महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक २२] मंगळवार, ऑक्टोबर २३, २०१८/कर्ातिक १, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४२
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साशा/डेस्क-१(४)/पं.स./सभा./निव./२०१८.------महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ९(१)(ब) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पदसिद्ध सभासद म्हणून या जिल्ह्यचे खालील अनुसूचीत नमूद केलेल्या पंचायत समितीचे सभापती म्हणून निवड झालेल्या सभासदाचे नांव उक्त अधिनियमाचे कलम ९(२)(ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे :----
अनुसूची
अनु- पंचायत समितीच्या क्रमांक सभापतीचे नाव कायमचा पत्ता
(१) (२)
(३)
पंचायत समितीचे नाव (४) १ श्रीम. कोरगांवकर संजना संदिप १२०, मुळस-तेरवण मेढे, दोडामार्ग
ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्गनगरी, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.
डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.