महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १३३] मंगळवार, ऑक्टोबर १६, २०१८/आशि्वन २४, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३७७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७.
क्रमांक वेतन १०१४/प्र.क्र. २१४/१४/टीएनटी-३.--- महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ (१९७८ चा महाराष्ट्र-३) याच्या कलम १६ चे पोट-कलम (१), पोट-कलम (२) चा खंड (ब) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास विनियम अधिनियम समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, यापूर्वी प्रसिद्ध केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन पुढीलप्रमाणे नियम करीत आहे :---
१. या नियमांना, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१८, असे म्हणावे.
२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील परिशिष्टातील अनुसूची " क " मधील वेतनश्रेणी या शीर्षकात पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे :---
" वेतनश्रेणी (दिनांक १ जानेवारी २००६ पासून लागू.) "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १६, २०१८/आशि्वन २४, शके १९४० SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th October 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA EMPLOYEES OF PRIVATE SCHOOLS (CONDITIONS OF SERVICE) REGULATION ACT, 1977.
No. Pay 1014/C.R. 214/14/TNT-3.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and clause (b) of sub-section (2) of the section 16 of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Regulation Act, 1977 (Mah. III of 1978) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rule, the same having been previously published as required by sub-section (3) of section 16 of said Act, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) (First Amendment) Rules, 2018.
2. In Schedule "C" of the Maharashtra Employees of Private School (Conditions of Service) Rules, 1981, for the heading "Pay Scales" the following heading shall be substituted, namely :—
"Pay Scales
(with effect from the 1st January 2006 onwards)."
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VANDANA KRISHNA,
Additional Chief Secretary to Government.