महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ४७] गुरुवार, ऑक्टोबर ११, २०१८/आशि्वन १९, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ८९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएन-२०१८/प्र.क्र. १३१/नवि-१८.----ज्याअर्थी, शासन अधिसूचना नगरविकास विभाग, एमयुएन-२०१८/प्र.क्र. १३१/नवि-१८, दिनांक २४ सप्टेंबर २०१८ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या (१९६५ चा महा. ४०) कलम ३४१(ड) आणि कलम ३ च्या पोट-कलम (२), (२अ) व (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यतील मलकापूर या नगरपंचायतीचे संक्रमणात्मक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट केले असून या लहान नागरी क्षेत्रासाठी " मलकापूर नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत केली आहे ;
आणि ज्याअर्थी, नव्याने रचना केलेल्या मलकापूर नगरपरिषदेची रितसर रचना होईपयर्ंत उक्त नगरपरिषदेचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकायाची नियुक्ती करणे इष्ट वाटते.
म्हणून, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या (१९६५ चा महा. ४०) कलम ३४० च्या पोट-कलम (२) मधील उप नियम (एक) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे, नव्याने गठीत केलेल्या उक्त नगरपरिषदेची उक्त अधिनियमान्वये यथोचित रचना होईपयर्ंत जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन, सातारा यांची मलकापूर नगरपरिषदेशी सबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, गुरुवार, ऑक्टोबर ११, २०१८/आशि्वन १९, शके १९४० URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Madam Cama Marg, HutatmaRajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032
dated 11th October 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGARPANCHAYAT AND INDUSTRIAL TOWNSHIP ACT, 1965
No. MUN-2018/C.R.131/UD-18.—Whereas, by the Government Notification, Urban Development Department, No. MUN-2018/C.R.131/UD-18, dated 24th September 2018 issued in exercise of powers conferred by section 341(D), read with sub-section (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf the Government of Maharashtra has specified the area of the Malkapur Nagar Panchayat in Satara District as the small urban area and constituted municipal council by the name of the " Malkapur Municipal Council " for this area ;
And whereas, it is expedient to appoint the Government Officer to exercise all the powers and duties of the newly constituted Malkapur Municipal Council till the said Municipal Council is duly constituted.
Now, therefore, in exercise of the power conferred by the clause (i) of sub section (2) of section 340 of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965 and of all other powers enabling it in that behalf the Government of Maharashtra hereby appoints the District Administrative Officer, Nagar palika Administration Satara as an Administrator of the said newly constituted the Malkapur Municipal Council to exercise all the powers and duties relating to the Malkapur Municipal Council untill the said Malkapur Municipal Council is duly constituted in accordance with the provision of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government.