Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (Central) Extra No. 68( 22-10-2018 )

Published 22 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ५५] सोमवार, ऑक्टोबर २२, २०१८/आशि्वन ३०, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ६८

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२ दिनांकित २२ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२ दिनांकित २२ ऑक्टोबर २०१८.

भारताचे संविधान.

भारताचे संविधान.

क्रमांक २६०६४/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :—

" मी, चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानसभेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे सोमवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल."

डॉ. अनंत कळसे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.

क्रमांक २६०६५/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :— " मी, चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे सोमवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी १२-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल."

डॉ. अनंत कळसे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.

(१) भाग एक (म.उ.वि.)----६८-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.