महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १३२] सोमवार, ऑक्टोबर १५, २०१८/आशि्वन २३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३७६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२ दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र सरकारी जागा (निष्कासन) अधिनियम.
क्रमांक नियुक्ती. २०१८/प्र.क्र.२८३/गृनिप.----महाराष्ट्र सरकारी जागा (निष्कासन) अधिनियम (II-१९५६) कलम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून या अधिनियमांतर्गत या प्रयोजनार्थ काढण्यात आलेल्या अस्तित्वातील सर्व अधिसूचना अधिक्रमित करून शासन उपरोल्लेखीत नियमाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई पदाच्या कार्यभाराबाबत पुढील आदेश होईपयर्ंत सदरहू पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती अंजली भोसले, उप जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
म. रा. पारकर, शासनाचे अवर सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १५, २०१८/आशि्वन २३, शके १९४० HOUSING DEPARTMENTMantralaya, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg,
Mumbai 400 032, dated the 11th October 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA GOVERNMENT PREMISES (EVICTION) ACT.
No. Niyukti. 2018/CR. 283/GNP.—In exercise of the powers conferred by section 3 of the Maharashtra Government Premises (Eviction) Act (II of 1956), and in suppression of all the existing orders and notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints Smt. Anjali Bhosale, Deputy Collector, Mumbai to be the Competent Authority, in discharge of Additional Charge, so assigned to her, until further orders for carrying out the purposes of the said Act, in the area of Brihan Mumbai.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
M. R. PARKAR,
Under Secretary to Government.