Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव (शेंदुर्णी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक, 2018 - प्रभागांची संख्या, त्यांची व्याप्ती आणि राखीव जागा).

Published 28 September 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-09-28.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 13 / 2/2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष- ७ , अंक - ४३ ]

शुक्रवार , सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

[ पृष्ठे १७

असाधारण क्रमांक ४३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०१८

नगरपंचायत शेंदुर्णी , तालुका जामनेर , जिल्हा जळगाव

परिशिष्ट ७ - ब

क्रमांक पालिका -३ / निवडणूक-६६४/२०१८ - राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी -१६४/ १९९ ४, दिनांक ३१ ऑक्टोबर १ ९९ ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०) ( यापुढे " सदर अधिनियम" म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० ( १ ) अन्वये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे शेंदुर्णी नगरपंचायत जितक्या प्रभागांमध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागातील अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील .

सदर प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम १० , पोट- कलम (१) च्या परंतुकान्वये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे या कार्यालयाचे दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजीच्या पत्रान्वये उक्त नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून प्राप्त झालेल्या हरकतींवर विचार करून मा. विभागीय आयुक्त , नाशिक विभाग , नाशिक यांनी दिलेल्या निर्णयानुसार मी, किशोर राजे निंबाळकर , जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १० , पोट- कलम ( १) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे .

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम ९ , पोट- कलम ( २) अन्वये मा . विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक अ.शा.प.क्र. नपा/२/१/१०८८/२०१८ , वि(एच) ३५६

(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४० दिनांक २७ एप्रिल २०१८ अन्वये शेंदुर्णी नगरपंचायतीच्याबाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांचेसाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

१७ (१ ) निवडावयाच्या सदस्यांची संख्या

( २ ) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-

०१ (अ) अनुसूचित जाती

०१ (ब) अनुसूचित जमाती

०५ ( क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

(३) स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) . ०९

०४ (४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ ( अ) , ( ब) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील-

०१ (अ)अनुसूचित जाती

00 (ब ) अनुसूचित जमाती

०३ (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

( ५ ) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अ. क्र. ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ. क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा) . ०५ त्याअर्थी आता, राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१० ९ ४/१६४/१ ९९ ४ , दिनांक ३१ ऑक्टोबर १ ९९ ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० ) ( यापुढे " सदर अधिनियम" म्हणून संबोधित केलेला ) चे कलम १० ( १ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी , किशोर राजे निंबाळकर , जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त शेंदुर्णी नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे .

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

परिशिष्ट - ३

शेंदुर्णी नगरपंचायत , सार्वत्रिक निवडणूक- २०१८ प्रभागनिहाय लोकसंख्या , प्रभागाची व्याप्ती व आरक्षण

प्रभागाचे

प्रभागाची एकूण

नाव

जागा क्रमांक

प्रभाग क्रमांक

प्रभागाची व्याप्ती (उत्तर , पूर्व , दक्षिण , पश्चिम)

आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी , असल्यास

लोकसंख्या/ अनुसूचित जातीची लोकसंख्या/ अनुसूचित जमातीची लोकसंख्या

जसे, अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु. जमाती/नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसाठी धरून) १

४

६ २

५

३

१

१

१

एकूण- १४२७

खुला(महिला) अनुसूचित जाती- २५०

उत्तर - रेल्वे मार्गाने नगरपंचायत शेंदुर्णी हद्दीने बारी बिल्डींग घेऊन पुढे हमालवाडा ते गोपाल जिनिंगपासून पुढे शेंदुर्णी हद्दीपर्यंत.

अनुसूचित जमाती- ००

पूर्व- नगरपंचायत हद्दीने सरळ दक्षिण दिशेने पुढे नगरपंचायत हद्दीपासून श्री. मधुकर गुरव यांचे घरापर्यंत .

दक्षिण - नगरपंचायत हद्दीपासून सरळ पश्चिम दिशेने दत्तनगरमधील श्री . पंकज राजेंद्र साकरे यांचे घरापर्यंत पुढे सरळ श्री. अरुण जोशी यांचे घरामागील नाल्यापर्यंत तसेच पुढे नाल्या-नाल्याने मरिमाता मंदिरापर्यंत.

पश्चिम - मरिमाता मंदिरापासून उत्तरेकडे सोयगाव रस्त्याने स्टेशन नाक्यापर्यंत तेथून पश्चिम दिशेने जामनेर- पाचोरा रस्त्याने नगरपंचायत हद्दीपर्यंत पुढे रेल्वे मार्गपर्यंत.

२

२

२

एकूण- १४१५

अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जाती- ३८४

उत्तर उत्तरेकडे पाचोरा- जामनेर रस्ता सरस्वती विद्यामंदीरच्या पूर्व बाजूच्या लेंडी नाल्यापासून सरळ पूर्वेस स्टेशन नाक्यापर्यंत.

अनुसूचित जमाती- ००

पूर्व- स्टेशन नाक्यापासून सरळ सोयगाव रस्त्याने श्री. भागवत चौधरी यांचे दुकानापर्यंत .

दक्षिण - श्री. भागवत चौधरी यांचे दुकानापासून श्री . प्रविण गुरव यांचे घरापर्यंत.

पश्चिम- श्री. प्रविण गुरव यांचे घरापासून उत्तर दिशेने लोकमान्य चौक पुढे उत्तर दिशेने श्री . राजेंद्र जालंधरनाथ यांचे घरापासून सरळ लेंडी नाल्यापर्यंत व पुढे लेंडीनाल्याने सरळ उत्तरेला पाचोरा- जामनेर रस्त्यापर्यंत ( सरस्वती विद्यामंदीरपर्यंत पूर्व बाजू) .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

परिशिष्ट३

चालू

१

४

६ २

५

३

३

३

३

एकूण - १४०१

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

उत्तर - जामनेर- पाचोरा रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सरस्वती विद्यामंदिर ते पुढे लेंडी नाल्यापर्यंत.

अनुसूचित जाती- ६१

अनुसूचित जमाती- ५०

पूर्व - सरस्वती विद्यामंदिराच्या पूर्वेला लेंडी नाल्यापासून दक्षिण दिशेने लेंडी नाल्याने खाली जाऊन गंगागिरी महाराज मठाजवळील भगवती फ्लोअर मिल श्री. रमेश चौधरी यांचे घरापर्यंत .

दक्षिण गंगागिरी महाराज मठाजवळील लेंडी नाल्याजवळील भगवती फ्लोअर मिल , श्री. रमेश चौधरी यांचे घरापासून सरळ पश्चिम दिशेने श्री . सुरेश मराठे यांचे घरापासून सरळ पश्चिम दिशेने पुढे सरळ शांताराम पाटील व बबन मोहन गुजर ते मोराड रस्ता , श्री . वसंत किसन केंडारे, रामदेवबाबा मंदिरापर्यंत .

पश्चिम - मोराड रस्त्याला लागून श्री. वसंत किसन केंडारे यांचे घरापासून मोराड रस्त्याने सरळ उत्तर दिशेने प्राथमिक आरोग्य केंद्र , शेंदुर्णी पाचोरा- जामनेर रस्त्यापर्यंत.

४

४

४

एकूण- १२०१

अनुसूचित जाती- २८३

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

उत्तर - फुकटपुरा- जामनेर- पाचोरा रोड नगरपंचायत हद्दीपासून जामनेर-पाचोरा रोड पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पश्चिम बाजूपर्यंत .

अनुसूचित जमाती- २५१

पूर्व- पशु वैद्यकीय दवाखान्यापासून दक्षिणेला मोराड रस्त्याने नागसेननगर चौकाचे नदीकडील पश्चिम बाजू पुढे सरळ दक्षिणेकडे श्री. अंबादास बंडू वडर यांचे घरापर्यंत (कालिकामाता मंदिर) .

दक्षिण - श्री. हेमंत बोरकर यांचे घरापासून पश्चिम दिशेने श्री. राजेंद्र अग्रवाल यांचे घरापर्यंत तसेच पुढे उत्तर दिशेने अशोक देवचंद रोकडे यांचे घरापर्यंत .

पश्चिम- श्री. अशोक देवचंद रोकडे यांचे घरापासून श्री. लक्ष्मण कोळी ( स्मशानभूमी) कोळीवाड्यातून सोन नदीला लागून विसदेवळी मंदिर परिसर व खाली दक्षिणेला कबिरा मस्जीद आठवडे बाजारातून नदीच्या कडेने नगरपंचायत शेंदुर्णी हद्दीपर्यंत.

५

५

५

एकूण- १३८६

खुला अनुसूचित जाती- ४५

अनुसूचित जमाती- २४

उत्तर - मोराड रस्त्यावरील श्री . वसंत किसन केंडारे (रामदेव बाबा मंदिर) यांचे घरापासून सरळ पूर्व दिशेने गंगागिरी महाराज मठाजवळील भगवती फ्लोअर मिल श्री. रमेश चौधरी यांचे घरापासून लेंडी नाल्यापर्यंत .

पूर्व - लेंडी नाल्याजवळील भगवती फ्लोअर मिल श्री. रमेश चौधरी यांचे घरापासून खाली दक्षिण दिशेने श्री . भिकाकौतिक पाटील यांचे घरापर्यंत .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

परिशिष्ट३

चालू

१

४

६ २

५

३

५-

चालू

दक्षिण- श्री. भिका कौतीक पाटील यांचे घरापासून रज्जा मस्जीद मोमीनवाडा श्री. करीम हकीम मोमीन यांच्या घरापासून पुढे दक्षिण दिशेला श्री . सुभाष मधुकर धनगर यांचे घरापासून पश्चिम बाजूला महालक्ष्मी हॉस्पिटल नागसेन चौकापर्यंत.

पश्चिम- दक्षिण दिशेला मोराड रस्त्याने नागसेननगर चौकापासून उत्तर दिशेने श्री. वसंत किसन केंडारे यांचे घरापर्यंत.

६

६

६

खुला एकूण- ११९७

(महिला) अनुसूचित जाती- ००

अनुसूचित जमाती- ००

उत्तर - नागसेन चौक श्री . रमेश जाधव बाविस्कर यांचे घरापासून पूर्वेला श्री. विजय बंशीलाल जैन यांचे घरापर्यंत तसेच पुढे उत्तर दिशेला श्री. करीम हकीम मोमीन यांचे घरापर्यंत तेथून पुढे पूर्व दिशेला रज्जा मस्जीद समोरील भाग ते श्री . अरुण सिताराम चौधरी यांचे नवीन घरापर्यंत.

पूर्व- श्री. अरुण सिताराम चौधरी यांचे नवीन घरापासून दक्षिण दिशेने लोकमान्य चौकापर्यंत पुढे पश्चिम दिशेने देशपांडे गल्लीतून पारस चौकापर्यंत पुढे दक्षिण दिशेने अग्रसेन चौकापर्यंत.

दक्षिण - अग्रसेन चौकापासून पश्चिम दिशेने जामा मस्जीद जुनी मौलाना आझाद पतसंस्थेच्या घरापर्यंत.

पश्चिम- जुनी मौलाना आझाद पतसंस्थेपासून जामा मस्जीद उत्तरेकडे महालक्ष्मी हॉस्पिटल ( जुन्या पोस्ट गल्लीतून) नागसेननगर मधील चौकापर्यंत ( श्री. रमेश बाविस्कर यांचे घरापर्यंत) .

७

७

एकूण- १२६४

खुला

(महिला)

७ उत्तर - पारस चौकाच्या उत्तर बाजूला देशपांडे गल्लीतून पुढे लोकमान्य चौकापर्यंत.

अनुसूचित जाती- ००

अनुसूचित जमाती- ००

पूर्व - लोकमान्य चौकापासून खाली दक्षिण दिशेने श्री. युवराज श्रीराम शिंपी यांच्या घरापर्यंत तेथून खाली दक्षिण दिशेने पहूर दरवाज्यापासून संभाजीनगर चौकापर्यंत .

दक्षिण- संभाजीनगर चौकापासून पश्चिम दिशेने श्री. आबा पोतदार यांचे घरापर्यंत.

पश्चिम- श्री. आबा पोतदार यांचे घरापासून उत्तरेकडे नंदलाल काबरा ( सागर प्रोव्हिजन) पर्यंत पुढे पश्चिमेकडे अग्रसेन चौकापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे पारस चौकापर्यंत .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

परिशिष्ट३

चालू

१

४

६ २

५

३

८

८

८

एकूण- १३२६

खुला

उत्तर नगरपंचायत वाचनालय इमारत ते अशोक ज्वेलर्सपर्यंत.

(महिला) अनुसूचित जाती - ००

अनुसूचित जमाती- १५

पूर्व- अशोक ज्वेलर्स दुकानापासून खाली दक्षिण दिशेने विनोद ऑटोपासून सोयगाव रस्त्याने मोहंमद्यीया हायस्कूलच्या उत्तरपर्यंत.

दक्षिण - मोहंमद्यीया हायस्कूलच्या उत्तर बाजूने सोयगाव रस्त्यापासून पश्चिम दिशेला डिपी जवळील श्री . अजमल खान समशेर खान यांच्या घरापर्यंत .

पश्चिम- श्री. अजमल खान समशेर खान यांचे घरापासून पुढे उत्तरेकडे श्री. मन्सूर शरीफ रंगरेज यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेस श्री . संजय गुजर यांच्या घरापर्यंत पुढे उत्तरेकडे संभाजी चौकापासून वाचनालयापर्यंत.

नागरिकांचा ९

९

९

एकूण- १२०७

अनुसूचित जाती- ५३

मागासवर्ग प्रवर्ग (महिला) अनुसूचित जमाती - १२

उत्तर - मरिमाता मंदिरापासून पूर्वेकडे नाल्यानाल्याने श्री . अरुण जोशी यांचे घरामागील नाल्यापर्यंत तसेच पुढे पूर्व दिशेने दत्तनगरमधील पंकज राजेंद्र साकरे यांचे घरापर्यंत पुढे नगरपंचायत हद्दीपर्यंत .

पूर्व - उत्तरेकडील नगरपंचायतीच्या हद्दीपासून खाली दक्षिणेकडे पारस मंगल कार्यालय , गुरु गणपतीनगर, आनंदनगर , वैष्णव पार्क , बारी समाज मंगल कार्यालय , सोयगाव रस्ता ते नगरपंचायतीच्या हद्दीपर्यंत .

दक्षिण - सोयगाव रस्ता नगरपंचायतीच्या हद्दीपासून पश्चिमेकडे माळी मंगल कार्यालय पुढे श्री. अशोक बेराड यांचे दुकानापर्यंत.

पश्चिम- श्री. अशोक बेराड यांच्या दुकानापासून उत्तरेकडे पतंजली केंद्र , केशव दुग्धालयापर्यंत पुढे पूर्वेकडे श्री. अजमल खान समशेर खान यांचे घरापासून मोहंमद्यीया हायस्कूल , सोयगाव रस्त्यापर्यंत पुढे उत्तरेकडे बस स्थानक रोड सोयगाव रस्त्याने मरिमाता मंदिरापर्यंत .

१०

१०

१०

खुला एकूण- १३५५

उत्तर - रूपलाल महाराज चौकापासून पूर्वेकडे संजय रतीलाल गुजर यांच्या घरापर्यंत.

अनुसूचित जाती- २०१

अनुसूचित जमाती- ००

पूर्व- श्री. संजय रतीलाल गुजर यांचे घरापासून दक्षिणेकडे खाली अजमल खान समशेर खान यांचे डिपीजवळील घरापर्यंत.

दक्षिण - अजमल खान समशेर खान यांचे घरापासून पश्चिमेकडे पतंजली केंद्र, केशव दुग्धालयजवळील बाजूच्या खुल्याभूखंडापर्यंत.

पश्चिम - पतंजली केंद्र व केशव दुग्धालयजवळील खुल्या भूखंडापासून उत्तरेकडे रूपलाल महाराज चौकापर्यंत .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

परिशिष्ट ३

चालू

१

२

४

६

५

३

११

११

११

एकूण - १४५८

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग .

अनुसूचित जाती- ००

उत्तर - नुरानी मस्जीद चौकापासून पूर्वेकडे गांधी चौक पुढे त्रिविक्रम मंदिर व श्रीराम मंदिरापर्यंत पुढे पूर्वेकडे संभाजीनगर चौकापर्यंत .

अनुसूचित जमाती- ००

पूर्व- संभाजीनगर चौकापासून खाली दक्षिणेकडे खाटीक वाड्यापर्यंत .

दक्षिण - खाटीक वाड्यापासून पश्चिम दिशेला रूपलाल महाराज चौकापर्यंत .

पश्चिम - रूपलाल महाराज चौकापासून पश्चिमेकडे दत्तमंदिर चौक व पुढे उत्तरेकडे नुराजी मस्जीदपर्यंत.

१२

१२

१२

खुला एकूण- १४५६

अनुसूचित जाती- ००

अनुसूचित जमाती- ००

उत्तर - जामा मस्जीदच्या जवळील जुनी मौलाना आझाद संस्था श्री. सोहन बन्सीलाल जैन यांचे घरापासून पूर्वेकडे अग्रसेन चौकापर्यंत पुढे पूर्वेकडे श्री . नंदकिशोर काबरा (सागर प्रोव्हिजन) पर्यंत.

पूर्व- श्री. नंदकिशोर काबरा ( सागर प्रोव्हिजन) पासून खाली दक्षिणेकडे राम मंदिर ते त्रिविक्रम मंदिरापर्यंत .

दक्षिण- श्रीराम मंदिर , त्रिविक्रम मंदिरापासून पश्चिमेकडे नुरानी मस्जीदपर्यंत पुढे श्री . हुसेन अहमद यांचे घरापर्यंत.

पश्चिम श्री. हुसेन अहमद यांचे घरापासून ते श्री. नामदेव कुणबी , श्री . समाधान वडेवाले यांचे घरापासून उत्तरेकडे जामा मस्जीदजवळील श्री . भगवान धना मोरे यांचे घरापर्यंत .

१३

१३

१३

खुला एकूण- १३८०

अनुसूचित जाती- ० ९

उत्तर - श्री. संतोष पंडीत कोळी यांचे घरापासून ते सोननदी तिराने पूर्व दिशेने श्री . अशोक देवचंद रोकडे यांचे घरापर्यंत .

अनुसूचित जमाती- २३८

पूर्व- श्री. अशोक देवचंद रोकडे यांचे घरापासून तय्यबा मस्जीद ते खाली दक्षिण दिशेने श्री. लुकमान ताज महंमद यांचे घरापर्यंत .

दक्षिण- श्री. लुकमान ताज महंमद यांचे घरापासून पुढे पश्चिम दिशेने श्री. शामा पंडीत कोळी यांचे घरापर्यंत .

पश्चिम- श्री. शामा पंडीत कोळी यांचे घरापासून उत्तरेकडे सोन नदीच्या तीरापर्यंत श्री . संतोष पंडीत कोळी यांचे घरापर्यंत.

८

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

परिशिष्ट३

चालू

१

२

४

५

६ ३

नागरिकांचा १४

१४

१४

एकूण - १४००

मागासवर्ग

उत्तर - छोटे शनी मंदिराजवळील श्री . शामा कोळी यांचे घरापासून पूर्वेकडे तय्यबा मस्जीदपर्यंत .

अनुसूचित जाती- ००

प्रवर्ग अनुसूचित जमाती- ००

(महिला) .

पूर्व- तय्यबा मस्जीदपासून खाली मौलाना आझाद बँक तेथून नुरानी मस्जीदपर्यंत व पुढे पूर्वेकडे दत्त मंदिर चौकापर्यंत.

दक्षिण- दत्त मंदिर चौकापासून पश्चिमेकडे नदीच्या तीरापर्यंत .

पश्चिम - महादेव मंदिर हातपंपापासून उत्तरेकडे नदीच्या तीराने छोटे शनी मंदिर जवळील श्री . शामा कोळी यांचे घरापर्यंत.

१५

१५

१५

एकूण - ११ ९९

अनुसूचित जमाती

उत्तर - सोन नदीचे तीरापासून दत्त मंदिर चौकापर्यंत व पुढे पूर्वेकडे रूपलाल महाराज चौकापर्यंत.

अनुसूचित जाती- १४२

अनुसूचित जमाती- ४५७

पूर्व- रूपलाल महाराज चौकापासून खाली दक्षिणेकडे हनुमान मंदिरापासून खाली श्री . संजय पायघन यांचे घरापर्यंत.

दक्षिण - श्री. संजय पायघन यांचे घरापासून पश्चिमेला श्री. विनोद माळी गॅरेजवाले यांचे घरापर्यंत तेथून सोन नदीचे तीरापर्यंत.

पश्चिम - सोन नदीच्या तीराची दक्षिण बाजू ते उत्तर बाजूपर्यंत .

१६

१६

१६

खुला एकूण- १२१३

उत्तर - सोन नदीच्या तीरापासून पूर्वेकडे श्री . अंबादास बेराड यांच्या घरापासून ते श्री . सुनिल लक्ष्मण बेराड यांचे घरापर्यंत.

अनुसूचित जाती- ७५

पूर्व- श्री. सुनिल लक्ष्मण बेराड यांचे घरापासून पाण्याचा हाळ,

अनुसूचित जमाती- ३६

सासू- सुना बारवपासून ते खाली दक्षिणेकडील महानुभाव पंथ व वनदेव मंदिराच्या उत्तर बाजूचे श्री . रमेश मोतीलाल बारी यांचे घरापर्यंत.

दक्षिण - श्री . रमेश मोतीलाल बारी यांचे घरापासून महानुभाव पंथ व वनदेव मंदिर तेथून पश्चिमेकडील सोन नदीचे तीरापर्यंत श्री . पुंडलिक दामोदर बारी यांचे घरापर्यंत.

पश्चिम- सोन नदी तीराचे दक्षिण बाजू ते उत्तर बाजू

१७

१७

१७

एकूण- १२६८

खुला (महिला) अनुसूचित जाती- ५१

उत्तर - सुदाम किराणाच्या दक्षिणेकडील रस्त्यापासून श्री. शरद खर्चे यांचे घराच्या पूर्वेकडे माळी समाज मंगल कार्यालयापर्यंत तेथून पुढे सोयगाव रस्ता नगरपंचायत हद्दीपर्यंत .

अनुसूचित जमाती- ४३

पूर्व- नगरपंचायत हद्दीपासून नगरपंचायत हद्दीने सोन नदीच्या नगरपंचायतीच्या दक्षिणेकडील हद्दीच्या तीरापर्यंत .

दक्षिण - सोननदीच्या तीरापासून उत्तरेकडे महानुभाव पंथ व वनदेव मंदिरापर्यंत .

पश्चिम - सोननदीच्या तीरापासून महानुभाव पंथ व वनदेवी मंदिरापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे सुदाम किराणाच्या दक्षिणेकडील रस्त्यापर्यंत श्री . शरद नामदेव खर्चे यांचे घरापर्यंत .

