Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना. (२) Published Notification of the Commissioner of Police, Pimpri-Chinchwad hereby authorises all Assistant Commissioner of Police and Deputy Commissioner of Police Posted in Pimpri-Chinchwad. Police Commissionerate to exercise and perform the powers functions and duties of the Commissioner of Police Pimpri-Chinchwad under, Section 59 (1) and 55, 56, 57, 57a of Maharashtra Police Act. (3) अध्यक्ष, रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर, जिल्हा सातारा यांचेकडील रहिमतपूर नगरपरिषद शहराची दुसरी विकास योजना. (४) नगराध्यक्ष, कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव, जिल्हा सातारा यांचेकडील शहराची मूळ विकास योजना सुधारित करण्याचा इरादा जाहीर केलेला आहे. (५) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांचेकडील पार्किंग व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (6) कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी (कराड), जिल्हा सातारा यांचेकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन कायदा-2005 ची अधिसूचना. (7) उपविभागीय दंडाधिकारी, पुणे उपविभाग, पुणे, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, उपविभागीय दंडाधिकारी करवीर विभाग, कोल्हापूर, बारामती, पुणे, माळशिरस विभाग, अकलूज, जिल्हा सोलापूर यांचेकडील मयत समरीबाबतची अधिसूचना.

Published 27 September 2018

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-27.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.