RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ४, अंक ४२] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन२६- कर्ातिक २, शके १९४० [पृष्ठे २६, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला, गो. ते. रुग्णालय संकुल, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ३ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९.
क्रमांक एमईडी १०१८/प्र. क्र. ३८/१८/शिक्षण-२.—महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम (१९४९ चा अधि. अकरा) च्या कलम २ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे भाऊसाहेब मुळक चॅरिटेबल ट्रस्टचे भाऊसाहेब मुळक आयुर्वेद कॉलेज अॅन्ड रिसर्च हॉस्पीटल, बुटीबोरी, ता. हिंगणा, जि. नागपूर या संस्थेला कलम ५ च्या पोट-कलम (१), (२) व (३) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. प्र. चानकर,
शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital New building, 9th Floor, G. T. Hospital Complex,
New Mantralaya, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated 3rd October 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.
No. MED 1018/CR-38/18/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949), the Government of Maharashtra hereby declares the Bhausaheb Mulak Charitable Trust's Bhausaheb Mulak Ayurved College and Research Hospital, Butibori, Tal. Hingna, Dist. Nagpur as an approved institution for the purposes of sub-sections (1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. P. CHANKAR,
Deputy Secretary to Government.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०नगरविकास विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा.-३).
क्रमांक मप्रवि-३०१६/प्र.क्र.६३/नवि-७.—महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ३) याच्या (कलम २८ चे पोट-कलम (१) आणि कलम ३८ चे पोट-कलम (२) यांसह कलम ४७ च्या पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने करण्याचे योजिलेल्या नियमांचा पुढील मसुदा हा, त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम ४७ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे ; आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा, महाराष्ट्र शासनाकडून दिनांक ९ नोव्हेंबर, २०१८ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
उक्त मसुद्याच्या संबंधात, कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना, प्रधान सचिव (नवि-१), महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, यांच्याकडे उपरोक्त दिनांकापूर्वी प्राप्त होतील, त्या शासन विचारात घेईल.
नियमाचा मसुदा
१. संक्षिप्त नाव आणि प्रारंभ : या नियमांना, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नियम, २०१७ असे म्हणावे.
२. व्याख्या : या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,-----
(क) " अधिनियम " याचा अर्थ, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ३) असा आहे ;
(ख) " नमुना " याचा अर्थ, या नियमांना जोडण्यात आलेला नमुना, असा आहे ;
(ग) " कलम " याचा अर्थ अधिनियमाचे कलम, असा आहे ;
(घ) या नियमांत वापरलेले परंतु व्याख्या न केलेले शब्द आणि शब्दप्रयोजन यांना अधिनियमात जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.
३. बँकेत ठेवावयाचे पैसे : अधिनियमाच्या कलम २० च्या पोट-कलम (२) अनुसार, महानगर प्राधिकरणाच्या निधीतील रुपये पाच कोटी पेक्षा अधिक नसेल इतकी रक्कम चालू किंवा ठेव खात्यात ठेवता येईल.
४. अर्थसंकल्प सादर करण्याचा नमुना आणि वेळ :----
..................................... महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा वर्ाषिक अर्थसंकल्पीय अंदाज सदस्य सचिवाद्वारे, एक. वर्ाषिक कामकाज कार्यक्रम
दोन. वित्तीय अर्थसंकल्प, आणि
तीन. वर्ाषिक भांडवली अर्थसंकल्प
यांच्या संदर्भात दोन भागांत तयार केला जाईल.
नमुना " क " मधील वर्ाषिक कामकाज कार्यक्रम, वित्तीय अर्थसंकल्प आणि मुख्य वर्ाषिक अर्थसंकल्प आणि त्यासोबतची नमुना " ख " मधील आस्थापना अनुसूची, ज्या वित्तीय वर्षाशी ती संबंधित आहे त्या वर्षाच्या फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी किंवा त्यापूर्वी प्राधिकरणाकडे त्याच्या मान्यतेसाठी सादर केली जाईल.
भाग चार--ब-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० ७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० ९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०भाग चार--ब-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०भाग चार--ब-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. नितिन करीर,
शासनाचे प्रधान सचिव.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Raj Guru Chowk,
Mumbai 400 032, dated 9th October 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY ACT 2016 (MAH. III OF 2017), 114 No. MRD 3016/CR-63 IUD-7.—The following draft of rules which the Government of Maharashtra propose to make in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 47 read with sub-section (1) of section 28 and sub-section (2) of section 38 of the Maharashtra Metropolitan Region Development Authority Act, 2016 (Mah. III of 2017) and of all other powers enabling it in this behalf, is hereby published as required by sub-section (3) of the section 47 of the said Act, for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the 9th day of the November 2018.
Any objection or suggestion which may be recieved by the Principal Secretaty (UD-1) to the Government of Maharashtra, Urban Development Department, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 4000 032, from any person with respect to the said draft before the aforsaid date will be considered by the Government.
Draft Rules
1. Short title and commencement : These rules may be called the Maharashtra Metropolitan Region Development Authority Rules, 2017.
2. Definations : In these rules, unless the context otherwise requires,—
(a) "Act" means the Maharashtra Metropoliotan Region Development Authority Act, 2016 (Mah. III of 2017) ;
(b) "Form" means the form appended to these rules ;
(c) "Section" means a section of the Act ;
(d) Words and expressions used in these rules but not defined shall have the same meaning as respectively assigned to them in the Act.
3. Monies to be kept in banks : Amounts not exceeding rupees Five crores out of the fund of the Metropolitan Authority may be kept in current or deposit accounts in accordance with sub-section (2) of section 20 of the Act.
4. Form and time of submission of budget ;
The annual budget estimates of the ............................ Metropolitan Region Development Authority shall be prepared by the Member Secretary in two parts in respect of.—
(i) Annual works Programme
(ii) Financial Budget and
(iii) Annual Capital Budget
The Annual Works Programme, Financial Budget and Annual Capital Budget on Form "A" accompanied by an establishment schedule as in Form "B" shall be present to the Authority for its approval on or before 1st day of February preceding the Financial Year to which they relate.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० १६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० १७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०भाग चार--ब-----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०भाग चार--ब-----४२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०भाग चार--ब-----४अ२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०
२३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० २४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० २५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४० २६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८-२४, २०१८/आशि्वन २६-कर्ातिक २, शके १९४०By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. NITIN KAREER,
Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.