RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी शनिवार , ऑक्टोबर ६ , २०१८ / आश्विन १४ , शके १९ ४०
वर्ष- ७ , अंक ४० ]
[ पृष्ठे ९
असाधारण क्रमांक ४०
प्राधिकृत प्रकाशन
महापालिका आयुक्त यांजकडून
पुणे महानगरपालिका, पुणे
अधिसूचना
क्रमांक म.आ./नि./३ ९ ३ /२०१८ .-- पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने ११ गावे समाविष्ट होऊन झालेली हद्दवाढ विचारात घेऊन राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी त्यांचे आदेश क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र . क्र. २७/ का. ५ , दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ अन्वये , महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ( सन १९ ४ ९ चा मुंबई ५९) (यापुढे " अधिनियम " म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३) , ५ - अ व कलम १४ अन्वये नव्याने तयार केलेल्या प्रभाग क्रमांक ४२ च्या प्रभाग रचनेसाठी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे ;
आणि ज्याअर्थी, प्रारूप मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम ५ , पोट- कलम (३) प्रमाणे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावयाचा आहे , ज्याअर्थी राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचे आदेश क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र . क्र. २७/का . ५ , दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ नुसार सदर अधिसूचनेचा प्रारूप मसुदा राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत , त्यानुसार नव्याने तयार केलेल्या प्रभाग क्रमांक ४२ (फुरसुंगी- लोहगाव उर्वरित) च्या प्रभाग रचनेसाठी सदर प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ रोजीचे आदेशानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने ११ गावे समाविष्ट होऊन झालेली हद्दवाढ विचारात घेऊन २ सदस्यांसाठी ( सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला) प्रभाग क्रमांक ४२ ( फुरसुंगी- लोहगाव उर्वरित) ची प्रभाग रचना करण्यात आलेली आहे.
प्रभाग क्रमांक ४२ (फुरसुंगी-लोहगाव उर्वरित) च्या प्रारूप अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा लेखी सूचना असल्यास आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेकडे निवडणूक कार्यालय , स्वा. सावरकर भवन , तिसरा मजला , शिवाजीनगर, पुणे-४११ ००५ या ठिकाणी दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी किंवा तत्पूर्वी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत सादर कराव्यात . उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत .
मा . राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ रोजीचे आदेशानुसार प्रभाग क्रमांक ४२ (फुरसुंगी-लोहगाव उर्वरित) ची प्रभाग रचनेवर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ रोजी पं . जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन , घोले रोड, शिवाजीनगर , पुणे-४११ ००५ या ठिकाणी सकाळी ११.०० पासून मा.महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका सुनावणी घेणार आहेत.
प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय देऊन प्रभाग क्रमांक ४२ ( फुरसुंगी- लोहगाव उर्वरित) च्या रचनेची अंतिम अधिसूचना शनिवार, दिनांक २० ऑक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणेत येईल .
(१)
एच-३७१ भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.)- ४० २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १४ , शके १९४०
प्रारूप अधिसूचना
ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ -अ च्या तरतुदीखाली पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत प्रभाग क्रमांक ४२ (फुरसुंगी-लोहगाव उर्वरित) या प्रभागाकरिता खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत .
०२ १. एकूण निवडावयाच्या सभासदांची संख्या
२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या
00 (अ ) अनुसूचित जाती
00 ( ब) अनूसूचित जमाती
00 (क) नागरिकांचा मागासवर्ग
०१ ३. स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) .
४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ ( अ) , ( ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील
00 (अ) अनुसूचित जाती
00 (ब) अनूसूचित जमाती
00 (क) नागरिकांचा मागासवर्ग
०१ (ड) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ (अ, ब, क) समोरील नमूद केलेल्या जागांची संख्या) .
०१ ५. अनारक्षित जागा
त्याअर्थी , आता , राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांचे ५ (३), ५ -अ व १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून , ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे .
या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अमलात येईल .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ६ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १४ , शके १९४०
अनुसूची
प्रभाग प्रभागाचे नाव
प्रभागाची व्याप्ती व सीमा
क्रमांक
असल्यास
१
जागा राखीव असल्यास , कोणासाठी , जसे अनु. जाती/ अनु. जमाती/ नागरिकांच्या मागास- वर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) ४ २
३
४२-अ- सर्वसाधारण ४२
स्थळ १ : लोहगाव ( उर्वरित)
४२ - ब-सर्वसाधारण (महिला) फुरसुंगी- लोहगाव उर्वरित
उत्तर : लोहगाव ( उर्वरित ) महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे निरगुडी व मौजे वडगाव शिंदेची हद्द .
