RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष- ७ , अंक १७ ] गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर ११ १७ , २०१८ / आश्विन १ ९ २५ , शके १ ९४०
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-४३६/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपरिषदेमध्ये दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे
नाव
नाव
१
२
३
१
(१ ) बोरगांवकर श्रीनिवास धनंजय
पंढरपूर
(२) शेंबडे मालोजी बाळासाहेब
(३ ) फत्तेपूरकर आदित्य चंद्रकलेश्वर
डॉ. राजेन्द्र भोसले,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर , २१ सप्टेंबर २०१८ .
Public Notice
क्रमांक नवि-५/आरआर-४३६/२०१८ .-In exercise of the powers vested under Rule 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and procedure for appointment of Nominated Councillors) Rule, 2010 .
I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Member of the Pandharpur Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their names in the Special Meeting held on 7th September 2018 .
(१)
एच-३७३ , भाग एक-अ(पु.वि.पु. )- १७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर ११ १७ , २०१८ / आश्विन १९ २५, शके १ ९ ४०
Schedule
Name of the Councillors
Sr. No.
Name of the Municipal Council
3
2
1 1
Pandharpur
(1) Borgaonkar Shriniwas Dhananjay
(2) Shembade Maloji Balasaheb
(3) FattepurkarAditya Chandrakaleshwar
Dr. RAJENDRA BHOSALE ,
I.A.S. ,
Collector, Solapur.
Solapur , 21st September 2018.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE -411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .