Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 378 (Dated 19th Oct. 2018) जलसंपदा विभाग, क्रमांक सीडीए. 2018, (183-18)

Published 19 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४० १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ४, अंक १३४] शुक्रवार, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३७८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १९ ऑक्टोबर २०१८.

अधिसूचना क्रमांक १

[(संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-२०१८/(१८३/१८)/लाक्षेवि (कामे).महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.

प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फे च पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील:

१

भाग चार ब-३७८-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४०

अ. क्र. (१) प्रकल्पाचे नाव (२) कायदा लागू होणारे क्षेत्र (३) लागू करावयाची कलमे (४) कायदा ज्या तारखेपासून लागू होईल ती तारीख (५) श ेरा (६)
१ क ु कडी प्रकल्प, जि. अहमदनगर. (१) विसापूर शाखा कालवा (कि. मी. १४/४९० ते २५/३४० ) लागवडी- लायक लाभक्षेत्र १७३१.०० हे. (२) विसापूर शाखा कालव्यावरील वांगदरी वितरिका (कि.मी. ०/००० ते ८/०८०) लागवडीलायक लाभक्षेत्र १६३४.०० हे. व त्यावरील वांगदरी लघुवितरिका (कि. मी. ०/००० ते ४/५४०) लागवडीलायक लाभक्षेत्र ६०५.०० ह े. आणि मढेवडगांव लघुवितरिका (कि. मी. ०/००० ते ४/५४० ) लागवडीलायक लाभक्षेत्र ५९३.०० हे. वरील एकू ण लागवडी- लायक लाभक्षेत्र २८३२.०० हे. (३) विसापूर शाखा कालव्यावरील लिंपणगांव वितरिका ( कि. मी. ०/००० त े ७/४००) लागवडीलायक लाभक्षेत्र १३५५.७० हे. त्यावरील लघुवितरिका क्र. १ वितरिका ( कि. मी. ०/००० ते ५/९००) लागवडीलायक लाभक्षेत्र १३५५.७० हे. (४) विसापूर शाखा कालव्यावरील श्रीगोंदा वितरिका(कि. मी. ०/००० त े १०/४८०) लागवडीलायक लाभक्षेत्र ३४२०.०० हे. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे १९/१०/२०१८

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४० ३

WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th October, 2018.

NOTIFICATION NO. 1

[See section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA-2018/(183/18)/CAD(Works).—In exercise of the powers conferred by sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas, Sections of the Act and Date of Application as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act.

In said notified area, as provided under sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

Sr. No (1) Name of Irrigation Project (2) Applicable Area (3) Section's applied (4) Date of Application (5) Remarks (6)
1 Kukadi Project, Dist. Ahmednagar. (1) Visapur Branch Canal –( km. 14/490 to 25/340 ) C. C. A. 1731.00 Ha. (2) Visapur Minor - ( km. 0/000 to 4/540 ) C. C. A. 605.00 Ha., Madhevadgaon Minor – (km. 0/000 to 4/540 C. C. A. 593.00 Ha., on Wangdari Distributory – ( km. 0/000 to 8/060) C. C. A. 1634.00 Ha. Total C. C. A. 2832.00 Ha. (3) Minor No. 1 – ( km. 0/000 to 5/900 ) C. C. A. 1030.50 Ha., Limpangaon Distributory - ( km. 0/000 to 7/400) C. C. A. 1355.70 Ha. Total C. C. A. 2386.20 Ha. (4) Shrigonda Distributory – (km.0/000 to 10/480) C. C. A. 3420.00 Ha. All Sections Except Section 22 19th October 2018

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government. भाग चार ब-३७८----- २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४०

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १९ ऑक्टोबर २०१८

अधिसूचना क्रमांक २

[ संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए.२०१८/(१८३/१८)/लाक्षेवि (कामे).महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद के लेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) ते (४) मध्ये विनिर्दिष्टीत के ल्याप्रमाणे कालवा अधिकाऱ्यांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ.क्र (१) प्रकल्पाचे नाव व क्षेत्र (२) कालवा अधिकारी (३) म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार द ेण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४)
१ क ु कडी प्रकल्प, जि. अहमदनगर. (१) विसापूर शाखा कालवा (कि. मी. १४/४९० ते २५/३४०) लागवडी लायक लाभक्षेत्र १७३१.०० हे. (२) विसापूर शाखा कालव्यावरील वांगदरी वितरिका (कि.मी. ०/००० ते ८/०६०) लागवडी लायक लाभक्षेत्र १६३४.०० हे. व त्यावरील वागदरी लघुवितरिका (कि. मी. ०/००० ते ४/५४०) लागवडी लायक लाभक्षेत्र ६०५.०० हे. आणि मढेवडगांव लघूवितरिका (कि. मी. ०/००० ते ४/५४० ) लागवडी लायक लाभक्षेत्र ५९३.०० हे. वरील एकू ण लागवडी लायक लाभक्षेत्र २८३२.०० हे. (३) विसापूर शाखा कालव्यावरील लिंपणगांव वितरिका (कि. मी. ०/००० ते ७/४००) लागवडी लायक लाभक्षेत्र १३५५.७० ह े. त्यावरील लघुवितरिका क्र. १ वितरिका ( कि. मी. ०/००० त े ५/९००) लागवडी लायक लाभक्षेत्र १०३०.५० हे. वरील एकू ण लागवडी लायक लाभक्षेत्र २३८६.२० हे. कार्यकारी अभियंता, कु कडी पाटबंधारे विभाग क्र. २, श्रीगोंदा. कलमे६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६ (४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१) आणि २६(१).
अधीक्षक अभियंता, क ु कडी सिंचन म ंडळ, पुणे ११. कलमे६(५), १६(१), १६(४), १८(९), १९(१), आणि १९(२).
मुख्य अभियंता (विनिर्दिष्ट प्रकल्प), पाटबंधारे विभाग, पुणे. कलमे१६(३), १९(१), आणि १९(२).
(४) विसापूर शाखा कालव्यावरील श्रीगोंदा वितरिका(कि. मी. ०/००० ते १०/४८० ) लागवडी लायक लाभक्षेत्र ३४२०.०० ह े.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४० ५

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, र. ग. पराते,

शासनाचे उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टोबर १९, २०१८/आशि्वन २७, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th October 2018.

NOTIFICATION No. 2

[Ref.—Section-1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA.2018/(183/18)/CAD(Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers, as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. (1) Name of Project and Command Area (2) Canal Officers (3) Sections of MMISF ACT 2005 of which powers are given to Canal Officers (4)
1 Kukadi Project, Dist. Ahmednagar.- (1) Visapur Branch Canal –( km. 14/490 to 25/340 ) C. C. A. 1731.00 Ha. (2) Vagdari Minor–( km. 0/000 to 4/540) C. C. A. 605.00 Ha., Madhevadgaon Minor – (km. 0/000 to 4/540 ) C. C. A. 593.00 Ha., on Wangdari Distributory–( km. 0/000 to 8/060) - C. C. A. 1634.00 Ha. -Total C. C. A. 2832.00 Ha. (3) Minor No. 1–( km. 0/000 to 5/900 ) C. C. A. 1030.50 Ha., Limpangaon Distributoy - (km. 0/000 to 7/400) C. C. A. 1355.70 Ha. Total C. C. A. 2386.20 Ha. ( 4) Shrigonda Distributory–(km.0/000 to 10/480) C. C. A. 3420.00 Ha. Executive Engineer, Kukadi Irrigation Division No. 1, Shrigonda. Sections–6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1) and 26(1).
Superintending Engineer, Kukadi Irrigation Circle, Pune. Sections–6(5), 16(1), 16(4), 18(9), 19(1) and 19(2).
Chief Engineer (S.P.), Water Resources Department, Pune. Sections–16(3), 19(1) and 19(2).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.