारे महाराष्ट्र शासनाने " आयआयए " च्या किंवा एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगराच्या विकासासंबंधीची कार्यपद्धती निर्धारित केलेली आहे ;

आणि ज्यार्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १५१ च्या पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार खाजगी जमिनींवरील एकात्मिक औद्योगिक क्षेत्राच्या किंवा एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगराच्या संबंधीत, उक्त अधिनियमाच्या कलम ४०, पोट-कलम (३) च्या खंड (ड) च्या उप खंड (१) अन्वये नियोजन प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार, शासकीय अधिसूचना निगर विकास विभाग क्रमांक टीपीबी ४३१७/ प्र. क्र.५४/२०१७/नवि-११, दिनांक २ जून २०१७ द्वारे अपर मुख्य सचिव (उद्योग) यांना प्रदान करण्यात आला आहे ;

(१)

भाग चार--ब-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० आणि ज्याअर्थी, उक्त महामंडळाने उक्त अधिनियमाच्या कलम ४० मध्ये तसेच कलम ११५ च्या पोट-कलम (२) मध्ये निर्धारित केलेली कार्यपद्धती पार पाडलेली आहे आणि राज्य शासनाकडे त्याच्या मंजूरीसाठी बृहत आराखडा प्रस्ताव सादर केला आहे ;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ४० च्या पोट-कलम (३) चा खंड (ड) तसेच कलम ११५ चे पोट-कलम (३) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांंचा आणि याबाबत त्यास समर्थन करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, अपर मुख्य सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग याद्वारे, आराखडयावर दर्शविण्यात आल्याप्रमाणे, उक्त क्षेत्राच्या बृहत आराखडा प्रस्तावाला पुढील शतर्ींच्या अधिनतेने मंजूरी देत आहे :—

(१) सदर मंजूरी केवळ, प्रस्तावित जमिनीचा वापर, सोई-सुविधांच्या जागा, मोकळ्या जागा, रस्त्याचे स्वरूप यासारख्या नियोजन प्रस्तावांसाठी आहे.

(२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या " आयआयए " विकास नियंत्रण नियमावलीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विन्यास/बांधकामाचा आराखडा अंतर्गत प्रवेश मार्ग, तलपृष्ठ निर्देशांक, वाहनतळ व्यवस्था इत्यादींची सखोल छाननी करण्यात यावी.

(३) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नमूद केलेल्या शर्ती आणि संबंधित प्राधिकरणाकडील पर्यावरण विषयक परवानगी (लागू असल्यास) बंधनकारक राहील.

(४) बांधकाम आराखडयाला मंजूरी देताना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळ (म.औ.वि.म.) सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण (म.रा.वि.म) इत्यादी विभागांकडून जेथे जेथे आवश्यक असेल तेथे तेथे ना-हरकत प्रमाणपत्र घेईल.

(५) प्रस्तावित सोई-सुविधांची जागा आणि मोकळी जागा यामध्ये करण्यात येणारे वापर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आयआयए विकास नियंत्रण नियमावलीच्या आवश्यकतेनुसार असतील.

(६) उक्त विकासक, भूमि अभिलेख विभागाकडील, नियोजन प्रस्तावानुसार सीमांकन आराखडा प्राप्त करील.

(७) उक्त अधिनियमाच्या कलम ४० च्या पोट-कलम (३) चा खंड (ड) तसेच कलम ११५ चे पोट-कलम (३) यान्वये मान्यता मिळाल्याच्या दिनांकापासून प्रस्ताव तात्काळ अंमलात येतील.

नियोजन प्रस्ताव दर्शविणारा आराखडा सामान्य जनतेच्या निरीक्षणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. ना. कों. भोसले,

शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ ऑगस्ट २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०.

क्रमांक स्मारक २०१८/प्र.क्र. ५८/सां.का.३.----ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत वर्णन केलेले प्राचीन व ऐतिहासिक स्मारक (यात यापुढे ज्याचा "असे स्मारक" असा निर्देश करण्यात आला आहे) हे संरक्षित स्मारक असावे असे शासनाचे मत आहे ;

त्याअर्थी, आता महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० (१९६१ चा महा. १२) या अधिनियमाच्या कलम ४ पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त स्मारक संरक्षित असल्याचे जाहिर करण्याच्या आपल्या इराद्याची दोन महिन्याची नोटीस देत आहे.