पूर्व : लोहगाव (उर्वरित) महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे वाघोलीची हद्द.
दक्षिण : लोहगाव (उर्वरित) महसुली गावाच्या दक्षिणेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक ४ , ३ व १ ची हद्द.
पश्चिम : लोहगाव (उर्वरित ) महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक १ ची हद्द .
स्थळ २ : मुंढवा ( उर्वरित केशवनगर)
उत्तर : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या उत्तरेकडील मुळा-मुठा नदीची हद्द .
पूर्व : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे मांजरी बुद्रुकची हद्द.
दक्षिण : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या दक्षिणेकडील हडपसर साडेसतरानळीची हद्द .
पश्चिम : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द.
स्थळ ३ : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी)
उत्तर : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी) महसुली गावाच्या उत्तरेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द व मौजे मुंढवा केशवनगरची हद्द .
पूर्व : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी) महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे मांजरी बुद्रुकची हद्द .
दक्षिण : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी) , महसुली गावाच्या दक्षिणेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द.
पश्चिम : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी) , महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द .
स्थळ ४ : फुरसुंगी
उत्तर : फुरसुंगी महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे शेवाळेवाडी व मौजे लोणीची हद्द.
पूर्व : फुरसुंगी महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे लोणीची हद्द.
दक्षिण : फुरसुंगी महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे वडकी व मौजे उरूळी देवाची हद्द .
पश्चिम : फुरसुंगी महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २६ व २३ ची हद्द.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १४ , शके १९४०
अनुसूची--चालू
१
२
४
३
उरूळी देवाची
स्थळ ५ :
उत्तर : उरूळी देवाची महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे फुरसुंगीची हद्द.
पूर्व : उरूळी देवाची महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे वडकीची हद्द.
दक्षिण : उरूळी देवाची महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे होळकरवाडीची हद्द .
पश्चिम : उरूळी देवाची महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे औताड- हांडेवाडीची हद्द .
स्थळ ६ : उंड्री
उत्तर : उंड्री महसुली गावाच्या उत्तरेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २६ ची हद्द .
पूर्व : उंड्री महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे औताड- हांडेवाडीची हद्द .
दक्षिण : उंड्री महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे वडाचीवाडीची हद्द.
पश्चिम : उंड्री महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे पिसोळीची हद्द .
स्थळ ७ : आंबेगाव खुर्द
उत्तर : आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या उत्तरेकडील आंबेगाव बुद्रुकची हद्द .
:
पूर्व आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे कात्रजची व मौजे जांभूळवाडीची हद्द.
:
दक्षिण आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे कोलवडीची हद्द.
पश्चिम : आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे नन्हेची हद्द .
स्थळ ८ : आंबेगाव बुद्रुक
उत्तर : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे वडगावची हद्द.
पूर्व : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे आंबेगाव बुद्रुकची जुनी हद्द.
:
दक्षिण आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे आंबेगाव खुर्दची हद्द .
पश्चिम : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे नन्हेची हद्द.
धायरी
स्थळ ९ :
उत्तर : धायरी महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे पुणे मनपा प्रभाग क्रमांक ३३ ची हद्द .
:
पूर्व धायरी महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे नन्हे व मौजे आंबेगाव खुर्दची हद्द .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ६ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १४ , शके १९४०
अनुसूची--चालू
१
२
४
३
दक्षिण :
व
धायरी महसुली गावाच्या दक्षिणेकडील किरकटवाडी व नांदुशीची हद्द .
पश्चिम :
स्थळ १० :
शिवणे ( संपूर्ण उत्तमनगर ) , शिवणे
उत्तर :
व शिवणे (संपूर्ण उत्तमनगर) , शिवणे महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे भूगावची व पुणे मनपा प्रभाग क्रमांक १०
व ३२ ची हद्द .
पूर्व
दक्षिण : शिवणे ( संपूर्ण उत्तमनगर) , शिवणे महसुली गावाच्या दक्षिणेकडील मुठा नदीची हद्द.
पश्चिम : शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), शिवणे महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे कोंढवे- धावडेची हद्द.
एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
२३ ९ ४८३
३१४७५
३५०१
टीप.--महानगरपालिका प्रभागांच्या क्षेत्राच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी निवडणूक कार्यालय , पुणे महानगरपालिका, स्वा. सावरकर भवन , ३ रा मजला , शिवाजीनगर, पुणे -४११ ००५ येथे उपलब्ध राहतील.
सौरभ राव ,
महापालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका, पुणे.
पुणे , ६ ऑक्टोबर २०१८ .
BY MUNICIPAL COMMISSIONER
PUNE MUNICIPAL CORPORATION , PUNE
Notification
No. M.C./E./393/2018 . Newly 11 villages are get added in to Pune Municipal Corporation Limit . State Election Commissioner gives order vide No. SEC /MNC - 2018 /CR - 27/ D- 5 In exercise of the powers conferred by Section 5 (3) , 5-A and Section 14 of Maharashtra Municipal Corporation Act , (Bom.LIX of 1949) ( hereinafter referred to as " the said Act " ) to fix for extended limit of Pune Municipal Corporation , the number and the extent of the wards into which the extended limit of municipal area ;
and wereas, the said Draft Order is hereby published as required by the Section 5 (3) of the said Act for information of all residents within the jurisdiction of Pune Municipal Corporation and whereas , wide Order No. SEC / MNC - 2018 /CR -27 / D - 5 ,Dt . 03/10/2018 . The State Election Commission , Maharashtra conferred its rights to Municipal Commissioner, Pune Municipal Corporation to publish draft in the official Gazette for Ward No. 42 ( Fursungi - Lohegaon Remaining ) .
As per Order of State Election Commissioner dated 3rd October 2018 , newly 11 villages are get merged into Pune Municipal Corporation and as per this extended limit , ward formation of Ward No. 42 (Fursungi - Lohegaon Remaining ) is done . Out of which one is General & other General (women) .
As per Draft Notification of Ward No. 42 ( Fursungi - Lohegaon Remaining ) , Suggestion and Objection are invited from Citizens at Election Office Savarkar Bhavan 3rd floor Pune Municipal Corporation Shivajinagar ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १४ , शके १ ९४० Pune 411 005 upto 12th October 2018 from 11.00 am to 05.00 pm . No suggestion and Objection will be entertain after this date.
As per Order of State Election Commissioner dated 3rd October 2018, Municipal Commissioner will take the hearing will be taken on Suggestion and Objection Received from Citizens Draft Notification of Ward No. 42 ( Fursungi - Lohegaon Remaining ), on 17th October 2018 from 11.00 am at Pt . Jawaharlal Nehru Cultural Center, Ghole Road , Shivajinagar Pune 411 005.
Afterconducting the hearing on suggestion and objection received regarding draft ward formation of Ward No. 42 ( Fursungi - Lohegaon Remaining ) , Final Notification will be published in Gazzette on Saturday 20th October2018 .
Draft Notification
Whereas , The State Election Commissioner, Maharashtra has specified Ward formation of Ward No. 42 ( Fursungi - Lohegaon Remaining ) , of Pune Municipal Corporation , under Section 5 - A of the Maharashtra Municipal Corporations Act, 1949 , the number of seats to be reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) as shown below.-
02 1. Total Number of Councilors to be elected
2. The Number of seats to be reserved
(a) For the Scheduled Castes 00 (b) For the Scheduled Tribes 00 (c) For the Backward Class of Citizens 00 3. The total number of seats to be reserved for women ( including women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) 01 4. Out of seats at serial number 3 , the number of seats reserved for the women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class ofCitizens , from amongst the seats reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens , as shown in item at serial number 2 (a ) , (b) and (c) respectively are as under : -
(a) For the Scheduled Castes 00
00 (b) For the Scheduled Tribes
(c) For the Backward Class of Citizens 00 (d) Number of seats reserved for women as general category ( Number of seats as serial number 3 minus seats at serial number 4) 01
01 5. Unreserved seats
Now, therefore , in exercise of Section 5 (3) , 5 - A and Section 14 of the " Maharashtra Municipal Corporation Act, 1949 " the State Election Commissioner , Maharashtra State hereby fix the number and extent of the wards into which the extended limit of Municipal Corporation area shall be divided and specify thewards in which seats shall be reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of the citizens and women ( including women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) , as the case may be , as shown in the schedule to this Notification.
This Notification shall take effect for the purpose of the next general held immediately following the date of this Notification .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ६ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १४ , शके १९४०
Schedule
Extent and Boundaries of the Ward
Ward No.
