महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ४, अंक १६] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १११७.----श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० जुलै २०१८ रोजीची १ दिवसाची अर्ध-वेतनी रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. जहागिरदार हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. जहागिरदार हे न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
भाग एक--ल--१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. आर. एस. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १११८.----श्री. आर. एस. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१८ ते १८ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १९ ऑगस्ट २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. आर. एस. कानडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. आर. एस. कानडे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्रीमती ए. ए. पाटील, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १११९.----श्रीमती ए. ए. पाटील, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ ऑगस्ट २०१८ ते ४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिर्वीत रजा, रजेच्या पुढे दिनांक ५ ऑगस्ट २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती ए. ए. पाटील ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती ए. ए. पाटील ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्जरजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२०.----श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१८ ते १८ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची अर्ध-वेतनी रजा, रजेच्या मागे दिनांक १५ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. जहागिरदार हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. जहागिरदार हे न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्रीमती के. एन. फटांगरे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२१.----श्रीमती के. एन. फटांगरे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३१ जुलै २०१८ ते २ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती के. एन. फटांगरे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती के. एन. फटांगरे ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
भाग एक-ल---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती एस. व्ही. सहारे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक ३१ जुलै २०१८ रोजीचा अर्ज
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२२.----श्रीमती एस. व्ही. सहारे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक ३१ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ जुलै २०१८ ते ३० जुलै २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची वाढीव र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एस. व्ही. सहारे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एस. व्ही. सहारे ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्री. आर. एस. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक २५ जुलै २०१८ रोजीचा अर्ज
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२३.----श्री. आर. एस. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक २५ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जुलै २०१८ ते २५ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. आर. एस. कानडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. आर. एस. कानडे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. वाय. जी. चावरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांचा दिनांक २३ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२४.----श्री. वाय. जी. चावरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक २३ जुलै २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ जुलै २०१८ ते ७ जुलै २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक ८ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. वाय. जी. चावरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वाय. जी. चावरे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---- श्री. वाय. जी. चावरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांचा दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२५.----श्री. वाय. जी. चावरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जुलै २०१८ ते १० ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण १९ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जुलै २०१८ व रजेच्या पुढे दिनांक ११ ऑगस्ट २०१८ ते १२ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. वाय. जी. चावरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वाय. जी. चावरे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. डी. एम. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ६ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२६.----श्री. डी. एम. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ६ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ ऑगस्ट २०१८ ते ४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक ५ ऑगस्ट २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. डी. एम. पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. एम. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---- श्री. व्ही. पी. कारेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती यांचा दिनांक ३० जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२७.----श्री. व्ही. पी. कारेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती यांना त्यांच्या दिनांक ३० जुलै २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१८ ते २९ जुलै २०१८ पयर्ंत एकूण १४ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १४ जुलै २०१८ ते १५ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. व्ही. पी. कारेकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. व्ही. पी. कारेकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती सी. ए. नाथानी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ४ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११२८.----श्रीमती सी. ए. नाथानी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३० जुलै २०१८ ते ३१ जुलै २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २८ जुलै २०१८ ते २९ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती सी. ए. नाथानी ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सी. ए. नाथानी ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३०.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अजार्ंसंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ८ ऑगस्ट २०१८ ते १८ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ११ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १९ ऑगस्ट २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके, हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ९ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३१.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ९ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० ऑगस्ट २०१८ ते दिनांक १९ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३१ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १९ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २० सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मंुबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मंुबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ६ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३२.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ६ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० ऑगस्ट २०१८ ते दिनांक २१ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १९ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.