RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक ११३(२)] सोमवार, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० [पृष्ठे १६, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १९२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी-३०/२०१८/प्र.क्र. ४७९/फ-३.----- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे वाशिम जिल्ह्यतील मानोरा तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत र्िवनिदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.
अनुसूची
तालुका मानोरा, जिल्हा वाशिम
अ.क्र. गावाचे सव्र्हे नं. एकूण क्षेत्र चतु:सिमा
नाव (हे.) पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ फुलउमरी १२५ ८७.१८ स.नं. १११, मौजे पाळोदी मौजे रतनवाडी स.नं. ११५, ११६,
१२१, १२५ चा गावाची शिव गावाची शिव ११७ चा भाग
भाग
भाग चार-अ--१९२--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० २. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्याबाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंंदी अधिकारी म्हणून वन जमाबंंदी अधिकारी, अमरावती यांची नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२ १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, वाशिम यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 1st October 2018
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD-32/2018/C.R.479/F-3.— In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Manora Taluka of the Washim District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :—
Schedule
Taluka Manora, District Washim
Sr. Village Survey Area BOUNDARIES
No. No. (Hr.) East West North South (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1. Fulumari 125 87.18 S. No. 111, Village Village S. No. 115,
121, Part of Boundary of Boundary of 116, Part of
125 Palodi Village Ratanwadi 117.
2. Forest Settelment Officer, Amravati is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settelment Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Washim District to hear appeals from any orders passed by the said Forest Settelment Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests
(Mantralaya).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० ३महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी-३४/२०१८/प्र.क्र. ५९५/फ-३.----- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे वर्धा जिल्ह्यतील सेलू व आर्वी तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.
अनुसूची
जिल्हा वर्धा
अ.क्र. तालुका गावाचे भूमापन एकूण क्षेत्र चतु:सीमा
नाव क्र. (हे.) पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ सेलू मेणखात ८३/३ २१.३४ नानबर्डी गाव सोंडी गाव ८२ ८३/१
हद्द हद्द
खैरी
८४ १६.३० ७४ ७७, ७८/१ ८३/१ ७४
७८/२
२ आर्वी मदना १७८ ८.११ १७७, १७६ १८०, १७९ संरक्षित वन संरक्षित वन
२०३ २०३ एकूण ४५.७५
२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंंदी अधिकारी म्हणून वन जमाबंंदी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, वर्धा यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
भाग चार-अ--१९२--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४०
REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 1st October 2018
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD.34/2018/C.R.595/F-3.— In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Seloo and Arvi Taluka of the Wardha District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :—
Schedule
District Wardha
Sr. Taluka Village Sur. Area BOUNDRIES
No. No. (Hr.) East West North South (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Seloo Menkhat 83/3 21.34 Nanbardi Sondi 82 83/1 (Khairi) Village Bdy. Village Bdy.
84 16.30 74 77, 78/1, 78/2 83/1 74 2 Arvi Madna 178 8.11 177, 176 180, 179 PF 203 PF 203 Total . . 45.75
2. Forest Settelment Officer, Nagpur is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settelment Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Wardha District to hear appeals from any orders passed by the said Forest Settelment Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests
(Mantralaya).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० ५महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी-१५/२०१८/प्र.क्र. ५९७/फ-३.----- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे नाशिक जिल्ह्यतील यंबकेश्वर, सुरगाणा व पेठ तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत र्िवनिदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.
अनुसूची
जिल्हा नाशिक
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० ९भाग चार-अ--१९२--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४०
२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंंदी अधिकारी म्हणून यंबकेश्वर, सुरगाणा व पेठ तालुक्यांचे प्रभारी असलेल्या सहायक जिल्हाधिकारी किंवा उप जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२ १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, नाशिक यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० ११REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 1st October 2018.
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD-15/2018/C.R.597/F-3.— In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Trimbakeshwar, Surgana and Peith Taluka of the Nashik District, specified in the Schedule hereto annexed, Reserved Forest :—
Schedule
District Nashik
भाग चार-अ--१९२--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४०2. Assistant Collector or Deputy Collector in charge of the Trimbakeshwar, Surgana
and Peith Talula to be the is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settelment Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Nashik District to hear appeals from any orders passed by the said Forest Settelment Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By Order and in the Name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests
(Mantralaya).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.