Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडील सातारा जिल्ह्यातील खंडाळा नगरपंचायतीतील निवडून आलेल्या नगरपंचायत सदस्याचे नाव प्रसिद्ध करणेबाबत.

Published 15 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ७ , अंक ४३ ]

सोमवार , ऑक्टोबर १५ , २०१८ / आश्विन २३ , शके १९४०

[ पृष्ठ १

असाधारण क्रमांक ४३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा.-- ( १ ) पीठासन अधिकारी , खंडाळा नगरपंचायत उपाध्यक्ष निवडणूक २०१८ तथा उपविभागीय अधिकारी , वाई उपविभाग , वाई यांचेकडील पत्र जा . क्र. वशी-१/उ.नि./२१२ व २१३/२०१८ , दिनांक १ ऑक्टोबर २०१८ व विशेष सभेचे इतिवृत्त.

(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क) ( ४) व कलम ३४१- ब -२ (४)

आदेश

क्रमांक साशा/नपा/(खंडाळा न.पं. उपा . निवडणूक)/३४७ ९/२०१८.--ज्याअर्थी , सातारा जिल्ह्यातील खंडाळा नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक १ ऑक्टोबर २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क) (४) व कलम ३४१- ब -२ ( ४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ; त्याअर्थी, मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , खंडाळा नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) व कलम ३४१- ब-२ (४) अन्वये खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे .

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

अ. क्र.

निवड झालेल्या पदाचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१

३

४

२

१

गाढवे दत्तात्रय गोपाळराव

उपाध्यक्ष

खंडाळा नगरपंचायत , खंडाळा

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा .

सातारा , १० ऑक्टोबर २०१८ .

(१)

एच-३८० , भाग एक-अ (असा.) ( पु.वि.पु. ) - ४३

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.