उक्त स्मारकरात हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, ही शासन अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत उक्त स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या घोषणेस हरकत घेता येईल, आणि पूर्वोक्त मुदत संपण्यापूर्वी अशा प्रकारची कोणतीही हरकत मा. प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे आल्यास शासन त्याचा विचार करील.

अनुसूची

स्थान : मौजे वर्धनगड, गट नं. : २ तालुका : खटाव

जिल्हा : सातारा स्मारकाचे नाव

: वर्धनगड किल्ला

मालकी

: सरकारी (वन विभाग)

तपशील

: छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड किल्ल्याचे बांधकाम १६७३ मध्ये हाती घेऊ १६७४ मध्ये संपवले. या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार गोमुख आकारात पूर्वाभिमुख असून प्रवेशद्वाराला लागून देवडी आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून किल्ल्याची तटबंदी चालू होऊन ही तटबंदी संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा प्रवेशद्वाराच्या दुसया टोकास येऊन मिळते. या किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर वर्धनीदेवी मंदिर आहे. किल्ल्यावर महादेव मंदिर, हनुमान मंदिर अशी इतर मंदिरे आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर एकूण १४ बुरुज असून पाचव्या बुरुजाशेजारी चोर दरवाजा आहे. किल्ल्यावर हत्ती तलाव असून पाण्याच्या नऊ टाक्या आहेत.

संरक्षित करावयाच्या स्मारकाचे क्षेत्रफळ : गट क्र. २-२७ हे. ७८ आर.

संरक्षित करावयाचे एकूण क्षेत्र (स्मारकासह) : एकूण २७ हे. ७८ आर.

संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतु:सीमा : पूर्व : वर्धनगड गाव ;

पश्चिम : मौजे चिमगावची शीव ;

उत्तर : मौजे चिमगावची शीव ;

दक्षिण : मौजे चिमगावची शीव.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शै. तु. जाधव,

शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 27th August 2018.

NOTIFICATION

MAHARASHTRA ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1960.

No. Smarak 2018/C.R. 58/Sanka-3.—Whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the ancient and histrocial monument described in the Schedule appended hereto (hereinafter referred to as " the said monument") should be a protected monument ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sits and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961), the Government of Maharashtra hereby gives two months notice of its intention to declare the said monument to be a protected monument ;

Any person interested in the said monument may, within two months from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette, may raise objection to the proposed declaration of the said monument to be a protected monument.

Any such objection which may be received by the Principal Secretary, Government of Maharashtra Tourism and Cultural Affairs Department, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, before the expiry of the aforesaid period will be considered by the Government.

SCHEDULE

Locality : Vardhangad Gat No. 2, Taluka : Khatav District : Satara Name of the monument to : Vardhangad Fort

be protected.

Ownership : Government (Forest).

Particulars : Chatrapati Shivaji Maharaj has undertaken the construction of this Fort in 1673 and it was completed by 1674. This Fort has east facing main entrance n Gomukha shape and con- nected with a watch post. Fortification wall starting from the main entry encompasses the entire Fort and meets the entrance form the other side, A temple of Vardhanidevi is situated within the citadel of the Fort. Mahadev temple, Hanuman Temple are other temples on the Fort. Fortifica- tion wall is provided with 14 bastions and a wicked gate (Chor Darwaja) is constructed near 5th bastion. A lake known as Hatti Talao and 9 other tanks are in existence at the Fort.

Area around the monument : Gat No. 2-27 Hector 78 R.

to be protected.

Total area (Including the : 27 Hector 78 R.

monuments) to be protected

Boundaries : East : Vardhangad Village ;

West : V. B. of Mouje Chimgaon ;

North: V. B. of Mouje Chimgaon ;

South: V. B. of Mouje Chimgaon.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. T. JADHAV,

Deputy Secretary to Government.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

७१

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

(संदर्भ : कलम १ चे उप कलम ३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ : नियम १ चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१२३/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :—

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ मस मध्यम प्रकल्प, मस मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कलम २२ १० मार्च २०१६ —

ता. खामगाव, जि. बुलडाणा. (६३०७ हे.)

