RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ७ , अंक ४२ ]
गुरुवार , ऑक्टोबर ११ , २०१८ / आश्विन १९ , शके १९४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ४२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-१३३६/२०१८. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडीसाठी दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
उपनगराध्यक्षांचे नाव
१
२
३
आळंदी
१
सचिन रामदास गिलबिले
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , ११ ऑक्टोबर २०१८ .
BY COLLECTOR
Order
No. PSN /WS - 1336/2018.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Vice- President ofMunicipal Council , Alandi in special meeting conveyed on 11th September 2018 .
(१)
एच-३७५ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - ४२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ११ ऑक्टोबर, २०१८ / आश्विन १ ९ , शके १९ ४०
Schedule
Name of Vice- President
Sr. No.
Name of Municipal Council
3
2
1 1
Alandi
Sachin Ramadas Gilbile
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .
Pune , 11th October 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .