महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ४, अंक ५४] सोमवार, ऑक्टोबर ८, २०१८ / आशि्वन १६, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ९६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार, दिनांक ४ ऑक्टोबर २०१८, असाधारण क्रमांक ९५ पृष्ठ क्रमांक १ ते २ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ (सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६०), यामध्ये, पृष्ठ क्रमांक २ वर,----
(१) कलम ३ च्या समासटीपे मध्ये, " ४अ " या ऐवजी, " ४क " असे वाचावे ;
(२) ओळ क्रमांक १० मध्ये, " महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ " या ऐवजी, " महाराष्ट्र पोलीस अधिनियम " असे वाचावे ;
(३) कलम ६ च्या समासटीपे मध्ये, " २१अ " या ऐवजी, " २१क " असे वाचावे ;
(४) कलम ७ च्या समासटीपे मध्ये, " २७अ " या ऐवजी, " २७क " असे वाचावे .
(१)
भाग चार--९६---१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.