महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ४, अंक ६०] बुधवार, ऑक्टोबर १०, २०१८/आश्िवन १८, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
तर्फे निवडणूक निर्णय अधिकारी, भारतीय दंत परिषदेवर महाराष्ट्र राज्यातून नोंदणीकृत दंतवैद्यांपैकी
एक सभासद निवडून देणेबाबत
वाचा : (१) महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-क असाधारण क्रमांक ८५, दिनांक ३ ऑक्टोबर २०१८.
(२) सर्व मतदारांना दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ रोजी डाकेने पाठविलेल्या मतपत्रिका लिफाफे.
शुद्धिपत्रक
क्रमांक निनिअ३(क)भादंप/११५/२०१८.---- वरील विषयातील संदर्भ क्रमांक १ व २ अन्वये डाकेने पाठविलेल्या मतपत्रिका लिफाफ्यात FORM IV च्या मागील बाजूस लिहिलेल्या सूचनेतील मुद्दा क्रमांक ३ मधील.---
' A voting paper will be valid if ; '
या ऐवजी
' A voting paper will be Invalid if ; '
असे वाचण्यात यावे.
डॉ. सोनाली कदम, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.