Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील नगरविकास विभागाच्या लोणावळा, जेजुरी नगरपरिषदेची विकास नियंत्रण नियमावली. (2) From Under Secretary, Law and Judiciary Dept. for appointments of Advocates as Assistant Govt. Pleader in District and Sessions Court, Kolhapur. (3) आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील पुणे महानगरपालिका हद्दवाढ. (4) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील महापालिका वाढीव हद्दीची विकास योजना. (5) खाली दिलेल्या तारखांस असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना सर्वसाधारण राजपत्रात प्रसिद्ध करणे (अ) पुणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका 24 जानेवारी 2018, 14 मार्च 2018, 30 मे 2018, 15 जून 2018, 21 जून 2018, 6 जुलै 2018, 19 जुलै 2018, 18 ऑगस्ट 2018. (ब) सांगली जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका 22 मार्च 2018. (क) दिनांक 24 मे 2018, आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 तील दुरुस्ती.
Published 04 October 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.