महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक ११२] शुक्रवार, सप्टेंबर २८, २०१८/आशि्वन ६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १८९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ सप्टेंबर २०१८
अधिसूचना
मोटार वाहन अधिनियम, १९८८.
क्रमांक एमसीटी. ०९१८/प्र. क्र. १८९/परिवहन-५.----- ज्याअर्थी, मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) याच्या कलम १६५, उप-कलम (१) व (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मोटार वाहनांच्या वापरामुळे झालेल्या व्यक्तीचा मृत्यू किंवा त्यांना झालेली शारीरिक इजा किंवा त्यामुळे झालेल्या तिसया पक्षाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान किंवा दोन्हीही यांचा अंतर्भाव असणाया अपघाताच्या संबंधातील नुकसान भरपाईसाठीच्या दाव्यावर अभिनिर्णय करण्याच्या प्रयोजनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रासाठी एकूण आठ, नागपूर येथे एकूण चार, पुणे व ठाणे येथे प्रत्येकी एक अशी एकूण १४ मोटार अपघात दावा न्यायाधिकरणे गठित करण्यात आली आहेत.
त्याअर्थी, आता मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) च्या कलम १६५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमान्वये महाराष्ट्र शासन याद्वारे श्री. हिदायत अय्युब अली, जिल्हा न्यायाधीश-१३ व सहायक सत्र न्यायाधीश, नागपूर आणि श्री. राजेंद्र केशवराव देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीस-२ व सहायक सत्र न्यायाधीश, नागपूर यांची सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, नागपूर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण होईपयर्ंत किंवा शासनाचे पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत नियुक्ती करीत आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर २८, २०१८/आशि्वन ६, शके १९४० HOME DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 27th September 2018NOTIFICATION
MOTOR VEHICLE ACT, 1988.
No. MCT. 0918/CR-189/Transport-5.—Whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988 (59 of 1988), the Government of Maharashtra has constituted 8 Motor Accident Claims Tribunals for the area comprised within the limits of the Municipal Corporation of Brihan Mumbai, 4 Motor Accident Claims Tribunals for Nagpur and 1 Motor Accident Claims Tribunal at Pune and Thane each. Total number of 14 Motor Accident Claims Tribunals for the purpose of adjudicating upon the claims for compensation in respect of accident involving the death or bodily injury to person arising out of the use of motor vehicles or damages to any property of third party or both so arising out of such and accidents.
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles Act,1988 (59 of 1988), and rules framed under this, the Government of Maharashtra hereby appoints Shri Hidayat Ayyub Ali, District Judge-13 and Assistant Sessions Judge, Nagpur and Shri Rajendra Keshavrao Deshpande, Adhoc District Judge-2, and Assistant Session Judge, Nagpur as Member, Motor Accident Claims Tribunal, Nagpur with effect from the date they assumes charge till they allows the age of 60 years or until further orders of Government, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRAKASH SABALE,
Deputy Secretary to Government.