वगळून इतर सर्व कलमे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016

[See section 1(3) of the Act]

NOTIFICATION—1

[See Rule—1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(123/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Mas Medium Project Entire Command Area of Mas All (Except 10th March —

Tal. Khamgaon, Medium Project. Section 22) 2016 Dist. Buldana. (6307 Ha.)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : नियम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१२३/१६)/लाक्षेवि. (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे, कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ.क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात (१) (२) (३)

आलेल्या कायद्यातील कलमे (४)

१ मस मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता, कलम-६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), बुलडाणा पाटबंधारे १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), विभाग, बुलडाणा. १८(६), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२), व ४८, म. सिं. प. शे. व्य. नियम-३. कलम १८(९) : लघु वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था. कलम १९(२) : लघु वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था.

अधीक्षक अभियंता, कलम ६(५), १६(१), ४२(२) अकोला पाटबंधारे कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था. मंडळ, अकोला कलम १९(२) मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया

प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

मुख्य अभियंता (विप्र.), कलम १६(३) जलसंपदा विभाग, अमरावती.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,

शासनाचे उप सचिव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th March 2016

NOTIFICATION—2

[See Act section—1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(123/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2(4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. Project & Command Area Canal Officers Sections of MMISF ACT, 2005 of which powers are No.

given to canal officers (1) (2)

(3)

(4)

1 Entire Command Area of Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), Mas Medium Project. Engineer, 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 18(2), 18(4), Buldana Irrigation 18(6),21(1), 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1), 44, 45, Division, Buldana. 47(2), 48,

MMISF Rule Section 3.

Section 18(9) Minor Level Water Users Associations.

Section 19(2) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.

Superintending Section 6(5), 16(1), 42(2) Engineer, Akola Section 18(9) All Senior Level Water Users Irrigation Circle, Associations. Akola. Section 19(2) Project Level WUA of Medium Project

and CLA of Major and Medium Project.

Chief Engineer Section 16(3) (SP), Water Resources Department, Amravati.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

७२

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६ (संदर्भ : कलम १ चे उप कलम ३) अधिसूचना क्रमांक १ (संदर्भ : नियम १ चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए १०१६/(१२४/१६)/लाक्षेवि(कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२),(३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ.क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू हाणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती

तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ गांधारी लघु प्रकल्प, ता.लोणार, जि. गांधारी लघु प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र कलम २२ १० मार्च २०१६ ..

बुलडाणा. (५७८ हेक्टर) वगळून सर्व

२ शिवणी जाट लघु प्रकल्प, ता. लोणार, शिवणी जाट लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ १० मार्च २०१६ ..

जि. बुलडाणा. लाभक्षेत्र (२७७ हेक्टर) वगळून सर्व

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

[See Setion 1 (3) of the Act]

NOTIFICATION-1

[See Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA.1016/(124/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section (3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, of the Act, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Sr. No. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks Project

applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Gandhari Minor Irrigation Entire Command Area Except 10th March 2016 ..

Tank, Tal.Lonar, Dist. of Gandhari Minor Section 22 All

Buldana. Irrigation Tank (578 Ha.)

2 Shivani Jat Minor Irrigation Entire Command Area Except 10th March 2016 ..

Tank, Tal.Lonar, Dist. of Shivani Jat Minor Section 22 All

Buldana. Irrigation Tank (277 Ha.)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६. अधिसूचना क्रमांक २ [संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए १०१६/(१२४/१६)/लाक्षेवि(कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे, कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ.क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार (१) (२) (३)

देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ गांधारी लघु प्रकल्प ता.लोणार जि. कार्यकारी अभियंता, बुलडाणा कलमे ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), २ शिवणी जाट लघु प्रकल्प ता. लोणार

बुलडाणा. (५७८ हेक्टर) पाटबंधारे विभाग, बुलडाणा. १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६),१८(९), १९(२), २१(१), २३(१), २६(१), जि. बुलडाणा. (२७७ हेक्टर) ४१,४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.शे.व्य.

नियम-३.

अधीक्षक अभियंता, अकोला कलम ६(५),४२(२) पाटबंधारे मंडळ, अकोला.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralya, Mumbai 400 032, dated 10th March 2016

NOTIFICATION-2

[See Act Setion 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA.1016/(124/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2( 4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of

which powers are given to Canal Officers

(1)

(2)

(3)

(4)

1 Gandhari Minor Irrigation Executive Engineer,

Tank, Tal.Lonar, Dist. Buldana. Buldana Irrigation

(578 Ha.) Division, Buldana.

2 Shivani Jat Minor Irrigation

Tank, Tal.Lonar, Dist. Buldana.

(277 Ha.)

Superintending Engineer, Akola Irrigation Circle,

Akola.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

७३

गुरुवार, मार्च १०, २०१६/फाल्गुन २०, शके १९३७

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६ (संदर्भ : कलम १ चे उप कलम ३) अधिसूचना क्रमांक १ (संदर्भ : नियम १ चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(११५/१६)/लाक्षेवि(कामे):--- महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनीयमाती कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ित्तक जमीनधारकास अथवा भोगवटधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटधारकास बंधनकारक राहील.

अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू हाणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती

तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ पिंपळदरी ल.पा. तलाव, ता. औढा पिंपळदरी ल.पा. तलावाचे संपूर्ण लाभक्षेत्र सर्व १० मार्च २०१६ ..

(ना), जि. हिंगोली (८४० हे.).

२ चोरजवळा ल.पा. तलाव, चोरजवळा ल.पा. तलावाचे संपूर्ण लाभक्षेत्र सर्व १० मार्च २०१६ ..

ता. जि. हिंगोली (९२९ हे.).

३ बाभूळगांव ल.पा. तलाव, ता. सेनगांव, बाभूळगांव ल.पा. तलावाचे संपूर्ण लाभक्षेत्र सर्व १० मार्च २०१६ ..

जि. हिंगोली (५३३ हे.).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya Mumbai 400 032, dated the 10th March 2016

[See section 1 (3) of the Act]

NOTIFICATION-1

[See Rule - 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA.2016/(115/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1 (3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. No. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks Project

applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Pimpaldari M.I. Tank, Tal. Entire Command Area of All 10th March 2016 Aundha (Na), Dist. Hingoli Pimpaldari M.I.Tank. —

(840 Ha.).

2 Chorjawala M.I. Tank, Tal. Entire Command Area of All 10th March 2016 —

Dist. Hingoli (929 Ha.). Chorjawala M.I. Tank.

3 Babhulgaon M.I. Tank, Tal. Entire Command Area of All 10th March 2016 —

Sengon, Dist. Hingoli Babhulgaon M.I. Tank. (533 Ha.).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१६ अधिसूचना क्रमांक २ [संदर्भ : नियम क्रमांक १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(११५/१६)/लाक्षेवि(कामे):---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) व (४) मध्ये र्िवनिदीष्टीत केल्याप्रमाणे, कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ.क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार (१) (२) (३)

देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४)

१ पिंपळदरी ल.पा. तलावाचे संपूर्ण कार्यकारी अभियंता, पूर्णा कलमे-६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), पाटबंधारे विभाग. १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), लाभक्षेत्र.

लाभक्षेत्र.

२ चोरजवळा ल.पा. तलावाचे संपूर्ण बसमतनगर. १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२), व ४८, म.सिं.प.शे.व्य.नियम-३

३ बाभूळगांव ल.पा. तलावाचे संपूर्ण अधीक्षक अभियंता, नांदेड कलम ६(५),४२(२)

लाभक्षेत्र.

पाटबंधारे मंडळ, नांदेड.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आशि्वन ५-११, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya Mumbai 400 032, dated the 10th March 2016

NOTIFICATION

[See Act, section 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGAION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA.2016/(115/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act, section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2( 4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of which powers are given to canal Officers

(1)

(2)

(3)

(4)

1 Entire Command Area of Executive Engineer, Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Chorjawala M.I. Tank.

Pimpaldari M.I.Tank. Purna Irrigation, 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 2 Entire Command Area of Division Basmat. 15(4), 15(6), 15(9), 16(1), 16(4), 18(2), 18(4),18(6), 18(9), 19(2), 21(1) 22, 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1), 44, 45, 47(2), 48, MMISF Rule section 3.

3 Entire Command Area of Superintending section 6(5), 42(2).

Babhulgaon M.I. Tank. Engineer Nanded,

Irrigation Circle,

Nanded.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.