महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ४, अंक १९] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० [पृष्ठे २ किंमत : रुपये ९.००ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ सप्टेंबर २०१८
अधिसूचना
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३.
क्रमांक एसएचआरसी. ०१०९/प्र.क्र.२२/पु.बां-२/पोल-१४.---मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ (१९९४ चा १०) याच्या कलम २७ च्या पोट-कलम (२) चा खंड (ख) व पोट-कलम(३) आणि कलम ४१ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (सेवाप्रवेश व सर्वसाधारण सेवाशर्ती) नियम, २०१७ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :---
१. संक्षिप्त नाव व प्रारंभ.----या नियमांना, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (सेवाप्रवेश व सर्वसाधारण सेवाशर्ती) (सुधारणा) नियम, २०१८ असे म्हणावे.
२. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (सेवाप्रवेश आणि सेवाशर्ती) नियम, २०१७ (यापुढे ज्याचा उल्लेख मुख्य नियम असा केला आहे.) प्रस्तावनेमध्ये संशोधन अधिकारी या मजकुराऐवजी प्रशिक्षण अधिकारी असा मजकूर दाखल करण्यात येईल.
३. मुख्य नियमांतील नियम ५ ऐवजी खालील नियम दाखल करण्यात येईल.
" ५ प्रशिक्षण अधिकारी या पदावरील नियुक्ती,----
(क) ज्यांचे वय चाळीस वषार्ंपेक्षा अधिक नाही :
परंतु, व्यावसायिक अधिवक्ता म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव असणा-या उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमर्यादा पाच वषार्ंपयर्ंत शिथिल करता येईल,
आणि
(ख) ज्याने विधी विषयातील पदवी धारण केलेली आहे, अशा उमेदवारांमधून अर्ज मागवून करण्यात येईल. "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ४-१०, २०१८/आशि्वन १२-१८, शके १९४० २ HOME DEPARTMENT 2nd floor, Main Building, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th September 2018
NOTIFICATION
PROTECTION OF HUMAN RIGHTS ACT, 1993.
No. SHRC. 0109/CR-22/PB.-2/Pol.-14.—In exercise of the powers conferred by section 41 read with clause (b) of sub-section (2) and sub-section (3) of section 27 of the Protection of Human Rights Act, 1993 (10 of 1994), the Government of Maharashtra hereby, makes the following rules further to amend the Maharashtra State Human Rights Commission (Recruitment and General Service Conditions) Rules, 2017, namely :—
1. These rules may be called the Maharashtra State Human Rights Commission (Recruitment and General Service Conditions)(Amendment) Rules, 2018.
2. In the Maharashtra State Human Rights Commission (Recruitment and General Service Conditions) Rules, 2017 (hereinafter referred to as "the principal Rules"), in the Preamble, for the words " Research Officer " the words " Training Officer " shall be substituted.
3. For rule 5 of the principal Rules, the following rule shall be substituted namely :—
" 5. Appointment to the post of Training Officer shall be made by inviting application from amongst the candidates who,—
(a) are not more than forty years of age :
Provided that the upper age may be relaxed upto five years in case of candidates having minimum five years' experience as practicing Advocate ; and
(b) posses a degree in Law." .
By order and in the name of the Governor of Maharashtra,
J. L. PAWARA,
Joint Secretary to Government.