महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ८९(२)] मंगळवार, ऑक्टोबर ९, २०१८/आशि्वन १७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २३६
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७.
क्रमांक औविअ. १०२०१८/प्र. क्र. १९४/कामगार.-२.----औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ (१९४७ चा चौदा) याच्या कलम ७ (अ) व ८ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मुंबई यांची अधिसूचना क्र.आयसीई.०८१८/ प्र.क्र.८८/काम-६, दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र शासन याद्वारे खालील परिशिष्टातील रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या न्यायिक अधिकायांची रकाना क्रमांक ३ मधील न्यायिक अधिकायांच्या जागी रकाना क्रमांक ४ मध्ये दर्शविल्यानुसार पीठासीन अधिकारी, औद्योगिक न्यायाधिकरण, सातारा या पदावर नियुक्ती करीत आहे.
परिशिष्ट
अनु- न्यायाधिशांचे नाव व सध्याचे पदनाम कोणाच्या जागी
न्यायाधिशांचे नाव क्रमांक
(१) (२)
(३)
व नवीन पदनाम (४) १. श्री. दि. अ. ढोलकिया,
श्री. य. ग्या. चावरे श्री. दि. अ. ढोलकिया,
पीठासीन अधिकारी, जिल्हा न्यायाधीश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सातारा. औद्योगिक न्यायाधिकरण, सातारा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोबर ९, २०१८/आशि्वन १७, शके १९४० In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDA.102018/CR-194/LAB-2, dated the 9th October 2018, Extra Ordinary, is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 9th October 2018.
NOTIFICATION
INDUSTRIAL DISPUTE ACT, 1947.
No. IDA.102018/CR-194/LAB-2.–In exercise of the powers conferred by section 7A and 8 of the Industrial Dispute Act, 1947 (14 of 1947), and with reference to the Notification No. ICE-0818/C.R.88/Lab-6, dated 7th September 2018, of the Industries, Energy and Labour Department, Mumbai, the Government of Maharashtra hereby appoints the Judicial Officer shown in Column No. 2 in place of the Judicial Officer shown in Column No. 3 as the Presiding Officer of Industrial Tribunal, Satara shown in Column No. 4 of the schedule appointed here- to :—
Schedule
Sr. Judges Name and On Whose Judges Name and No. Present Designation Place New Designation (1) (2)
(3)
(4)
1 Shri D. A. Dholakia, Shri Y. G. Chaware Shri D. A. Dholakia, District Judge-1 and
Presiding Officer, Additional Sessions Judge,
Industrial Tribunal, Satara.
Satara.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUDHIR SUGAONKAR,
Section Officer.