RNI No. MAHBIL /2009/35527
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ४, अंक ५८] बुधवार, ऑक्टोबर ३, २०१८/आश्िवन ११, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
तर्फे निवडणूक निर्णय अधिकारी, भारतीय दंत परिषदेवर महाराष्ट्र राज्यातून नोंदणीकृत दंतवैद्यांपैकी एक
सभासद निवडून देणेबाबत.
क्रमांक निनिअ३ कभादंप/१०५/२०१८.----भारतीय दंत परिषदेच्या कायद्यातील (निवडणूक) विनियम, १९५२ (सुधारित २८ ऑक्टोबर १९८३ पयर्ंत) मधील तरतुदीनुसार, महाराष्ट्र राज्यातून नोंदणीकृत दंतवैद्यांपैकी एक सभासद भारतीय दंत परिषदेवर निवडून देण्याकरिता, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचे शासन पत्र क्र. भादंप ०४१८/प्र.क्र. १२०/अधिनियम, दिनांक ८ मे २०१८ अन्वये निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. अंतिम मतदार यादी शासन राजपत्र, भाग चार-क, असाधारण क्रमांक ५४ यामध्ये दिनांक २५ जून २०१८ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मी, निवडणूक निर्णय अधिकारी, मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदर निवडणूक संबंधित दंतवैद्य अधिनियम, १९४८ च्या कलम ३ उप-कलम (क) तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य दंत नोंदवहीतील भाग क मध्ये नोंदणी झालेल्या दंतवैद्यांनी निवडून दिलेला मान्यताप्राप्त दंतवैद्यकीय अर्हता असलेला एक नोंदलेला दंतवैद्य भारतीय दंत परिषदेवर महाराष्ट्र राज्यातून निवडून देण्यासाठी दंत परिषद (निवडणूक) विनियम, १९५२ (सुधारित २८ ऑक्टोबर १९८३ पयर्ंत) विनियम ४ नुसार असाधारण भाग चार-क, असाधारण क्रमांक ५५, दिनांक २७ जून २०१८ रोजी निवडणुकीचे विविध टप्पे दिनांक आणि वेळेसहित मी जाहीर केल्या होत्या. त्यानुसार निवडणुकीचा पहिला टप्पा दिनांक ६ जुलै २०१८ रोजी पूर्ण झालेला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचे शासन पत्र क्र. भादंप ०४१८/प्र.क्र. १२०/अधिनियम, दिनांक २३ जुलै २०१८ नुसार निवडणुकीचा दुसरा टप्पा पूर्ण होऊ शकला नाही.
(१)
भाग चार--क--८५----१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर ३, २०१८/आश्िवन ११, शके १९४० २ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचे शुद्धिपत्रक दिनांक २५ जुलै २०१८ मधील कालावधी संपुष्टात आल्याने निवडणुकीचे पुढील टप्पे व दिनांक वेळेसहित खालीलप्रमाणे जाहीर करीत आहे :----
निवडणुकीचे टप्पे
दिनांक व वेळ
२. मतपत्रिका मतदारांना पाठविणे
०६ ऑक्टोबर २०१८
३. मतदानाचा दिनांक
२९ ऑक्टोबर २०१८ ०५-०० वाजेपयर्ंत
४. छाननी आणि मत मोजणी
३० ऑक्टोबर २०१८ १०-०० वा. पासून
दंत परिषद (निवडणूक) विनियम, १९५२ (सुधारित २८ ऑक्टोबर १९८३ पयर्ंत) विनियम ११ उप विनियम ३ नुसार जर निवडणूक घेण्याची स्थिती निर्माण झाली तर निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत मतपत्रिका डाकेने पाठविली जातील तसेच दंत परिषद (निवडणूक) विनियम, १९५२ (सुधारित २८ ऑक्टोबर १९८३ पयर्ंत) विनियम १२ नुसार मतदाराने स्वखर्चाने आपले मत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नोंदणीकृत डाकेने पाठविणे आवश्यक आहे.
मतपत्रिका डाकेने पाठविण्याचे लिफाफेतील माहितीपत्रकात (Letter of intimation) नमूद केलेल्या तारखा मतदारांनी दुर्लक्षित कराव्यात आणि बाहेरील लिफाफावरील नमूद अनुक्रमांक २, ३ व ४ च्या या नवीन तारखा मतदारांनी ग्रा धराव्यात.
डॉ. सोनाली कदम, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई ४०० ००१.
दिनांक : १ ऑक्टोबर, २०१८ स्थळ : मुंबई. मान. निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कार्यालयीन पत्ता, तिसरा मजला, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज र्टमिनसजवळ, मुंबई ४०० ००१.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर ३, २०१८/आश्िवन ११, शके १९४० ३BY THE RETURNING OFFICER FOR THE ELECTION OF A MEMBER TO
THE DENTAL COUNCIL OF INDIA
No.Ro3adci/105/2018.—Whereas the Government of Maharashtra by their Notification Medical Education and Drugs Department No. IDC. 0418/C.R. 120/ACT, dated 8th May 2018 have appointed me as the Returning Officer for the purpose of the Election to be held under clause (a) of section 3 of the Dentist Act, 1948, to elect one registered dentist possessing a recognised dental qualification by the dentists registered in Part A of the Maharashtra State Dentists Register. The Final Electoral Roll is published in the Official Gazatte Part-IV (Extra Ordinary) No. 54 on 25th June 2018.
Therefore I, the Returning Officer in exercise of the power vested in me by Regulation 4 (Chapter II) of the Dental Council (Election) Regulation, 1952 (modified up to 28th October 1983) by the Dental Council of India, with approval of Central Government under section 20 of the Dentists Act, 1948 (XVI of 1948) declared stages of election in Official Gazatte, Part-IV (Extra Ordinary) No. 55 on 27th June 2018. According to the same Official Gazatte, first stage is completed on 6th July 2018, however by the letter महाराष्ट्र शासन पत्र क्र. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचे शासन पत्र क्र. भादंप ०४१८/प्र. क्र. १२०/अधिनियम, दिनांक २३ जुलै २०१८ election process discontinued at second stage.
The same is commenced as per Govt. corrigendum letter dated 25th July 2018, therefore I am declaring further stages by giving following dates and hours :—
Stages of Election Dates and Hour
2. Dispatch of voting papers to the Electors 6th October 2018
3. The Poll
29th October 2018
5-00 p.m.
4. Scrutiny and counting of votes 30th October 2018
10-00 a.m. onwards
As per the Dental Council (Election) Regulation, 1952 (modified upto 28th October1983) Regulation 11 (3) if a poll is found necessary, the Returning officer shall send Ballot Paper to electors by post and the Dental Council (Election) Regulation, 1952 (modified upto 28th October1983) Regulation 12 the voting paper with declaration shall be send back by elector to the Returning Officer by Registered Post at the elector's own cost, so as to reach the office of the Returning officer.
The dates already printed on LETTER OF INTIMATION and sealed inside the envelop may kindly be ignored. These above-mentioned new dates i.e. Sr.No.2,3 and 4 are displayed an outer envelope for information to the electors.
DR. SONALI KADAM,
Returning Officer & Associate Professor,
Government Dental College and Hospital,
Mumbai 400 001.
Date : 1st October 2018. Office of the Returning Officer, 3rd Floor, Government Dental College and Hospital, St. George Hospital Compound, Near C.S.T. Railway Station, Mumbai 400 001.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.