RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक- अ - पुणे विभागीय पुरवणी
[ पृष्ठे २ वर्ष - ७ , अंक १६ ] गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २७ ते ऑक्टोबर ३ , २०१८ / आश्विन ५ - ११ , शके १९४०
प्राधिकृत प्रकाशन
महापालिका सचिव यांजकडून
सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ चे नियम क्रमांक ६ अन्वये. क्रमांक मनपा/नसवि/२/४५२/२०१८-१९.--महाराष्ट्र महानगरपालिका ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ चे नियम क्रमांक ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व मा . महासभा ठराव क्रमांक ५० , दिनांक १० सप्टेंबर २०१८ अन्वये करणेत आलेल्या नियुक्त्यानुसार , मी , के. सी. हळिंगळे, महापालिका सचिव , सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या प्रकटनाद्वारे जाहीर करतो की, सांगली जिल्ह्यातील सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या महासभेमध्ये नामनिर्देशित उमेदवार म्हणून खालीलप्रमाणे नियुक्ती करणेत आली आहे.
परिशिष्ट
पत्ता
पक्ष अ.क्र.
नामनिर्देशित सदस्यांची नावे
१
३
२
४
भारतीय जनता पार्टी १
इनामदार शेखर मधुकर
१४/१५ , क्रिएटिव्ह हाइट्स अपार्टमेंट , शिवशक्ती मंडळसमोर, सांगली.
पाटील रणजितसिंह संभाजी
भारतीय जनता पार्टी २
१४२० , मद्रासी कॉलनी, खणभाग , फौजदार गल्ली, सांगली.
भारतीय जनता पार्टी कांबळे विवेक आप्पा
बौद्ध वसाहत , नदीवेस , मिरज
३
४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३५ ९ , खणभाग , फौजदार गल्ली , सांगली
मेस्त्री अब्दुलकरीम अल्लाबक्ष
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
८५३ , खणभाग, सय्यद अमिन रोड, सांगली
५ बारगीर आयुब मुसा
के. सी. हळिंगळे,
महापालिका सचिव,
सांगली-मिरज आणि कुपवाड
शहर महानगरपालिका, सांगली.
सांगली, १७ सप्टेंबर २०१८ .
(१)
एच-३५५ , भाग एक-अ (पु.वि.पु.) - १६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७ ते ऑक्टोबर ३ , २०१८ / आश्विन ५ ११ , शके १ ९४०
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक २०१८/नवि-५/आरआर-२२१.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, रामचंद्र शिंदे, जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ - ब करिता दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीत खालील उमेदवार नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आले आहे.
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
प्रभाग क्रमांक १
३
२
१
४ - ब
दुधनी
सोलापूर , १७ एप्रिल २०१८ .
परिशिष्ट
निवडून आलेल्या सदस्याचे
नाव
शेरा (जर सदस्याचे पद राखीव असेल तर कोणासाठी) ४
५
सर्वसाधारण
मोमीन शबाना अ.जब्बर
रामचंद्र शिंदे, प्र . जिल्हाधिकारी , सोलापूर.
Public Notice
क्रमांक २०१८ /नवि-५ / आरआर- २२१.-In exercise of the powers vested under sub - section ( 1 ) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965.
I , Ramchandra Shinde , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Councillor from Ward No. 4- B of the Dudhani Municipal Council By- election 2018 of Solapur districtfrom the Dudhani Municipal Council shown against their name in the By- election held on 6th April 2018.
Schedule
Ward No. Sr. No.
Nameof the Municipal Council
2
1
1
3 4-B Dudhani
Solapur, 17th April 2018 .
Name of the Councillor
Remarks (Whether the seat is reserved and if so , forwhom)
5
4
General Momin Shabana A. Jabbar
RAMCHANDRA SHINDE , Acting Collector, Solapur .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .