Reg. No. NP CITY/236/2018-20.
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ४, अंक ६०] शुक्रवार, सप्टेंबर २८, २०१८/आशि्वन ६, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
--------------- (भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २०२.
जिल्हाधिकारी, यांजकडून
मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचे आदेश क्रमांक एमएनसी ११०१-सीआर-२३-डी-११, दिनांक १७ ऑगस्ट, २००१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) (यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधित केला) चे कलम १० (१) खाली गडचिरोली जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे आरमोरी नगर परिषद क्षेत्र जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गीयांच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गीय स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक कार्या-१०-नपाप्र-न.प.आरमोरी-निवडणूक-कली-कावि-२५३-२०१८, दिनांक ३ सप्टेंबर २०१८ च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १० पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगर परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. सदर प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावावर दिनांक ४ सप्टेंबर २०१८ ते ११ सप्टेंबर २०१८ पयर्ंत आक्षेप मागविण्यात आले होते. सदर कालावधीत एकूण ११ आक्षेप प्राप्त झाले असून सदर आक्षेप फेटाळण्यात आले आहे. मी, शेखर सिंह, गडचिरोली जिल्ह्यचा जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
क्रमांक कार्या-१०-नपाप्र-निवड-कली-२५२-२०१८.-----
ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, नागपूर यांचे पत्र क्रमांक-एमयुएन-१९(३)-कावि-१८०-२०१८, दिनांक ३० जून २०१८ च्या आदेशान्वये आरमोरी नगर परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या.
. . . . . . १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या. . . .
ना.-एक-अ-१ (१८१६).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८, २०१८/आशि्वन ६, शके १९४० (अ) अनुसूचित जाती
. . . . . . ०२ (ब) अनुसूचित जमाती
. . . . . . ०३ (क) नागरिकांचा मागासवर्ग
. . . . . . ०५ (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी . . ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून)
. .
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) (अ), (ब) आणि (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :
(अ) अनुसूचित जाती
. . . . . . ०१ (ब) अनुसूचित जमाती
. . . . . . ०२ (क) नागरीकांचा मागासवर्ग
. . . . . . ०३ (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या . . . . . . ०३ [अनुक्रमांक (३) समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक (४) समोरील नमूद केलेल्या जागा]
त्याअर्थी, आता, मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक एमएनसी-११०१-सीआर-२३डी-११, दिनांक १७ ऑगस्ट, २००१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) (यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधित केला) चे कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, शेखर सिंह, गडचिरोली जिल्ह्यचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगर परिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग र्िनदिष्ट करीत आहे.
या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
अनुसूची
प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव
असल्यास (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)़
प्रभागाची व्याप्ती जागा राखीव असल्यास कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनु. जाती स्त्रियांसाठी/अनु. जमाती स्त्रियांसाठी/नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी धरुन) (१) (२)
(३)
(४) उत्तर.---- स.न. १०२४ ते आरमोरी वडसा राज्य मार्ग ओलांडून स.नं.
१०२६ वन विभागाचे जंगल.
१ अ नामाप्र (स्त्री) १ ब सर्वसाधारण प्रभाग क्र. १ १ लोकसंख्या एकूण-२९०१ अनुसूचित जाती-४७७ अनुसूचित जमाती-३३८
पूर्व.---- स.न. १०२६ वन विभाग जंगल ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे मागील स.नं. ११२० चे वन विभाग आगारला वळसा घालून दक्षिणेकडे सिताराम दामले यांचे राहते घर पासून सरळ पत्रु भांडेकर यांचे घरापासून पश्चिमेकडे वासेकर यांचे घरापासून राजु दुधबळे ते झाडे ते पूर्वेकडे वैद्यकीय अधिका यांचे निवास ते आरमोरी-ब्रम्हपूरी राज्य मार्ग जवळील जि.प. सार्वजनिक बांधकाम कार्यालयापयर्ंत.
दक्षिण.---- जि.प. सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते आरमोरी-ब्रम्हपूरी
राज्य मार्गाने पश्चिमेकडे सरळ पोष्ट ऑफीसपयर्ंत.
पश्चिम.----पोष्ट ऑफीस कार्यालय ते आरमोरी-वडसा राज्य मार्गाने सरळ उत्तरेकडे समर्थ पेट्रोलपंपपयर्ंत राज्य मार्ग ओलांडूनमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८, २०१८/आशि्वन ६, शके १९४० ३
अनुसूची----चालू
(१) (२)
(३)
(४)
पश्चिमेकडे सरळ अशोक गायकवाड यांचे घरापयर्ंत पुढे पश्चिमेकडे शंकरपट कडे सरळ जलशुद्धीकरण केंद्र ते तहसील कार्यालय मागील आदिवासी मुलींचे वसतीगृह ते नहर ओलांडून सरळ स.नं. १०२४ पयर्ंत.
२ अ अनुसूचित जमाती २ ब सर्वसाधारण (स्त्री) प्रभाग क्र. २ २ लोकसंख्या एकूण-३२८६ अनुसूचित जाती-३७५ अनुसूचित जमाती-६७९
उत्तर.---- स.नं. १०८, ११७, १२० पूर्वेकडील स.नं. १२०, ११७, १२८ पुढे पुर्वेकडील स.नं. १२९, १३० पुढे १३६ पयर्ंत. पूर्व.---- स.नं. १५८ ते पुढे दक्षिणेकडे स.नं. १६०,१६२ व १६१ मधील जोगीसाखरा रस्ता ओलांडून स.नं. १९०, १९३, २०९ पुढे पूर्वेकडे स.नं. २१४, २१५ पयर्ंत.
दक्षिण.---- स.नं. २०१६, २०१७ पुढे पश्चिमेकडे स.नं. २५२, २५३, २५९ व २७१, २७० कनेरी रस्ता ओलांडून स.नं. २१, ६८ मधील प्रिती आश्रम शाळा च्या दक्षिणेकडून पुढे निलकंठ रामटेकेचे निवास ते नहर ओलांडून लक्ष्मण मेश्राम पुढे दक्षिणेकडे किशोर हलवादीया पुढे पोलीस स्टेशन समोरील रस्त्याने पुढे बुद्धविहार चे बाजूला लतीफ देरडीवाला निवास हार्डवेअर दुकानपयर्ंत.
पश्चिम.----लतीफ देरडीवाला निवास हार्डवेअर दुकान पुढे उत्तरेकडे आरमोरी-ब्रम्हपूरी रस्त्याने किसान कृषी केंद्र पुढे वंदना ठवकर यांचे निवास व दुकान पुढे पंचायत समिती कार्यालय उत्तरेकडे विनायक खरवडेचे निवास पश्चिमेकडे जि.प. प्राथमिक शाळा ताडूरवार नगर पुढे उत्तरेकडे प्रभाकर पित्तुलवार रस्ता ओलांडून पुढे तुळशीराम भोयरचे घरासमोरील रस्ता ओलांडून सरळ रस्त्याने भास्कर जवंजालकर पुढे पूर्व दिशेने तलावपयर्ंत पुढे उत्तर दिशेने सरळ स.नं. १०८ पयर्ंत.
३ अ नामाप्र (स्त्री) ३ ब सर्वसाधारण प्रभाग क्र. ३ ३ लोकसंख्या एकूण-३०८५ अनुसूचित जाती-४०४ अनुसूचित जमाती-२८९
उत्तर.---- आरमोरी-गडचिरोली राज्यमार्ग वरील (इंदिरा गांधी चौक) बाबा धात्रक ते पूर्वेकडे सरळ नगर परिषद कार्यालय समोरील रस्ता ओलांडून राजीव भवन पुढे पूर्वेकडे सरळ रविंद्र निंबेकार यांचे निवास पुढे सरळ प्रिती आश्रम शाळेच्या मागील हद्दीतून सरळ स.नं. १८४ गाढवी नदीपयर्ंत.
पूर्व.---- गाढवी नदीचे काठाने दक्षिेणेकडे गाढवी नदीचे पुलापयर्ंत पुलावरून सरळ (रामाळा) रस्त्याने वानोसा नैताम यांचे घरापयर्ंत सरळ पूर्वेकडे मातामंदिर ते स.नं. ९६ ते पुढे स.नं. १६४५. दक्षिण.---- स.नं. १६४५ ते पुढे पश्चिमेकडे रुषी चापले ते कोंडवाडा ते पुढे सोमनकर यांचे घरामागून सरळ स.नं. १७२२ ते पुढे गाढवी नदीचे पुलापयर्ंत पुल ओलांडून स.नं. १७३१ ते गाढवी नदी पा.पु. योजना ते आरमोरी-गडचिरोली राज्यमार्गातील गाढवी नदीचे पुलापयर्ंत.
पश्चिम.----आरमोरी-गडचिरोली राज्यमार्ग गाढवी नदीचे पुलापासून सरळ उत्तरेकडील रस्त्याने राक्सन रेस्टॉरेंट पुढे विजय खरवडे ते पुढे (इंदिरा गांधी चौक) बाबा धात्रकचे निवास व दुकानापयर्ंत.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८, २०१८/आशि्वन ६, शके १९४०अनुसूची----चालू
(१) (२)
(३)
(४)
४ अ अनुसूचित जमाती (स्त्री) ४ ब नामाप्र प्रभाग क्र. ४ ४ लोकसंख्या एकूण-३१२९ अनुसूचित जाती-६१९ अनुसूचित जमाती-१००३
उत्तर.---- नामदेव देवीकार (स्टार टेलर्स) आरमोरी-गडचिरोली राज्य मार्गाने सरळ पुर्वेकडे शंकर बारापात्रे रस्ता ओलांडून दिलीप सोरते ते पुढे भाग्यवान खोब्रागडे यांची दुकानचाळ ते रस्ता ओलांडून मोरेश्वर कत्रे ते पुढे बाबाभाई हॉटेल. पूर्व.---- सुधाकर जौंजालकर (पंकज किराणा) ते पुढे गडचिरोली राज्यमार्गाने दक्षिणेकडे मिलींद आखाडे ते रस्ता ओलांडून भाग्यश्री मेडीकल स्टोर्स पुढे सहदेव कुंभारे ते पुढे रस्ता ओलांडून तवक्कल हार्डवेअर स्टोर्स ते पुढे दक्षिणेकडे साईमंदिर ते सलीम शेख ते पुढे गाढवी नदी शिव मंदिरपयर्ंत.
दक्षिण.---- गाढवी नदी शिव मंदिर ते शेत स.नं. पयर्ंत. पश्चिम.----गडचिरोली राज्य मार्ग गाढवी नदी पुलाजवळील शिवमंदिर स.नं. १४२ पुढे उत्तर दिशेने रामसागर तलाव पाळीपयर्ंत पुढे लहुजी भोयर पुढे माहेश्वरी एंटरप्राईजेस रस्ता ओलांडून नलु कुंभारे पश्चिम दिशेने सुभाष चौक ते उत्तर दिशेने एकनाथ कुंभारे अलोने ते (नेहरु चौक) विवेक घाटुरकर पुढे रस्ता ओलांडून उत्तर दिशेने चिलबुले, राजु अंबानी पुढे रस्ता ओलांडून पुप्पलवार ते समर्थ टायपिंग पुढे पश्चिमेकडे जि.प. केंद्र शाळा ते उत्तरेला तुलाराम निखारे यांचे निवास पुढे विनोद वरठे पुढे आर. डी. मरसकोल्हे पुढे सरळ निर्मला शेंडे ते सरळ उत्तरेकडे आनंदराव राजगीरे ते रस्ता ओलांडून जयकुमार बारसागडे ते रस्ता ओलांडून पश्चिमेकडे जयेश भवन ते देवेन्द्र देशपांडे (आझाद चौक) पुढे सरळ उत्तरेकडे नामदेव देवीकार आरमोरी-ब्रम्हपूरी रस्त्यापयर्ंत.
५ अ अनुसूचित जाती ५ ब सर्वसाधारण (स्त्री) प्रभाग क्र. ५ ५ लोकसंख्या एकूण-२८७१ अनुसूचित जाती-७६४ अनुसूचित जमाती-१६३
उत्तर.---- पटेल चौक ला लागून नंदा कोहाडे यांचे घर ते सरळ पूर्वेकडे जगन्नाथ पारधी ते पुढे रस्ता ओलांडून उत्तर दिशेने सरळ निंबेकार कैलास किराणा दुकान ते पुढे लोकमित्र बारसागडे ते गायकवाड चौक रस्ता ओलांडून भाऊराव बिजागरे ते करीमभाई लालानी आझाद चौक ते पुढे रस्ता ओलांडून सोनबाजी निखारे ते पुढे जनार्दन कुंभारेचे घरापयर्ंत.
पूर्व.---- जनार्दन कुंभारे ते दक्षिणेकडे सरळ रस्ता ओलांडून किसन मानकर ते वैनगंगा बिगरशेती बँक ते रस्ता ओलांडून सदरुद्दीन लालानी ते सुनिल कापकर यांचे निवास ते धर्मेंद्र जौंजालकर (नेहरु चौक) ते ओमप्रकाश नाकाडे रस्ता ओलांडून दक्षिणेकडे सुधिर बेहरे (सुभाष चौक) रस्ता ओलांडून वसंत हेमके रस्ता ओलांडून अशोक कुंभारे ते रामसागर तलावाची पाळपयर्ंत.
दक्षिण.---- रामसागर तलावाचे पाळीने पुढे सरळ राम मंदिरपयर्ंत. पश्चिम.----राम मंदिर समोरील रस्ता ओलांडून नंदाबाई बोंद्रे यांचे घराने पश्चिम दिशेने सरळ मनोहर बोंद्रे ते पुढे दशरथ गोन्नाडे ते पुढील रस्ता ओलांडून सरळ उत्तर दिशेने (पटेल चौक) नंदा कोहाडे यांचे घरापयर्ंत.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८, २०१८/आशि्वन ६, शके १९४० ५अनुसूची----चालू
(१) (२)
(३)
(४) उत्तर.---- घनश्याम दहीकर यांचे घरासमोरील रस्त्याने सरळ दक्षिणेकडे
प्रभाग क्र. ६ ६
६ अ अनुसूचित जाती (स्त्री)
श्रीकृष्ण ठवरे ते पूर्वेकडे सरळ शंकरपट ओलांडून जि. प.
लोकसंख्या एकूण-३१४८
६ ब सर्वसाधारण
प्राथमिक शाळा बर्डी पुढे लिलाधर रासेकरांचे घर सरळ
अनुसूचित जाती-५३५
रस्त्याने दक्षिणेकडे मुरलीधर कांबळे यांचे घर पुढे पूर्वेकडे
अनुसूचित जमाती-२३४
सरळ वडसा-आरमोरी रोड लगत प्रा. बोरकर यांचे घरा-
समोरील रस्त्याने सरळ दक्षिणेकडे गोंदोळे आरामशीन व
निवास पयर्ंत पुढे आरमोरी-ब्रम्हपुरी राज्यमार्ग ओलांडून सरळ
पूर्वेकडे वनविभाग नाक्यापुढे ते सरळ डॉ. गजानन सपाटे
यांचे घरापयर्ंत.
पूर्व.---- डॉ. गजानन सपाटे ते दक्षिणेकडे सरळ रस्त्याने खुशाल
कांबळेचे घर (आझाद चौक) पुढे धर्माजी बांबोळे गायकवाड
चौक पुढे हेडाऊ आटाचक्की ते धाकडे गुरुजी ते दामोधर
बोळणेचे घरापयर्ंत पटेल चौक.
दक्षिण.---- दामोधर बोळणेचे घरापासून सरळ पश्चिम दिशेने दिनेश शेबे
ते पुढे रस्ता ओलांडून झामु मने यांचे घर पुढे रस्ता ओलांडून
देना भोयर ते पुढे प्रविण दुमाने ते वसंत सोरते यांचे घरापयर्ंत.
पश्चिम.----श्री. वसंत सोरते यांचे घरासमोरील रस्त्याने सरळ उत्तर
दिशेने जुने दिवाणी न्यायालय ते पुढे सुरेश भरणे आरमोरी-
ब्रम्हपुरी राज्यमार्ग रस्ता ओलांडून शोभा भानारकर यांचे
घरासमोरील राज्यमार्गाने पश्चिमेकडे सरळ रस्त्याने सोरत
पोस्टमनचे घर सरळ रस्त्याने उत्तरेकडे घनश्याम मने यांचे
घरापासून पूर्वेकडे ढवगाये यांचे घर पुढे उत्तरेकडे नामदेव
गराडे ते सरळ नानाजी मेश्राम पुढे राजेंद्र मने ते पुढे पूर्वेकडे
विलास भोयर ते पुढे उत्तरेकडे सरळ श्रीकृष्ण ठवरे ते
घनशाम दहिकर यांचे घरापयर्ंत.
प्रभाग क्र. ७ ७
७ अ नामाप्र (स्त्री) उत्तर.---- आरमोरी न.प. सिमेच्या वैनगंगा नदी काठावरील स.नं. ८०
लोकसंख्या एकूण-२६२१
७ ब सर्वसाधारण
पासून पुढे सिमेने स.नं. १२८ पुढे रवि गावाकडे जाणारा
अनुसूचित जाती-१४८
रस्ता ओलांडून सरळ सिमेने स.नं. २३५ च्या उत्तर टोकापयर्ंत.
अनुसूचित जमाती-२७७
पूर्व.---- नगर परिषद हद्दीच्या उत्तर टोकावरील स.नं. २३५ च्या
दक्षिण दिशेने सरळ स.नं. ९३५ पयर्ंत पुढे पश्चिम दिशेने
स.नं. २७७ ते पुढे सिमेने स.नं. ३०२ पयर्ंत पुढे स.नं. ३०५
आरमोरी-ब्रम्हपूरी रोड राज्यमार्ग पयर्ंत स.नं. ३०५ च्या पुढे.
दक्षिण.---- आरमोरी-ब्रम्हपूरी राज्यमार्ग ओलांडून सरळ स.नं. ३१५ ते
पुढे पश्चिमेकडे सरळ न.प. सिमेवरील स.नं. ३७५ ते पुढे
नहर ओलांडून न.प. च्या सिमेने सरळ स.नं. ३७९ पयर्ंतच्या
पुढे वघाळा रस्ता ओलांडून वैनगंगा नदीच्या काठावरील
स.नं. ३८१ पयर्ंत पुढे वैनगंगा नदीच्या मध्यभागापयर्ंत.
पश्चिम.----स.नं. ३८१ च्या पुढील वैनगंगा नदीच्या मध्यपात्रातून उत्तरेकडे
सरळ न.प. सिमेवरील स.नं. ८० पयर्ंत.