Nameof the Ward if any
2
3
Ifthe seat is reservaed for whom i.e. whether for SC/ ST/ BCC or for Women( Including SC/ ST / BCC Women) 4 1
42
Locations 1 :
Lohgaon ( Remaining )
North
Fursungi Lohgaon Remaining
42-A General 42- B General (Women)
: North side boundary of revenue village Lohgaon ( Remaining) and Village Nirgudi and Vadgaon Shinde .
East
: Eastside boundary of revenue village Lohgaon ( Remaining ) and Village Wagholi ,
South
: South side boundary of revenue village Lohgaon ( Remaining ) and boundary of PMC Ward Nos . 4 , 3 and 1 ,
:
West
Westside boundary of revenue village Lohgaon ( Remaining ) and boundary of PMC Ward No. 1 .
Locations 2 : Mundhwa ( Remaining Keshavnagar)
North : North side boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary of Mula Mutha river.
East
Eastside boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary ofManjri Budruk .
South
: South side boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary Hadapsar(whole Sadesatara nali ) .
West
: Westside boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary of PMC ward No. 22 .
Locations 3 : Hadapsar ( Sadesatara nali )
North
North side boundary of revenue village Hadapsar ( Sadesatara nali ) and boundary ofPMC ward No 22 and boundary of Mundhwa Keshavnagar.
East
Eastside boundary of revenue village Hadapsar( Sadesatara nali ) and boundary ofManjri Budruk .
South
: South side boundary of revenue village Hadapsar ( Sadesatara nali ) and PMC Ward No. 22
West
Westside boundary of revenue village Hadapsar (Sadesatara nali ) and PMC Ward No. 22 ८ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , ६ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १४ , शके १९४०
Schedule -contd .
3
2
4 1
Locations 4 :
Fursungi
North
: North side boundary of revenue village Fursungi and boundary of Shewalewadi and Loni .
East
: Eastside boundary of revenue village Fursungi and boundary of village Loni .
South
: South side boundary of revenue village Fursungi and boundary of villages Vadki and Uruli Devachi .
:
West
West side boundary of revenue village Fursungi and boundary of PMC Ward Nos . 26 and 23
Locations 5 :
Uruli Devachi
North : North side boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Fursungi .
East
: Eastside boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Wadki .
South
: South side boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Holkarwadi .
West
Westside boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Autad - Handewadi .
Undri
Locations 6 :
North
North side boundary of revenue village Undri and boundary of PMC Ward No.26 .
East
Eastside boundary of revenue village Undri and boundary of Autad - Handewadi .
South
: South side boundary of revenue village Undri and boundary of Wadachiwadi .
West
: Westside boundary of revenue village Undri and boundary of Pisoli .
Ambegaon Khurd
Locations 7 :
North
: North side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Ambegaon budruk .
East
Eastside boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Katraj and Jambhulwadi .
South
: South side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Kolwadi .
West
: Westside boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Narhe.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ६ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १४ , शके १९४०
Schedule -contd .
2
3
4 1
Locations 8 :
Ambegaon Budruk
North
: North side boundary of revenue village Ambegaon Budurk and boundary of Wadgaon.
East
Eastside boundary of revenue village Ambegaon Budurk and old PMC boundary ofAmbegaon Budruk.
South
: South side boundary of revenue village Ambegaon Budurk and boundary of Ambegaon khurd .
West
: Westside boundary of revenue village Ambegaon Budurk and boundary of Narhe .
Dhayari
Locations 9 :
North
: North side boundary of revenue village Dhayari and boundary of PMC Ward No. 33 .
East
: Eastside boundary of revenue village Dhayari and boundary of Narhe and Ambegaon khurd,
North and West : North and West side boundary of revenue village Dhayari and boundary of Kirkatwadi and Nandushi .
Locations 10 : Shivane (Whole Uttamnagar) , Shivane
North and East : North and East side boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar ) , Shivane and boundary of Village Bhugaon and boundary of PMC Ward Nos . 10 and 32.
South
South side boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar) , Shivane and boundary of Mutha River.
West
: Westside boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar ) , Shivane and boundary of Kondhwe - Dhavade ,
Schedule Caste
Schedule Tribes
Population
239483
31475
3501
Note .- ' A map of the Municipal Corporation showing the limits of the wards is available during office hours for inspection in the Election office , Sawarkar Bhawan , 3rd Floor, Shivaji Nagar, Pune-411005.
SAURABH RAO ,
Municipal Commissioner, PuneMunicipal Corporation , Pune .
Pune, 6th October 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .