Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L (Week.)(Oct. 18-24, 2018)

Published 18 October 2018

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ४, अंक १८] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २३ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२०४.----श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २३ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २१ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ९ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ११ ऑगस्ट २०१८ ते १२ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई,

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, दिनांक १० सप्टेंबर २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

भाग एक--ल--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. जे. एल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२०५.----श्री. जे. एल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २२ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २६ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. जे. एल. गांधी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. जे. एल. गांधी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक १० सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२०६.----श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २८ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३० ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. के. आर. पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. के. आर. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक १० सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.----श्री. यु. एन. पाटील, न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा यांचा दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२०७.----श्री. यु. एन. पाटील, न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा यांना त्यांच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २६ ऑगस्ट २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. यु. एन. पाटील, न्यायाधीश हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. यु. एन. पाटील हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक १० सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२०८.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची वाढीव र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक १० सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

भाग एक-ल---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. वि. वि. नेसवणकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२०९.----श्री. वि. वि. नेसवणकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ११ सप्टेंबर २०१८ ते २१ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ११ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. वि. वि. नेसवणकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. वि. नेसवणकर हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक १० सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२१०.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ सप्टेंबर २०१८ ते ९ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक १० सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२१२.----श्री. डी. व्ही. ठाकरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते ११ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ सप्टेंबर २०१८ ते ९ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. व्ही. ठाकरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. व्ही. ठाकरे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक १० सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. एन. एस. कोले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली यांचा दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२५२.----श्री. एन. एस. कोले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली यांना त्यांच्या दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एन. एस. कोले हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एन. एस. कोले हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती एम. ए. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांचा दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२५४.----श्रीमती एम. ए. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांना त्यांच्या दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१८ ते १८ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १९ ऑगस्ट २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती एम. ए. देशमुख ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर श्रीमती एम. ए. देशमुख ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.----श्री. डी. व्ही. कुटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड यांचा दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२५७.----श्री. डी. व्ही. कुटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड यांना त्यांच्या दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. व्ही. कुटे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर, श्री. डी. व्ही. कुटे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.----श्री. बी. एम. कार्लेकर, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२५८.----श्री. बी. एम. कार्लेकर, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ सप्टेंबर २०१८ ते १९ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २० सप्टेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. बी. एम. कार्लेकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. बी. एम. कार्लेकर, हे न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.----श्री. के. बी. चौघुले, न्यायाधीश, ११ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२५९.----श्री. के. बी. चौघुले, न्यायाधीश, ११ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते २९ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. के. बी. चौघुले, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ११ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. के. बी. चौघुले, हे न्यायाधीश, ११ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.----श्री. के. एन. शिंदे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक ५ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६०.----श्री. के. एन. शिंदे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक ५ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. के. एन. शिंदे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. के. एन. शिंदे, हे न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांचा दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६१.----श्री. के. बी. वाघ, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांना त्यांच्या दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ ऑगस्ट २०१८ ते १७ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण १२ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ५ ऑगस्ट २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. के. बी. वाघ, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. के. बी. वाघ, हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.