किशोर राजे निंबाळकर ,

जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , २७ सप्टेंबर २०१८ .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १९४०

Annexure - 7 A

No. Palika - 3 / Kavi/ 03 / 664/ 2018.-In exercise of the powers conferred on me by Order No. Sec . 1094/ 164/1994 , dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra State of fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said area of the Shendurni Nagarpanchayat is to be divided and the wards reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens and Women ( including Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be , as shown in the Schedule of the DraftOrder, bearing No. Palika - 3 / Kavi - 02/ 2018, dated 4th September 2018 , was published as required by the proviso to sub- section ( 1 ) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 , for the information of the residents , of the said Act , hereby make the following Order namely :

ORDER

Whereas , the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division , Nashik by his Order No. NP / 2/1 /1088 / 2018 , dated 4th April 2018, issued under sub - section ( 2) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XI of 1965) , has fixed for the Shendurni Nagarpanchayat , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women ( including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) as shown below.

17 (1) The number of Councillors to be elected

(2) The number of seats to be reserved

01 (a) For the Scheduled Castes

01 (b) For the Scheduled Tribes

05 (c) For the Backward Class of Citizens

09 (3) The total number of seats to be reserved for the Women (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens) .

04 (4) Out of the seats at the serial number 3 , the number of seats to be reserved for the Women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at the serial number 2 ( a) , (b) and ( c) , respectively, are as under : -

01 (a) For the Scheduled Castes

00 (b) For the Scheduled Tribes

03 (c) For the Backward Class of Citizens

05 (5) Number of seats reserved for the Women as General Category (number of seats at the serial number 3 minus number of seats at the serial number 4) .

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४० Now, therefore , in exercise of the powers conferred on me by Order No. SEC-1094/ 164/1994 , dated 31stOctober 1994 , of the State Election Commissioner , Maharashtra State , read with sub - section ( 1 ) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah . XI of 1965) , I , Kishor Raje Nimbalkar , the Collector of Jalgaon district, hereby fix the number and extent of the wards , into which the seats shall be reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens and the Women ( including the Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) , as the case may be , as shown in the Scheduled to this Order .

This Order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.

Appendix - 3

Shendurni Nagarpanchayat , General Election - 2018 Wardwise Population , boundary of Wards and Reservation

Reservation No. Ward

Seat No.

Description of boundary of the Ward (North , East , South , West)

the Ward Name of No. if any

Total Population ofWard SC Population, ST Population

Category, SC, ST, BCC , Women in SC , ST, BCC Category 2

4

5

6 1

3

1

1

1

TotalPopulation - 1427

General Women SC Population - 250

ST Population - 00

North By way of the Railway, the Nagarpanchayat Shendurni Building will take the Bari building and further from Hamalwada to Gopal Jining, further to Shendurni boundary.

East Starting from Nagar- panchayat boundary straight in with the help of straight forward towards the South , From the house of Mr. Madhukar Gurav.

South - Nagarpanchayat rightfrom the border towards the South of Dattanagar. Straight forward to Pankaj Rajendra Sakre's house From Arun Joshi to the Nala next to the house and further to Nala to the Marimata Temple .

West- Fromthe Mariamata Temple in the North , Soygaon Road to the station and further to West upto Jamner- Pachora road upto the Nagarpanchayat boundary till the Railway line .

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

Appendix -3 - contd .

6 1

2

5

4

3

2

2

2

TotalPopulation - 1415 SC Population - 384

Scheduled Castes Women ST Population - 00

North North of the Pachora- Jamner road on the North side of the Saraswati Vidyamandir East ward from the Lendi Nala to the East and reach the Station naka .

East - The Station naka will be run from the same way and straight from the same road to the shop of Bhagwat Chaudhary.

South From the shop of Mr. Bhagwat Choudhary to the Praveen Gurav's house .

West From the house of Mr. Praveen Gurav in front of Lokmanya Chowk on the North , from the residence of Shri . Rajendra Jalandhar Nath to the straight lane Nala and further to the North of Lendi Nala to the North of Pachora - Jamner road ( East side till Saraswati Vidyamandir) .

3

3

3

Backward Class of Citizens

North From Jamner - Pachora road , Primary Health Center to Saraswati Vidyamandir to Lendi Nala.

TotalPopulation - 1401 SC Population - 61 ST Population - 50

East Before the Saraswati Vidyamandir, from the direction of Lendi Nala , down the direction of Lendi Nala from South to Bhagwati Floor Mill near Gangaji Maharaj Math to the Ramesh Chowdhary's house.

South - Mr. Ramesh Chowdhary's house near the Lendi Nala near Gangaji Maharaj Math From the house of Suresh Marathe , straight South towards the direction of Shantaram Patil and Baban Mohan Gujar to Morad road to Vasant Kisan Kendare , Ramdev Baba Temple.

West Morad road directly from the house of Vasant Kisan Kendare till the Primary Health Center, towards Pachora- Jamner road .

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १९४०

Appendix -3 - contd .

6 1

5

4

2

3

4 4

4

Backward Class of Citizens Women Total Population - 1201 SC Population - 283 ST Population - 251

North - Fuktpura Jamner- Pachora Road , Nagarpanchayat border from Jamner- Pachora road to veterinary hospital in West side .

East From the veterinary Clinic to South to Morad road on the South side of the river Nagsennagar Chowk , towards the South from Ambadas Bandu Wadar's House (Kalika Mata Temple).

South - From the house of Hemant Borkar towards the house of Mr. Rajendra Agrawal and further towards the house of Ashok Devchand Rokade .

West From Mr. Ashok Devchand Rokade's house , Mr. Lakshman Koli (Smashan Bhumi ) from Koliwada , adjacent to the Son river, to the Visadevali temple area and towards South Kabira Masjid Weekly Market , from river side to the Nagarpanchayat , Shendurni Limits.

5

5

5

General Total Population - 1386 SC Population - 45

ST Population - 24

North From the house of Mr. Vasant Kisan Kendare ( Ramdev Baba Mandir) on Morad road , on the East side, Bhagwati Floor Mill near Gagangiri Maharaj Math from Shri . Ramesh Chowdhari's house to Lendi Nala .

East From the house of Mr. Ramesh Chowdhari , Bhagwati Floor Mill near the Lendy Nala , Bhika Kautik Patil's house .

South - Mr. Raza Masjid Moinwada from Bhika Kautik Patil's house from Karim Hakim Momin's house to the south , from the house of Mr. Subhash Madhukar Dhangar to the Mahalaxmi Hospital , Nagsen Chowk on the Western side

West On the south by Morad road , from the Nagsennagar Chowk on the South , Vasant Kisan Kendare's house .

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १ ९४०

Appendix -3 - contd .

6 1

2

5

4

3

6

6

6 TotalPopulation - 1197

General Women SC Population - 00

ST Population - 00

North Nagsen Chowk from the house of Shri . Ramesh Madhav Baviskar, Shri . Vijay Banshilal Jain's house and further North , from Shri . Karim Hakim Momin's house to the East , then towards the East side ofthe Raza Mosque , Arun Sitaram Chaudhari's new house.

East - From the new house of Mr. Arun Sitaram Choudhari South ward towards Lokmanya Chowk towards the West towards Deshpande Lane towards Paras Chowk till forward towards the East side Chowk .

South - From the Agrasen Chowk towards the West towards the Jama Masjid , Old Maulana Azad Credit Society House .

West - From the Old Maulana Azad Credit Society, Jama Masjid North of the Mahalaxmi Hospital ( Old Post Lane ) to the Chowk of Nagsennagar ( till Mr. Ramesh Baviskar's house) .

7

7

7

Total Population - 1264

General Women SC Population - 00

North - From Paras Chowk on the North side of Deshpande Lane to Lokmanya Chowk further.

ST Population - 00

East- From the Lokmanya Chowk down to the South , from there to the Sambhajinagar Chowk from the door to the South towards Yuvraj Shriram Shimpi's house.

South From the Sambhajinagar Chowk to the West Shri . Aba Potdar's house .

West From Aba Potdar's house to North upto Nandlal Kabra ( Sea Provision) upto West side upto Agrasen Chowk and further North to Paras Chowk .

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १९४०

Appendix -3 - contd .

5

6 1

2

4

3

8

8

8

General Women

North Nagarpanchayat Library building to Ashok Jewelers .

TotalPopulation - 1326 SC Population - 00

ST Population - 15

East - From Ashok Jewelers Shop down South to Vinod Auto from Soygaon Road to North upto Mohamadalia High School .

South On the North side of Mohamadalia High School , from the Soygaon road on the West side Mr. Ajmal Khan Samsher Khan's house.

West - From Ajmal Khan Samsher Khan'shouse in the North , further North of Mansur Sharif Rangrej's house and further upto Sanjay Gujjar's house in the North , from Sambhaji Chowk to library.

9

9

9 Total Population - 1207

SC Population - 53

Backward Class of Citizens Women ST Population - 12

North - Start from Marimata Mandir to Shri Arun Joshi's house backside and further East to Pankaj Rajendra Sakre's house in Dattanagar till the Municipal Boundaries .

East - From the Northern side from Nagarpanchayats limits South side Paras Mangal office , Guru Ganapatinagar , Anandnagar, Vaishnav Park , Bari Samaj Mangal Office from Soygaon Road to Nagarpanchayat .

South From Soygaon Road to the West side of the Gram- panchayat boundary , ahead Mali Mangal Karyalaya is ahead of the Shop of Ashok Berad.

West - From Ashok Berad's shop in the North , to North upto Patanjali Center, Keshav Duck , from Ajmal Khan Samsher Khan's house to Mohamdalia High School , Soygaon road , in the North , Bus station road , Soygaon road to the Marimata temple.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १९४०

Appendix -3 - contd .

6 1

2

5

4

3

10 10

10

General Total Population - 1355

SC Population - 201

North From Ruplal Maharaj Chowk towards East to Sanjay Ratilal Gujjar's house .

ST Population - 00

East From the house of Sanjay Ratilal Gujjar , down to the South , till Ajmalkhan Samsher Khan's house near the D. P.

South From the house of Ajmal KhanSamsher Khan to the West , Patanjali Kendra , towards Keshav Milk Dairy.

West From open land near Patanjali Center and Keshav Milk Dairy to North of Ruplal Maharaj Chowk .

11 11

11

Total Population - 1458

SC Population - 00

Backward Classof Citizens ST Population - 00

North - From Nurani Masjid Chowk to East to Gandhi Chowk further till Trivikram Mandir and Shriram Mandir upto Sambhajinagar Chowk .

East From Sambhajinagar Chowk to the Khatik Wada below the South .

South From the Khatik wada towards the Ruplal Maharaj Chowk towards the West .

West From Ruplal Maharaj Chowk to the West , Dattamandir Chowk and further North to Nurani Masjid.

12

12

General 12 Total Population - 1456

SC Population - 00

ST Population - 00

North - Old Maulana Azad Institute near Jama Masjid , from the house of Mr. Sohan Bansilal Jain to the Eastwards East of the square , Nandkishore Kabra ( Sagar Provision).

East From Nandkishor Kabra (Sagar Provision ) down to Ram- mandir to Trivikram Mandir.

South - Shriram Temple , From the Trivikram Mandir to the West , till the Nurani Masjid , Shri . Hussain Ahmed's house .

West From Hussain Ahmed's house to Mr. Namdev Kunbi , Mr. Vadewale's house North of Jama Masjid in the North . Lord Dhana More's house .

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १९४०

Appendix -3 - contd .

6 1

2

5

4

3

13 13

13

General Total Population - 1380

SC Population - 09

ST Population - 238

North - From Santosh Pandit Koli's house to Son river on the East side Shri . Ashok Devchand Rokade's house.

East From the house of Ashok Devchand Rokade , from Tayyaba Masjid down South to Shri . Lukman Taj Mohammad's house.

South From Lukman Taj Mohammad's house to the West , Mr. Shama Pandit Koli's house .

West From Shama Pandit Koli's house in the North , till the end of the river bank, Santosh Pandit Koli's house.

14 14

14

Total Population - 1400

SC Population - 00

North - From the house of Shama Koli near the small Shani Mandir till East to Tayyaba Masjid .

Backward Class of Citizens Women ST Population - 00

East Maulana Azad Bank from Tayyaba Masjid down to Nurani Masjid and further to East upto Datta Temple Chowk .

South - From Dattamandir Chowk towards West to river banks .

West - From the Mahadev temple to the North , near the small Shani temple on the bank of the river, Shama Koli's house .

15 15

15

Total Population - 1199

Scheduled Tribes SC Population - 142

North - From the bank of Son river to Datta Mandir Chowk and further to East upto Ruplal Maharaj Chowk .

ST Population - 457

East - From Ruplal Maharaj Chowk down to Hanuman Mandir, from the house of Sanjay Payghan .

South From Mr. Sanjay Payghan's house to the West , Apart from Mr. Vinod Mali Garagewale's house , from towards Son river's bank .

West- From the South side of Son river to the North side .

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , सप्टेंबर २८ , २०१८ / आश्विन ६ , शके १९४०

Appendix -3 - contd .

6 1

2

5

4

3

16 16

16

General Total Population - 1213

SC Population - 75

ST Population - 36

North - From the bank of Son river to the East , From Shri . Ambadas Berad's house to Mr. Sunil Lakshman Berad's house .

East From the house of Sunil Laxman Berad , water from the house, from Sasu- Suna Barav, it down South Mahanubhav Panth and Shri . Ramesh Motilal Bari's house .

South From the house of Ramesh Motilal Bari , the Mahanubhav Panth and Vanadev Temple will be located in the Western side of the Son river boundary. Pundalik Damodar Bari's house.

West - North side of the Son river to West side of Son river .

17

17

17

Total Population - 1268

General Women SC Population - 51

ST Population - 43

North From the Sudam Kirana's West side to the East side of Sharad Kharche's house to the Mali Society Mangal Karyalaya till further down the Soygaon road to the Nagarpanchayat boundary.

East Nagarpanchayat boundaries , from the boundary to the Southern Nagarpanchayat boundary of Son river .

South From Son river bank to North side Mahanubhav Panth and the Vandevi temple .

West - From the boundary of Son river to Mahanubhav Panth and the Vandevi temple , from there North to the South road towards Sharad Namdev Kharche's house .

Jalgaon, 27th September 2018 .

KISHOR RAJE NIMBALKAR , Collector, Jalgaon .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . SANJAY BABURAO WAICHAL. PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 September 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-09-28.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-09-28.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.