ना.-एक-अ-२ (१८१६).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८, २०१८/आशि्वन ६, शके १९४०अनुसूची----चालू
(१) (२)
(३)
(४) प्रभाग क्र. ८ ८
८ अ अनुसूचित जमाती (स्त्री) उत्तर.---- न.प. सिमेवरील स.नं. ७९५ पूर्व टोकावरुन सरळ स.नं.
लोकसंख्या एकूण-४४६६
८ ब नामाप्र
८३६ च्या पूर्व टोकास आरमोरी-ब्रम्हपूरी राज्यमार्ग ओलांडून
अनुसूचित जाती-२२८
८ क सर्वसाधारण (स्त्री)
स.नं. ८६७ पुढे स.नं. ८७० च्या उत्तर टोकापयर्ंत पुढे
अनुसूचित जमाती-७८७
तलावाचे दक्षिणेकडील पाळीने सरळ पूर्वेकडे श्री. विलास
दुमाने यांचे घरापयर्ंत पुढे इटियाडोह कालव्यापयर्ंत पुढे दक्षिण
दिशेने कालव्याचे पाळीने सरळ आरमोरी-ब्रम्हपूरी राज्यमार्ग
ओलांडून पूर्वेकडे शासकीय धान्य गोडाऊनपयर्ंत.
पूर्व.---- शासकीय धान्य गोडाऊन पुढे दक्षिणेकडे गजानन भोयर
रस्ता ओलांडून श्री. बुल्ले ते रामभाऊ मोटघरे ते पुढे रस्ता
ओलांडून माता मंदिर पुढे पूर्व दिशेने सरळ रस्त्याने जागोबा
बोरकर ते पुढे (पटेल चौक) कालीदास हेडाऊ यांचे घरापयर्ंत
पुढे दक्षिणेकडे श्री. शामराव टिचकुले ते पुढे पूर्वेकडे रस्ता
ओलांडून जानबा शेरकुरे पुढे पूर्वेकडे अरुण बोरकर ते डॉ.
सोरते यांचे घरापयर्ंत पुढे मधुकर टिचकुले (माता मंदिर) पुढे
अमाजी डोकरे ते पुढे दक्षिणेकडे शेत मार्गाने स.नं. १४३ ते
पुढे न.प. सिमा स.नं. २०३ टोकापयर्ंत.
दक्षिण.---- न.प. सिमा स.नं. २०३ ते पुढे पश्चिमेकडे सिमेने २१७,
२३८, २३७, २५१ व २७० पुढे स.नं. २८१ मध्ुन शिवणी
रस्ता ओलांडून स.नं. २८३ ते पश्चिमेकडील ३६४ पयर्ंत.
पश्चिम.----न.प. सिमेवरील ३६४ मधून पुढे उत्तरेकडे स.नं. ३७८ सायगांव
रस्ता ओलांडून पुढे स.नं. ५१७, ५२४ व ५७५ पुढे सरळ
सिमेने स.नं. ७८३ इटियाडोह कालवा ओलांडून न.प. सिमेच्या
स.नं. ७९५ च्या उत्तरेच्या टोकापयर्ंत.
टीप----(१) अनुसूचीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवलेले प्रभाग हे दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सोडतीद्वारे काढलेल्या चिठ्ठया (लॉट्स) प्रमाणे र्िनदिष्ट करण्यात आलेले आहेत.
(२) नगर परिषद क्षेत्राच्या प्रभागांची सिमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी नगर परिषद कार्यालयात उपलब्ध राहतील.
शेखर सिंह, गडचिरोली :
दिनांक २७ सप्टेंबर २०१८.
जिल्हाधिकारी, गडचिरोली.
द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ-+ न् ह्यम््र ान्म््र, रू]क्ष्दन् २८, २०१८/+ह्य ६, ॅ १९४० ७१-+ (+रू.) (. ह्यम्. ा) द्ध. . न्., +, ॅ. २०३.
BY COLLECTOR
In exercise of the powers conferred on me by Order No. MNC-1101/CR-23/D-XI, dated 17th August, 2001 of the State Election Commissioner, Maharashtra, the Collector of Gadchiroli District proposes to make the following order under the sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Council Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act") to fix for the Armori Nagar Parishad, the number and the extent of the wards into which the said Municipal area shall be divided and to specify the wards reserve for Scheduled Castes, Scheduled Tribe, Backward Class of Citizens and Women (Including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribe Backward Class of Citizens) as the case may be as shown in the Schedule to this order.
The said Draft Order published on 03rd September, 2018 for objection of citizens in Nagar Parished area Eleven objection received during the period of 4th September, 2018 to 11th September, 2018 and all Eleven objections were reprimanded. I, Shekhar Singh, the Collector of Gadchiroli District in exercise of the powers conferred on me by sub- section (1) of Section 10 of the said Act, hereby makes the following order namely :—
ORDER
No. DES-10-MCA-JC-ELE-252-2018.—
Whereas, the Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Nagpur Division Nagpur, by his Order No. MUN-19(3)-WS-180-2018, dated 30th June, 2018 issued under sub-section (2) of the Section 9 of the Maharashtra Municipal Council Nagar Panchayats and Industrial Townships, Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for the Armori Nagar Parishad, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as shown below :—
(1) The number of Councillors to be elected . . . . 17
(2) The number of seats to be reserved — . . . . 0
(a) For the Scheduled Castes . . . . 02
(b) For the Scheduled Tribes . . . . 03
(c) For the Backward Class of Citizens . . . . 05
(3) The total number of seats reserved for Women . . . . 09
(including the number of seats reserved for women
belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes
and Backward Class of Citizens).
(4) Out of seats at Serial Number (3), the number of seats reserved
for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled
Tribes and Backward Class of Citizens from amongst the
seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and
Backward Class of Citizens as shown in item at Serial Number
(2)(a), (b) and (c) respectively are as under :—
(a) For the Scheduled Castes . . . . 01
(b) For the Scheduled Tribes . . . . 02
(c) For the Backward Class of Citizens . . . . 03८ द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ-+ न् ह्यम््र ान्म््र, रू]क्ष्दन् २८, २०१८/+ह्य ६, ॅ १९४० (5) Number of seats reserved for Women as General category . . 03
[number of seats at Serial Number (3) minus number of seats at
Serial Number (4)].
Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. MNC-1101/CR-23/D-XI, dated 17th August, 2001 of the State Election Commissioner, Maharashtra, read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, (Mah. XL of 1965). I, Shekhar Singh, the Collector of Gadchiroli District hereby fixed the number and extent of the wards into which the said Municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule.
SCHEDULE
Ward Name of Description of boundry of the Ward Reservation Category No. the Ward
SC, ST, BCC No. if any
Category (1) (2)
(3)
(4) Ward No. 1 1 North.— From S. No. 1024 to Armori-Wadsa across the State 1 A BCC (Female)
Roads Forest of S. N. 1026 Forest Department.
Population-2901,
1 B General.
East.— From S. No. 1026 Forest Department from Forest
S.T.-338,
to Government Industrial Training Institute From
S.C.-477.
S. N. 1120 onwards, the Forest Department has a
detour to south to Sitaram Damales residence from
there to Straight from Staight Patru Bhandekar
house, from West to Wasekar house, from the house
Raju Dudhbale to the east till the residence of the
medical officers, from there to Armori-Brahmapuri
State road Upto the Publice Works Office.
South.— from the Zilla Parishad Public Works Office to the
Armori-Brahmapuri State Road, straight upto the
West Post Office.
West.— Crossing the North-Post Office from Armori-Wadsa
State Roads directly across the North to the Petrol
Pump across the state road directly to Ashok
Gaikwad's house to the West straight from the
Water Purification Plant to Tahsil Office to
Shankarpatt office to Tribal Girls hostel from there
across the canal to the right Upto S. N. 1024.
North.— S. N. 108, 117, 120 East to East 120, 117, 128
Ward No. 2 2
2 A S. T.
East to East 129, 130 ahead to 136.
Population-3286,
2 B General. (Female) East.— From S. N. 158 to S. N. 160, 162 and 161 towards
S.T.-679,
South. Crossing the road between Jogesakhara
S.C.-375.
ahead S. N. 190, 193, 209 upto S. N. 190, 193, 209
at East.
द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ-+ न् ह्यम््र ान्म््र, रू]क्ष्दन् २८, २०१८/+ह्य ६, ॅ १९४० ९SCHEDULE—Contd.
(1) (2)
(3)
(4) South.— S. N. 2016, 2017 in the West side S. N. 252, 253,
259 and 271, 270 Kannari crossing the road. Next
to South of Priti Ashram School, Nilkanth
Ramteke's residence to Laxman Meshram house
and across the canal further towards Kishor Halwadi
next to Police Station along the road next to
Budhavihar to Latif Derdiwala residence upto Hard-
ware Shop.
West.— Latif Derdiwala residence Hardware Shop further
North of Armori-Bramhpuri road ahead of Kisan Krishi
Kendra, Vandana Thavkar's residence and shop in
front of the Panchayat Samiti Office North of Vinayak
Kharwade's residence West of Z.P. Primary School
at Tadurwar Nagar further North of Tulshiram
Bhoyar's house cross roads across Prabhakar
Pitulwar road crossing the road Bhaskar Javanjalkar
further ahead of the road Next to the pond further
straight towards North straight upto 108.
Ward No. 3 3
3 A BCC (Female) North.— On State Highway (Indira Gandhi Chowk) Baba
Dhatrak to East directly Straight towards Municipal
Population-3085,
3 B General.
Council Office across road infront of Rajiv Bhavan
S.T.-289,
towards Ravindra Nimbekar house at East to
S.C.-404.
behind Priti Ashram School upto S. No. 184 Gadhavi
River.
East.— From bank of Gadhavi River towards South straight
from the bridge on the road (Ramala) from Vansosa
Natam's house to the East from Mata Mandir to
S. No. 96 ahead towards S. N. 1645.
South.— From S. N. 1645 onwards on the West side from
Rushi Chapale to Kondwada to Somankar's house
straight ahead From S. N. 1722 onwards crossing
the bridge of Gadhvi river From S. N. 1731 to Water
Pumping Station at Gadhavi river upto Gadhavi River
bridge on state highway.
West.— From Gadhavi River bridge on Armori-Gadchiroli State
Highway directly to North road Rockson Restau-
rant next to Vijay Kharwade to Next (Indira Gandhi
Chowk) upto Baba Dhatrak's residence and Shop.
Ward No. 4 4
4 A S. T. (Female) North.— Namdev Devikar (Star Tailors) on Armori-Gadchiroli
State Highway road directly across towards East
Population-3129,
4 B BCC.
Shankar Barapatre House crossing the road
S.T.-1003,
towards Dilip Sorte to onward Bhagyanav
S.C.-619.
Khobragade Shop Chowk to crossing the road From
Moreshwar Katre and further to Bababhai Hotel.
.-ॅ-+.-३ (१८१६).
१० द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ-+ न् ह्यम््र ान्म््र, रू]क्ष्दन् २८, २०१८/+ह्य ६, ॅ १९४०SCHEDULE—Contd.
(1) (2)
(3)
(4) East.— Sudhakar Joanjalkar (Pankaj Kirana) to the south
by Gadchiroli road to South upto Milind Akhade by
crossing and from Bhagyashree Medical Stores, to
Sahdev Kumbhare, then crossing the road to
Tavakkala Hardware Stores, further south to
Saimandir to Salim Sheikh and to Gadhvi River
Shivmandir.
South.— From Shiv Mandir at Gadhavi River upto Farm
S. N. 142.
West.— From Shiv Mandir S. N. 142 near Gadhavi River
Bridge on Gadchiroli state Highway towards North
Ramsagar Lake, further towards Lahuji Bhoyar,
ahead of Maheshwari Enterprises, crossing the road
Nalu Kumbhare to the west towards Subhash Chowk
on the North direction Eknath Kumbhare, Alone to
(Nehru Chowk) Vivek-Ghaturkar crossing the road
towards the North Chilabule, Raju Ambani. After
crossing the road Puppalwar to Samarth Typing
further West to ZP Center School to North to
Tularam Nikhare and further to Vinod Verne, further
to R. D. Marskholhe straight on Nirmala Shende
straight North from Anandrao Rajgire crossing the
road from Jaykumar Barasagade to crossing the
road from Jayesh Bhawan to Devendra Deshpande
(Azad Chowk) onward straight towards North
Namdev Devikar upto Armori Bramhpuri road.
North.— Near Patel Chowk Nanda Kohade's house straight
Ward No. 5 5
5 A S. C.
East to Jagannath Pardhi crossing the road Straight
Population 2871,
5 B General. (Female)
towards North Nimbalkar Kailash Kirana Shop
S.T. 163,
onwards Lokmitra Barsagade to Gaikwad Chowk
S.C. 764.
crossing road from Bhumrao Bijagare to Karim Bhai
Lalani, Azad Chowk and crossing the road to
Sonabadi Temple and then till Janardhan Kumbhare
house.
East.— From Janardhana Kumbhare to by crossing the road
towards south Kisan Mankar to Wainganga non
Agriculture Bank to cross the road from Sadrak
Lathani to Sunil Kapakar's residence to Dharmendra
Joanjalkar (Nehru Chowk) to Om Prakash Nakade
crossing the road to South by crossing the road
between Sudhir Behere (Subhash Chowk) and
crossing road Vasant Hemke crossing road Ashok
Kumbhare upto Ramsagar Lake.
द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ-+ न् ह्यम््र ान्म््र, रू]क्ष्दन् २८, २०१८/+ह्य ६, ॅ १९४० ११SCHEDULE—Contd.
(1) (2)
(3)
(4) South.— After the Ramsagar Lake straight upto Ramamandir.
West.— Crossing road infront of Ram mandir from Nandabai
Bondre House straight towards west direction
Manohar Bondre House to Dashrath Gonande road
across the road from the North side (Patel Chowk)
to Nanda Kohade's house.
