RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक ४९] सोमवार, ऑक्टोबर २२, २०१८/आशि्वन ३०, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ९१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
४था मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम. २०१७/प्र.क्र.१०९४/नवि-१७.----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) च्या तरतुदीनुसार व त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगरविकास विभाग क्रमांक एमयुएम. २०१७/प्र.क्र.१०९४/ नवि-१८, दिनांक १६ एप्रिल २०१८ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग-१-अ मध्य उप-विभाग, दिनांक १६ एप्रिल, २०१८ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश अहमदनगर जिल्ह्यतील कोपरगाव या नगरपरिषदेच्या हद्दीत करण्याच्या दृष्टीने अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून कोपरगाव नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) व (२) आणि पोट-कलम (३) च्या खंड (३), (४) व (५) नुसार, अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून कोपरगाव नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या सुधारित सीमा अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
(१)
भाग एक--अ (म.उ.वि.)--९१--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, ऑक्टोबर २२, २०१८/आशि्वन ३०, शके १९४०
अनुसूची " अ "
कोपरगाव नगरपरिषद (जिल्हा अहमदनगर) च्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचा तपशील
मौजे कोपरगाव या गावाच्या महसुली क्षेत्रातील उत्तर बाजूकडील मौजे येसगांव शिव व मौजे खिर्डी गणेश शीवपयर्ंतचे क्षेत्र स.क्र. १६१, १६०, १६२, १७४, १७३, १७२, १७५, १७६, १९, २०, २१, २२.
मौजे कोपरगाव या गावाच्या महसुली क्षेत्रातील पूर्व बाजूकडील मौजे शिगणापुर शीवपयर्ंतचे संपूर्ण क्षेत्र
स.नं. २४, २३, २५, २६, २७.
मौजे कोपरगाव या गावाच्या महसुली क्षेत्रातील पश्चिम बाजूकडील मौजे मुर्शतपुरच्या शीवपयर्ंतचे सर्व क्षेत्र
स.नं. १५८, १५९, १६३, १६४, १७०, १६७, १६६, १६५, १५४, १५५, १५६, १५७, १५१, १५२, १५३, १४७, १५०, १४९, १४८, १३८, १३९, १४०, १४२, १४१, १३१, १३२, १३७, १३६, १३५, १३४, १३३, १३०, १२३, १२८, २०१, २०२, १२७, १२६, १२५, १२४, १२३, १२२, १२१, १२०, ११९, ११८, २०३.
अनुसूची " ब "
कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या हद्दीच्या सीमा
१. पुर्वेस.----स. नं. २३, २५, २६, २७.
२. पश्चिमेस.----स. नं. १५८, १५७, १५१, १५०, १३८, १३६, १३५, १२३.
३. उत्तरेस.----स. क्र.१६१, १६२, १७४, १७५, १७६, १९, २०, २१, २२.
४. दक्षिणेस.----स. नं. १००, ९९, ९८, ९७, ७८, ६८, ६७अ, ६७ब, ६६ विद्यमान कोपरगाव शहराची दक्षिणेकडील हद्द.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, ऑक्टोबर २२, २०१८/आशि्वन ३०, शके १९४०URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, 4th Floor, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 22nd October 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUM-2017/C.R.1094/UD-17.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUM-2017/C.R.1094/UD-17, dated the 16th April 2018, Published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Central Sub-Division dated the 16th April 2018, the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), with a view to alter the limits of the Municipal area of the Kopargaon Municipal Council in Ahmednagar District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" appended to the said Proclamation ;
And whereas, no objection and suggestions have been received by the Collector, District Ahmednagar pursuant to the said proclamation within the period mentioned therein ;
And whereas, having regards to the factors mention in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, it is considered expedient to alter the limits of municipal area of the, Kopargaon Municipal Council in Ahmednagar District, so as to include therein the local areas specified in Schedule "A" appended hereto ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a), sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, after complying with the provisions of sub-sections (3), (4) and (5) of section 3 and proviso to sub-section (1) and sub-section (2) of section 6 of the said Act, alters the limits of the Municipal area of the Kopargaon Municipal Council in Ahmednagar District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended hereto and declares that the revised boundaries of the Kopargaon Municipal Council so altered shall be such as specified in Schedule 'B' appended hereto.
Schedule 'A'
Description of the local area to be included in the local limits of the Kopargaon Municipal Council.
Area upto boundaries of Mauje Yesgaon and Mauje Khirdi Ganesh, North side of Mauje Kopargaon.
S. No. 161, 160, 162, 174, 173, 172, 175, 176, 19, 20, 21, 22.
Area upto boundaries of Mauje Shiganapur, East side of Mauje Kopargaon.
S. No. 24, 23, 25, 26, 27.
Area upto boundaries of Mauje Murshatpur, West side of Mauje Kopargaon.
S. No. 158, 159, 163, 164, 170, 167, 166, 165, 154, 155, 156, 157, 151, 152, 153, 147, 150, 149, 148, 138, 139, 140, 142, 141, 131, 132, 137, 136, 135, 134, 133, 130, 123, 128, 201, 202, 127, 126, 125, 124, 123, 122, 121, 120, 119, 118, 203.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, ऑक्टोबर २२, २०१८/आशि्वन ३०, शके १९४०Schedule 'B'
Revised Boundaries of the Kopargaon Municipal Council.
1. East Side.—S. No. 23, 25, 26, 27.
2. West Side.—S. No. 158, 157, 151, 150, 138, 136, 135, 123.
3. North Side.—S. No. 161, 162, 174, 175, 176, 19, 20, 21, 22.
4. South Side.—S. No. 100, 99, 98, 97, 78, 68, 67A, 67B, 66 existing boundaries of Kopargoan Town.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.