महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ४, अंक १७] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्री. सु. ह. हिंगे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३३.----श्री. सु. ह. हिंगे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ८ ऑगस्ट २०१८ ते १० ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ११ ऑगस्ट २०१८ ते १२ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सु. ह. हिंगे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. ह. हिंगे हें सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
भाग एक--ल--१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. डी. डी. यादव, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २१ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३४.----श्री. डी. डी. यादव, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २१ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जुलै २०१८ ते २५ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. डी. डी. यादव हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. डी. यादव हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २३ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३५.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २३ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २५ जुलै २०१८ ते २७ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २८ जुलै २०१८ ते २९ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांचा दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३६.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांना त्यांच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १८ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १९ ऑगस्ट २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती सु. श. माळी, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सु. श. माळी ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांचा दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३७.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांना त्यांच्या दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १० ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ५ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक ११ ऑगस्ट २०१८ ते १२ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती सु. श. माळी, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सु. श. माळी, ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३८.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १९ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची वाढीव र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मंुबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मंुबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
भाग एक-ल---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती पु. प्र. नन्नवरे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २१ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११३९.----श्रीमती पु. प्र. नन्नवरे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २१ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१८ व दिनांक १४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ११ ऑगस्ट २०१८ व १२ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती पु. प्र. नन्नवरे, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती पु. प्र. नन्नवरे, ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. वि. वि. नेसवणकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११४०.----श्री. वि. वि. नेसवणकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ ऑगस्ट २०१८ ते २४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्री. वि. वि. नेसवणकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. वि. नेसवणकर, हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांचा दिनांक २३ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११४१.----श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांना त्यांच्या दिनांक २३ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१८ ते २१ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १४ जुलै २०१८ ते १५ जुलै २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. के. बी. वाघ, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती. रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. के. बी. वाघ, हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांचा दिनांक २ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११४२.----श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांना त्यांच्या दिनांक २ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २५ जून २०१८ ते ३० जून २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २३ जून २०१८ ते २४ जून २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. के. बी. वाघ, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. के. बी. वाघ, हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्रीमती के. एन. फटांगरे, न्यायाधीश, १ले कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक २६ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११४३.----श्रीमती के. एन. फटांगरे, न्यायाधीश, १ले कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक २६ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१८ ते १८ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १४ जुलै २०१८ ते १५ जुलै २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती के. एन. फटांगरे, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ले कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती के. एन. फटांगरे, ह्य न्यायाधीश, १ले कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. ए. आर. कांबळे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा यांचा दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११४४.----श्री. ए. आर. कांबळे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० ऑगस्ट २०१८ ते २४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १९ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. ए. आर. कांबळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर, श्री. ए. आर. कांबळे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.----श्रीमती एस. झेड. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११४५.----श्रीमती एस. झेड. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० ऑगस्ट २०१८ ते २४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १९ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एस. झेड. खान ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर श्रीमती एस. झेड. खान ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. डी. व्ही. कुटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड यांचा दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११४६.----श्री. डी. व्ही. कुटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड यांना त्यांच्या दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. डी. व्ही. कुटे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर, श्री. डी. व्ही. कुटे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक २४ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ११४७.----श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक २४ जुलै २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ जुलै २०१८ ते २१ जुलै २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२ जुलै २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. ए. ए. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ए. ए. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबईवाचा.---(१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र.क्र. २९/ कामगार---६, दिनांक ५ जानेवारी २०१७.
(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र.क्र. २९/ कामगार---६, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
आदेश
क्रमांक औन्यामुं/आस्था---१/११८८.----उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र.आयसीई/०३१५/प्र.क्र. २९/ कामगार---६, दिनांक २३ ऑगस्ट २०१८ अन्वये खाली नमूद केलेल्या ७ अधिकायांच्या ""सहाय्यक प्रबंधक"" राजपत्रित (गट-ब) या पदावरील तदर्थ पदोन्नतीस खालील तक्त्यातील स्तंभ क्र. (४) मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देऊन स्तंभ क्र. (५) मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरीता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधीतांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत मंजूरी देण्यात आली आहे.
नाव ११ महिने पूर्ण तांत्रिक खंड पासून मुदतवाढ
झाल्याचा दिनांक
अ. क्र. (१) (२)
(३) (४) (५) १ श्री. र. नि. भावसागर, १७ डिसेंबर २०१७ १८ डिसेंबर २०१७ १९ डिसेंबर २०१७ सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर.
२ श्रीमती रो. सु. गुप्ते, ११ डिसेंबर २०१७ १२ डिसेंबर २०१७ १३ डिसेंबर २०१७ सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई.
३ श्री. दि. धो. यादव, ८ डिसेंबर २०१७ ९ डिसेंबर २०१७ १० डिसेंबर २०१७ सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे.
४ श्रीमती सु. श. माळी, १५ डिसेंबर २०१७ १६ डिसेंबर २०१७ १७ डिसेंबर २०१७ सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक.
५ श्रीमती नि. प्र. लाड, १५ डिसेंबर २०१७ १६ डिसेंबर २०१७ १७ डिसेंबर २०१७ सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई.
११ मे २०१८ १२ मे २०१८ १३ मे २०१८ ६ श्री. ज्ञा. वि. येळे, सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर.
उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे वरील तक्त्यात दर्शविलेल्या ६ अधिकायांना स्तंभ क्र. (४) मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांना ""सहाय्यक प्रबंधक"" राजपत्रित (गट-ब) या पदावर स्तंभ क्र. (५) वर दर्शविण्यात आलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांच्या कालावधीकरीता किंवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधीतांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पदोन्नतीने नियुक्ती करण्यास मंजूरी देत आहे.
दि. वि. ठाकरे,
मुंबई,
प्रभारी अध्यक्ष, दिनांक ६ सप्टेंबर २०१८.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.