महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक १३] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/चि.न.प./नाम. सदस्य/२०१८.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २०(१) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम, २००६) चे नियम ६ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, चिपळूण नगरपरिषदेच्या दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे चिपळूण नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित झालेलेे आहेत :----
अनुक्रमांक
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
(१)
(२)
(३)
१ चिपळूण नगरपरिषद श्री. संजय वसंत रेडीज
रत्नागिरी, दिनांक १९ सप्टेंबर २०१८.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
(१) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आशि्वन १९-२५, शके १९४० २ BY THE COLLECTOR, RATNAGIRI Order No. MUN-1/Chiplun M.C./Nominated Councillors Election/2018.— In exercise of the power vested in section 20(1) of The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act,1965, and in rule 6, of The Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and Appointments of Nominated Councillors) Rules, 2006. I, Sunil Chavan, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 19th September 2018 as a Nominated Councillor of the Nagar Parishad, Chiplun by the process of Nominated Councillors election.
Sr.No. Name of Municipal Council Name of the Nominated Councillor (1)
(2)
(3)
1 Nagar Parishad, Chiplun Sanjay Vasant Redij
Ratnagiri,
SUNIL CHAVAN, dated 19th September 2018. Collector, Ratnagiri.