Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (kds) Ext. 41 1st October 2018

Published 01 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक २१] सोमवार, ऑक्टोबर १, २०१८/आशि्वन ९, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ४१

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक साशा/डेक्स-१(४)/पं.स./सभा./निव. २०१८.------ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ९(१) (ब) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पदसिद्ध सभासद म्हणून या जिल्ह्यचे पंचायत समित्यांचे सभापती म्हणून निवड झालेल्या सभासदांची यादी उक्त अधिनियमाचे कलम ९(२) (ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे :----

अनुसूची

अनु- पंचायत समितीच्या क्रमांक सभापतीचे नाव कायमचा पत्ता

पंचायत समितीचे नाव (१) (२)

(३)

(४) १ सोनाली राजेंद्र कोदे

मालवण

रा. देऊळवाडी कांदळगाव ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.

२ सुनिल मधुकर मोरजकर मु. पो. आसोली (रांजणवाडी) वेंगुर्ला ३ पंकज अनिल पेडणेकर

ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग. घर नं. १८-बी, कुंभारमाठ तळवडे, सावंतवाडी ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्गनगरी, दिनांक ७ सप्टेंबर २०१८.

डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

(१) भाग एक-अ (को.वि.पु.) ४१—१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.