Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडून आलेली आरक्षण व्यपगतची अधिसूचना तसेच पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची प्रारूप प्रसिद्ध विकास योजना, पुणे (वाढिव हद्द) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 30 नुसार विकास योजना मंजुरीसाठी शासनास सादर करणेसाठी मुदतवाढ मिळणेबाबत अधिसूचना. (2)सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 कलम 21 (3) मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना शासनास मंजुरीस्तव सादर करावयाचा कालावधी वाढविणेबाबत. (3) कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा यांची पाणीवापर संस्थांची यादी प्रसिद्ध करणे.
Published 18 October 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.