Ward No. 6 6
6 A S. C. (Female) North.— From house of Dhanasham Thavare straight towards
South, towards Shrikrishna Thavre from East, straight
Population 3148,
6 B General.
across the Shankarpat Next to Z. P. Primary School
S.T. 234,
Bardi towards Liladhar Raskar's house on the right
S.C. 535.
road, the house of Murlidhar Kamble is situated on
the South side of the road, directly to the East, along
Wadsa-Armori road from Prof. Bororkar's house
towards south Gondale Aara Machine and House
straight across from the Armori Bramhpuri State
Highway straight towards East infront of Forest
Department Check Post straight upto Dr. Gajanan
Sapate House.
East.— From Dr. Gajanan Sapate to South Khushal
Kamble's house (Azad Chowk) next to Dharmaji
Bambole Gaikwad Chowk ahead from Hadao
Atachakki to Dhan Guruji to Damodhar Bolla's
house till Patel Chowk.
South.— From Damodhar Bolane's house, straight West
towards Dinesh Shebe, crossing the road of Jhamu
Mane and crossing the road from Bhoyar to Pravin
Dumane to Vasant Sorete's house.
West.— From the house of Vasant Sorate towards straight
road in North direction the Old Civil Court to Suresh
Bharne crossing Armori-Bramhapuri State Highway
onwards West direction Shobha Bhanarkar house,
on the road towards the West side of the Postman's
house, straight North of the house, from Ghansham
Mane's house, towards the East, Dhavgaye's house
further northwards Namdeo Garade towards straight
direction Nanaji Meshram next to Rajendra Mane
to Next to Vilas Bhoyar, in front of the North straight
from North to Shrikrishna Thaware to Ghanasham
Dahikar house.
Ward No. 7 7
7 A BCC (Female) North.— From S. N. 80 on bank of Vainganga River Armori
Council Border to further crossing road towards Ravi
Population 2621,
7 B General.
Village upto S. No. 235 on North direction.
S.T. 277,
S.C. 148.
१२ द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ-+ न् ह्यम््र ान्म््र, रू]क्ष्दन् २८, २०१८/+ह्य ६, ॅ १९४०SCHEDULE—Contd.
(1) (2)
(3)
(4) East.— On Municipal Council Boundary directly on the North side of S. N. 235 straight towards South direction upto S. N. 935 on the West side From S. N. 277 to S. N. 277 to onwards upto S. N. 302 upto S. N. 305 on Armori-Bramhpuri State Highway. Ahead of S. N. 305.
South.— Crossing the Armori-Brahmapuri Highway, straight From S. N. 315 onwards, straight upwards towards M.C. Boundary upto No. 375 on straight line, cross- ing the canal upto S. N. 379, further crossing the Vaghala road crossing the bank of the Vaiganga River. from S. N. 381 up till the middle of the Wainganga River.
West.— From S. N. 381 further north of the Middle of Wainganga River straight upto M.C. Boundry S. N. 80.
Ward No. 8 8
8 A S. T. (Female) Population 4466,
8 B BCC S.T. 787,
8 C General (Female) S.C. 228.
North.— From East of S. N. 795 at Municipal Council boundary towards straight East end of S. N. 836 by crossing Armori-Brahmpuri State-Highway From S. N. 867 towards S. N. 870 North end, South end of the pond from house of Vilas Dudmane to the Itiadoh Canal South Wards through the canal shift directly across the Armori-Bramhpuri State Highway, till the Government gains Godown to the East.
East.— From the Govt. Grain Godown towards Gajanan Bhoyar road to the South by road crossing From Bulle to Rambhau Motghare further crossing the road the Mata Temple forward towards the East towards the house of Jagoba Borkar forward (Patel Chowk) to Kalidas Hedau further South From Shamrao Tichkule to the East onwards crossing the road Janba Sherkure forward to the East Arun Borkar to Dr. Sorate house onwards Madhukar Tichkule (Mata Temple) next to Amaji Dakare next to the South by road, From S. N. 143 to M.C. Boundry at the end of S. N. 203.
South.— From M. C. Boundry S. No. 203 to Straight further West Boundary S. N. 217, 238, 237, 251 and 270 respectively. From S. N. 281 crossing the road from Shivani upto S. N. 364 in the West.
West.— From M. C. Boundary S. N. 364 towards North S. N. 378, By crossing Saigaon road towards S. N. 517, 524 and 575 and further crossing Itiadoh Canal S. N. 783 to North end of S. N. 795.
Note :—(1) The reservation indicated in the Schedule for the Backward Class of Citizen and Women including seat reserve for women belonging to S.C., S. T., or BCC. Is as per the lost drawn on 31st August, 2018.
(2) A map of the Nagar Parishad showing the limit of wards is available during office time of inspection in the Office of the Nagar Prishad.
Gadchiroli :
Dated the 27th September 2018.
SHEKHAR SINGH, Collector, Gadchiroli.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004.