महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक ११८] शुक्रवार, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २०१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक १९ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्र. व्हीपीएम. २०१८/प्र.क्र. ८१/पंरा-४ (२२).----भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे किंवा संलेखांचे अधिक्रमण करून तसेच वर्धा जिल्हा परिषदेची स्थायी समिती, वर्धा जिल्ह्यतील सेलू तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा नवरगाव यांच्याशी विचारविनिमय करून व वर्धा जिल्ह्यतील सेलू तालुक्यातील पुनर्वसित नवरगाव (पुनर्वसन) महसुली गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे वर्धा जिल्ह्यतील सेलू तालुक्यातील नवरगाव (पुनर्वसन) या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे नवरगाव (पुनर्वसन) या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून १९ ऑक्टोबर २०१८ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.
अन्च्
ग्च् न् रल् ग्
अ.क्रू. (१)
(२)
(३)
१
न्ंग् (प्न्न्) न्ंग् (प्न्न्)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४० RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 19th October 2018
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No.VPM. 2018/CR-81/PR-4 (22).—In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications or instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Wardha and Village Panchayat and Gram Sabha, Nawargaon, in Seloo Tahasil of Wardha District, and on demand of villagers of rehabilitated Nawargaon (Punarvasan) revenue village in SelooTahasil of Wardha District the Governor of Maharashtra hereby specifies the 19th October 2018 to be the date from which the local area comprising the revenue village of Nawargaon (Punarvasan) in Seloo Tahasil of District Wardha, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct village and shall be known by the name of the village Nawargaon (Punarvasan), as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.
Schedule
Sr. No. Name of the village Revenue village
(1)
(2)
(3)
1. Nawargaon (Punarvasan) Nawargaon (Punarvasan)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government.