महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ९३] बुधवार, ऑक्टोबर १७, २०१८/आशि्वन २५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २४३
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
क्रमांक आयसीई.२०१८/प्र. क्र. ९४/काम.-६.----महाराष्ट्र कामगार न्यायालये व औद्योगिक न्यायालये यांचे न्यायिक अधिकारी (सेवाप्रवेश, नियुक्ती आणि शिस्तभंगाची कारवाई) नियम, २०१४ च्या नियम ५ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांचे पत्र क्र. अे १२२६/८३/२६६६/२०१८, दिनांक १ ऑक्टोबर २०१८ अन्वये केलेल्या शिफारशी नुसार "श्री. पांडुरंग शामराव खुने यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ" या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुधीर सुगांवकर, कक्ष अधिकारी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोबर १७, २०१८/आशि्वन २५, शके १९४० In pursuance of clause (3) of article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ICE. 1018/C.R. 94/LAB-6, dated the 17th October 2018, Extra Ordinary, is hereby publishedunder the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MAHENDRA KALYANKAR,
Joint Secretary to Government.
————————
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032,
dated the 17th October 2018
NOTIFICATION
No. ICE. 1018/C.R. 94/LAB-6.— In exercise of the powers conferred by Rule 5 of Maharashtra Judicial Officers of the Labour Courts and Industrial Court (Recruitment, Appointment and Disciplinary Action) Rules, 2014 and with reference to the letter of Hon'ble High Court, Mumbai No. A 1226/83/ 2666/2018, dated 1st October 2018, The Government of Maharashtra hereby appoints "Shri Pandurang Shamrao Khune, as Member, Industrial Court, Yavatmal."
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUDHIR SUGAONKAR,
Desk Officer.