Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची अधिसूचना (पुणे महानगरपालिका हद्दवाढ क्षेत्राची अंतिम प्रभाग रचना).

Published 20 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ - पुणे विभागीय पुरवणी शनिवार , ऑक्टोबर २० , २०१८ / आश्विन २८ , शके १९४०

वर्ष- ७ , अंक ४४ ]

[ पृष्ठे९

असाधारण क्रमांक ४४

प्राधिकृत प्रकाशन

महापालिका आयुक्त यांजकडून

पुणे महानगरपालिका, पुणे

अधिसूचना

क्रमांक म.आ./नि./४४७/२०१८.--राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र . क्र. २७/ का.-५ , दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४९ ( सन १ ९ ४९ चा मुंबई ५९) (यापुढे " अधिनियम " म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३), ५ -अ व कलम १४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रारूप अधिसूचना असाधारण क्रमांक ४० , दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ च्या अनुसूचीमध्ये दर्शविलेप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे हद्दवाढ क्षेत्र एका प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्यासंदर्भात आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसाठी) जागा राखून ठेवण्यात येतील , ते प्रभाग निर्दिष्ट केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या एकूण २४ हरकती व सूचनांचा व यासंदर्भात दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ रोजी घेतलेल्या सुनावणीअंती काळजीपूर्वक विचार करून मी , सौरभ राव , महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

अधिसूचना

ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्त यांनी " महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४९ " चे कलम ५ -अ च्या तरतुदीखाली पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत हद्दवाढ क्षेत्राचा प्रभाग क्रमांक ४२ ( फुरसुंगी- लोहगाव उर्वरित ) या प्रभागाकरिता खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

सदस्य संख्या , तसेच आरक्षित जागा इत्यादींचा तपशील

०२ १. एकूण निवडावयाच्या सभासदांची संख्या

२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

00 (अ) अनुसूचित जाती

00 (ब) अनुसूचित जमाती

00 (क) नागरिकांचा मागासवर्ग

(१)

एच-३८६ भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - ४४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, २० ऑक्टोबर , २०१८ / आश्विन २८ , शके १९ ४०

०१ ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून) .

४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ) , ( ब) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील

00 (अ) अनुसूचित जाती

00 (ब) अनुसूचित जमाती

00 (क) नागरिकांचा मागासवर्ग

(ड) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ( अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ ( अ , ब , क) समोरील नमूद केलेल्या जागांची संख्या) . ०१

०१ ५. अनारक्षित जागा

त्याअर्थी, आता , राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार महापालिका आयुक्त, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांचे ५ (३), ५ -अ व १४ अन्वये उक्त पुणे महानगरपालिका हद्दवाढ क्षेत्र एका प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे .

या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील पुणे महानगरपालिका हद्दवाढ क्षेत्राच्या प्रभाग क्रमांक ४२ (फुरसुंगी- लोहगाव उर्वरित) निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अमलात येईल.

अनुसूची

प्रभागाचे नाव

प्रभागाची व्याप्ती व सीमा

प्रभाग

असल्यास

क्रमांक

जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे अनु. जाती/ अनु. जमाती/नागरिकांच्या मागास- वर्गासाठी वा स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) १

४ २

३

४२-अ-सर्वसाधारण ४२

स्थळ १ : लोहगाव (उर्वरित )

४२- ब-सर्वसाधारण ( महिला) फुरसुंगी- लोहगाव उर्वरित

लोहगाव ( उर्वरित) महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे निरगुडी व मौजे वडगाव शिंदेची हद्द . उत्तर :

: लोहगाव (उर्वरित) महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे वाघोलीची हद्द . पूर्व

दक्षिण : लोहगाव ( उर्वरित) महसुली गावाच्या दक्षिणेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक ४ , ३ व १ ची हद्द .

पश्चिम : लोहगाव ( उर्वरित) महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक १ ची हद्द.

स्थळ २ : मुंढवा ( उर्वरित केशवनगर )

उत्तर : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या उत्तरेकडील मुळा-मुठा नदीची हद्द .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, २० ऑक्टोबर , २०१८ / आश्विन २८ , शके १ ९ ४०

अनुसूची--चालू

४ १ २

३

पूर्व : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे मांजरी बुद्रुकची हद्द.

दक्षिण : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या दक्षिणेकडील हडपसर साडेसतरा नळीची हद्द .

पश्चिम : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द .

स्थळ ३ : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी)

उत्तर : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी) महसुली गावाच्या उत्तरेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द व मौजे मुंढवा केशवनगरची हद्द .

हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी) महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे मांजरी बुद्रुकची हद्द . पूर्व :

दक्षिण : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी) , महसुली गावाच्या दक्षिणेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द .

पश्चिम : हडपसर ( संपूर्ण साडेसतरा नळी) , महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द .

स्थळ ४ : फुरसुंगी

उत्तर : फुरसुंगी महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे शेवाळेवाडी व मौजे लोणीची हद्द.

पूर्व : फुरसुंगी महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे लोणीची हद्द.

दक्षिण : फुरसुंगी महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे वडकी व मौजे उरुळी देवाची हद्द.

पश्चिम: फुरसुंगी महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २६ व २३ ची हद्द.

स्थळ ५ : उरुळी देवाची

उत्तर : उरुळी देवाची महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे फुरसुंगीची हद्द .

पूर्व : उरुळी देवाची महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे वडकीची हद्द.

दक्षिण : उरुळी देवाची महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे होळकरवाडीची हद्द.

पश्चिम: उरुळी देवाची महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे औताड- हांडेवाडीची हद्द.

स्थळ ६ : उंड्री

उत्तर : उंड्री महसुली गावाच्या उत्तरेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २६ ची हद्द.

पूर्व : उंड्री महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे औताड- हांडेवाडीची हद्द .

दक्षिण : उंड्री महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे वडाचीवाडीची हद्द .

पश्चिम : उंड्री महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे पिसोळीची हद्द .

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , २० ऑक्टोबर , २०१८ / आश्विन २८ , शके १ ९४०

अनुसूची--चालू

१

२

४

३

स्थळ ७ : आंबेगाव खुर्द

:

उत्तर

आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या उत्तरेकडील आंबेगाव बुद्रुकची हद्द.

:

पूर्व आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे कात्रजची व मौजे जांभूळवाडीची हद्द.

:

दक्षिण आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे कोलवडीची हद्द .

पश्चिम : आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे नन्हेची हद्द .

स्थळ ८ : आंबेगाव बुद्रुक

उत्तर : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे वडगावची हद्द.

:

पूर्व आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे आंबेगाव बुद्रुकची जुनी हद्द.

:

दक्षिण आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे आंबेगाव खुर्दची हद्द.

पश्चिम : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे नन्हेची हद्द .

स्थळ ९ : धायरी

उत्तर : धायरी महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे पुणे मनपा प्रभाग क्रमांक ३३ ची हद्द .

पूर्व : धायरी महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे नन्हे व मौजे

आंबेगाव खुर्दची हद्द.

दक्षिण

: धायरी महसुली गावाच्या दक्षिणेकडील किरकटवाडी व

व मौजे नांदुशीची हद्द.

पश्चिम

स्थळ १० व ११ : शिवणे ( संपूर्ण उत्तमनगर ) , शिवणे

उत्तर : शिवणे ( संपूर्ण उत्तमनगर) , शिवणे महसुली गावाच्या

व

उत्तरेकडील मौजे भूगावची व पुणे मनपा प्रभाग क्रमांक १०

पूर्व व ३२ ची हद्द.

दक्षिण : शिवणे ( संपूर्ण उत्तमनगर) , शिवणे महसुली गावाच्या दक्षिणेकडील मुठा नदीची हद्द.

पश्चिम : शिवणे (संपूर्ण उत्तमनगर) , शिवणे महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे कोंढवे धावडेची हद्द.

अनुसूचित जमाती

एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती

३५०१

२३९ ४८३

३१४७५ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, २० ऑक्टोबर , २०१८ / आश्विन २८ , शके १ ९ ४० मराठी व इंग्रजी अधिसूचनेमधील प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल .

महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४२ च्या क्षेत्राच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी निवडणूक कार्यालय, पुणे महानगरपालिका , स्वा. सावरकर भवन , ३ रा मजला , शिवाजीनगर, पुणे -४११ ००५ येथे उपलब्ध राहतील.

सौरभ राव ,

महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका , पुणे.

पुणे , २० ऑक्टोबर २०१८ .

BY MUNICIPAL COMMISSIONER

PUNE MUNICIPAL CORPORATION , PUNE

Notification

No. M.C./E./447/2018.-

As per letter from State Election Commission No. SEC / MNC - 2018 /CR - 27/D - 5 , dated 3rd April 2018 , In exercise of the powers conferred by Section 5 (3) , 5 - A and Section 14 of Maharashtra Municipal Corporation Act , 1949 ( Bom . LIX of 1949) ( hereinafter referred to as " the said Act ") after carefully taking into considering total 24 objections and suggestions received in response to the draft Notification No. 40 , dated 6thOctober 2018 fixing for the Pune Municipal Corporation's extended limit into which the said extended limitmunicipal area shall be divided and specifying the wards reserved for the Scheduled Casts , Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including women belongingto the Scheduled Casts, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) , as the case may be , as shown in the Schedule to the said Draft Notification , and after conducting the hearing of all suggestions and objections on dated 17th October 2018, I , Saurabh Rao , Municipal Commissioner , Pune Municipal Corporation hereby make the following notification .

Notification

1. As per Letter from State Election Commission , Maharashtra , Municipal Commissioner has specified Ward formation of Ward No. 42 ( Fursungi - Lohegaon Remaining ) , of Pune Municipal Corporation , under Section 5 -A of the Maharashtra Municipal Corporations Act , 1949 , the number of seats to be reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) as shown below.-

02 1. Total Number of Councilors to be elected

2. The Number of seats to be reserved

(a) For the Scheduled Castes 00

00 (b) For the Scheduled Tribes

(c) For the Backward Class of Citizens 00 3. The total number of seats to be reserved for women (including women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) 01 4. Out of seats at serial number 3 , the number of seats reserved for the women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens , from amongst the seats reserved for the Scheduled Castes , ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, २० ऑक्टोबर , २०१८ / आश्विन २८ , शके १९ ४० theScheduled Tribes and the Backward Class of Citizens , as shown in item at serial number 2 (a) , ( b) and (c) respectively are as under.-

00 (a) For the Scheduled Castes

00 (b) For the Scheduled Tribes

00 (c) For the Backward Class of Citizens

01 (d) Number of seats reserved for women as general category ( Number of seats as serial number 3 minus seats at serial number 4)

01 5. Unreserved seats

Now, therefore , in exercise of Section 5 ( 3) , 5 -A and Section 14 of the " Maharashtra Municipal Corporation Act , 1949 " As per letter from State Election Commission , Maharashtra Municipal Commissioner, Pune Corporation hereby fix the extended limit of Municipal Corporation area and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of the citizens and women (including women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) , as the case may be , as shown in the schedule to this Notification .

This Notification shall take effect for the purpose of the next Election to be held for the extended limit ofMunicipal Corporation immediately following the date of this Notification .

Schedule

Extentand Boundaries of the Ward

Ward No.

Nameof the Ward if any

3

Ifthe seat is reservaed for whom i.e. whether for SC/ ST/ BCC or for Women(Including SC/ST/BCC Women) 4 1 42

Location 1 : Lohgaon ( Remaining )

North

42-A General 42- B General 2 Fursungi Lohgaon Remaining

(Women)

: North side boundary of revenue village Lohgaon ( Remaining ) and Village Nirgudi and Vadgaon Shinde .

East : Eastside boundary of revenue village Lohgaon ( Remaining) and Village Wagholi ,

South

: South side boundary of revenue village Lohgaon ( Remaining) and boundary of PMC Ward Nos . 4 , 3 and 1 ,

West : West side boundary of revenue village Lohgaon ( Remaining ) and boundary of PMC Ward No. 1 .

Location 2 : Mundhwa ( Remaining Keshavnagar)

North : North side boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary of Mula Mutha river .

East : Eastside boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary ofManjri Budruk.

South : South side boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary Hadapsar(whole Sadesatara nali ) .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, २० ऑक्टोबर , २०१८ / आश्विन २८ , शके १ ९ ४०

Schedule -contd .

3

1

2

4 West

: Westside boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary of PMC ward No. 22 .

Location 3 :

Hadapsar ( Sadesatara nali )

North

: North side boundary of revenue village Hadapsar ( Sadesatara nali ) and boundary ofPMC ward No 22 and boundary of Mundhwa Keshavnagar.

East : Eastside boundary of revenue village Hadapsar( Sadesatara nali ) and boundary ofManjri Budruk.

South

: South side boundary of revenue village Hadapsar( Sadesatara nali ) and PMC Ward No. 22

West : West side boundary of revenue village Hadapsar (Sadesatara nali ) and PMC Ward No. 22

Location 4 : Fursungi

North

: North side boundary of revenue village Fursungi and boundary of Shewalewadi and Loni .

East : Eastside boundary of revenue village Fursungi and boundary of village Loni .

South

: South side boundary of revenue village Fursungi and boundary of villages Vadki and Uruli Devachi .

West

: Westside boundary of revenue village Fursungi and boundary of PMC Ward Nos . 26 and 23

Uruli Devachi

Location 5 :

:

North

North sideboundary of revenue village Uruli Devachi and boundary of Fursungi .

East

: Eastside boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Wadki .

South

: Southside boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Holkarwadi .

West

: West side boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Autad - Handewadi .

Location 6 : Undri

North

: North side boundary of revenue village Undri and boundary of PMC Ward No.26 .

East

: Eastside boundary of revenue village Undri and boundary of Autad - Handewadi .

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , २० ऑक्टोबर , २०१८ / आश्विन २८ , शके १ ९४०

Schedule -contd .

1

2

3

4

:

South

South side boundary of revenue village Undri and boundary of Wadachiwadi .

:

West

West side boundary of revenue village Undri and boundary of Pisoli .

Ambegaon Khurd

Location 7 :

North

: North side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Ambegaon budruk .

:

East

Eastside boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Katraj and Jambhulwadi .

:

South

South side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Kolwadi .

West

: West side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Narhe .

Ambegaon Budruk

Location 8 :

:

North

North side boundary of revenue village Ambegaon Budurk and boundary of Wadgaon.

East : Eastside boundary of revenue village Ambegaon Budurk and old PMC boundary ofAmbegaon Budruk .

South

: South side boundary of revenue village Ambegaon Budurk and boundary of Ambegaon khurd .

West

: Westside boundary of revenue village Ambegaon Budurk and boundary of Narhe .

Dhayari

Location 9 :

:

North

North side boundary of revenue village Dhayari and boundary of PMC Ward No. 33 .

East

: Eastside boundary of revenue village Dhayari and boundary of Narhe and Ambegaon khurd ,

:

North and West

North and West side boundary of revenue village Dhayari and boundary of Kirkatwadi and Nandushi .

Locations 10 to 11 : Shivane ( Whole Uttamnagar ) , Shivane

North and :

East

North and East side boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar) , Shivane and boundary of Village Bhugaon and boundary of PMC Ward Nos . 10 and 32.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, २० ऑक्टोबर , २०१८ / आश्विन २८ , शके १ ९ ४०

Schedule -contd .

1

2

3

4 South

: South side boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar) , Shivane and boundary of Mutha River.

West

: Westside boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar) , Shivane and boundary of Kondhwe - Dhavade ,

Scheduled Tribes

Scheduled Castes

Population

31475

3501

239483

SAURABH RAO ,

Municipal Commissioner, PuneMunicipal Corporation , Pune.

Pune, 20th October 2018 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.