Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचेकडील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेची सदस्य संख्या निश्चित करणेबाबत.

Published 09 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-09.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक ४१ ]

मंगळवार , ऑक्टोबर ९ , २०१८ / आश्विन १७ , शके १ ९४०

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ४१

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांजकडून वाचा.-- ( १ ) संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१ /सीआर - १-५ , दिनांक १ जानेवारी २००१ .

(२ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१४/ प्र . क्र. १५/का-६ , दिनांक २२ मे २०१५ .

( ३ ) कक्ष अधिकारी , राज्य निवडणूक आयोग यांचेकडील दूरध्वनी संदेश दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ .

(४) जिल्हाधिकारी , सातारा यांचा प्रस्ताव क्रमांक साशा/नपा/३३८३/२०१८ , दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ .

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-६३८/२०१८ .--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदींन्वये , नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्यसंख्या , तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्यसंख्या ही सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे .

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट- कलम २ व ३ च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्यसंख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक , नगरपालिका प्रशासन यांना " वाचा " मधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत .

त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मलकापूर नगरपरिषदेची सदस्यसंख्या सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये देण्यात आलेली आहे.

सबब, दिनांक फेब्रुवारी २०१८ रोजीच्या राजपत्रातील मलकापूर नगरपरिषदेची, सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये निश्चित केलेल्या सदस्यसंख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे .

(१ )

एच-३७२ भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - ४१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, ९ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १७ , शके १ ९४०

प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग , पुणे

परिशिष्ट "अ "

जिल्हा सातारा

अ.क्र .

राखून ठेवलेल्या सदस्यांची संख्या नगरपरिषदेचे नाव

नागरिकांचा

निवडून द्यावयाची अनुसूचित जाती-

मागास प्रवर्गासाठी

सदस्य संख्या साठी

अनुसूचित जमाती- साठी १

४

३

६ २

५ १

२

१९

५ मलकापूर

पुणे , ३ ऑक्टोबर २०१८ .

रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी

सर्वसाधारण महिला

महिला

जमाती- साठी अनुसूचित नागरिकांचा (रकाना ५ पैकी)

अनुसूचित जाती- साठी (रकाना ४ पैकी)

मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)

१०

७

८

११

९

१०

१

६

३

डॉ. दीपक म्हैसेकर , विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन , पुणे विभाग , पुणे.

BY REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER , PUNE DIVISION , PUNE

Read .-- ( 1 ) Order No. Napasu - 2001 /C . R. -1-5 , dated 1st January 2001 of Director , Municipal Administra- tion Mumbai .

(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , D.O. Letter No. RNA / NP-2014/C.R.- 15/Desk - 6 , dated 22nd May 2015 .

(3) Telephonic Massage by Section Officer, State Election Commission , Maharashtra , Mumbai , dated 3rd October 2018 .

(5) Collector, Satara Proposal No. Sasha / Napa /3383/2018 , dated 3rd October 2018 .

Order

No NPA - 1 /WS - 638 /2018 .-- In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 after taking into consideration the population figures of Census of India , 2011 ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Class of Citizens ) , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belongingto SC/ ST/ BC of Citizens) and the number of seats to be reserved for SC / ST / BC of Citizen in respect of Malkapur Nagarparishad , Satara district has to be fixed as per order mentioned at reference No. 2 above .

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965, Section 74 (2) , (3) Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned above at reference No. 1 above .

Now, therefore , in exercise of the powers contained in sub - section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 , the Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Pune Division , Pune , hereby fixes the number of seats to be elected for Malkapur Nagarparishad as in Annexure " A " .

The general election of Malkapur Nagarparishad of District Satara for the seats mentioned in the accompanying Annexure "A " should be held as per this order.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ९ ऑक्टोबर , २०१८ / आश्विन १७ , शके १९४०

BY THE REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER , PUNE DIVISION , PUNE

ANNEXURE " A "

District Satara

No. of Seats reserved for Sr. No.

S. C. S. T. Name of Municipal Council

Class of Citizens

Total Number of Councillors to be elected

2

3

4

6 1

5 1

2

19

5 Malkapur

Pune, 3rd October 2018 .

OutofCol. 7 seats reserved for Women

Backward Women

General Women S.C. (outof col . 4)

S.T. (outof col . 5)

Backward Class of Citizens (outof col. 6)

9

11 7

8

10

10

1

3

6

Dr. DEEPAK MHAISEKAR,

Regional Director, Municipal Administration and Divisional Commissioner,

PuneDivision , Pune .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-09.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-09.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.