RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ७ , अंक ४५ ]
गुरुवार , ऑक्टोबर २५ , २०१८ / कार्तिक ३ , शके १९४०
[ पृष्ठे ४
असाधारण क्रमांक ४५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/निवडणूक/एसआर- ९/२०१८ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ - अ - १ - ब पोट - कलम (३) मधील तरतुदीअन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्र. न. प./२०१६/प्र.क्र./४०/का- ६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ च्या आदेशानुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, नवनिर्मित शिरोळ नगरपरिषदेच्या दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार, नगरपरिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अनुसूची
शेरा
अ. क्र.
निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव
(जर जागा राखीव असेल तर कोणत्या गटासाठी)
१
२
३
१
सर्वसाधारण
भिमबहाद्दर माने पाटील अमरसिंह शिवाजीराव
अविनाश सुभेदार ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , २३ ऑक्टोबर २०१८ .
ORDER
क्रमांक कार्या-११ /नपा/निवडणूक/एसआर -९ / २०१८ .-- In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. N.P./2016/CR-40/D-6 , dated 18th October 2016 and the provisions contained in the sub- section (3) of Section 51 - A- 1- B of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act 1965 , I , Avinash Subhedar, Collector of Kolhapur, hereby publish the name of the Candidate who have been declared elected as the President of Newly formed Shirol Municipal Council in the Direct Presidential Election held on 21st October 2018 .
(१ )
एच-३ ९ ० , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - ४५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , २५ ऑक्टोबर , २०१८ / कार्तिक ३ , शके १९४०
Schedule
Name of President
Sr. No.
Remarks (Whether the ward is reserved and if so, for which category)
2
1
3 General
1.
Bhimbahaddar Mane Patil Amarasinh Shivajirav
Kolhapur, 23rd October 2018 .
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/निवडणूक/एसआर- ९/ २०१८.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम १ ९ पोट - कलम (१) मधील तरतुदीअन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्रमांक एमएनसी-११.१ /सीआर -२३/डी- ११ , दिनांक १७ ऑगस्ट २००१ च्या आदेशानुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, नवनिर्मित शिरोळ नगरपरिषदेच्या दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागातून नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे .
अनुसूची
अ. क्र.
प्रभाग क्रमांक जागा क्रमांक
निवडून आलेल्या सदस्यांची नावे
शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणत्या गटासाठी) १
३
४
२
५
१ अ
ना.मा.प्र.
१
१
पुजारी योगेश शशिकांत
१
१ ब
२
सर्वसाधारण (महिला) यादव विदुला विराजसिंह
माने अरविंद अशोक
२
२अ
३
अनु. जाती
संकपाळ अनिता गजानन
४
२ ब
२
सर्वसाधारण (महिला)
३अ
५
३
कांबळे कुमुदिनी सुशांत
अनु. जाती (महिला)
सर्वसाधारण
माने राजेंद्र दत्तात्रय
६
३
३ ब
७
४ अ
४
ना.मा.प्र . (महिला)
आरगे सुनिता विजय
पाटील तात्या ऊर्फ तातोबा भाऊसो
सर्वसाधारण
८
४
४ ब
ना.मा.प्र.
९
५ अ
५
अत्तार इम्रान बापू
१०
५
सर्वसाधारण ( महिला)
५ ब
शिंदे कमलाबाई कृष्णराव
११
६
कोळी दादासो जयसिंगराव
६ अ
अनु. जमाती
भोसले कविता प्रदीप
१२
६
६ ब
सर्वसाधारण ( महिला) कांबळे करुणा जनार्दन
७
७अ
१३
अनु. जाती ( महिला)
सर्वसाधारण
७
७ ब
१४ माने देशमुख श्रीवर्धन शिवाजीराव
८
८ अ
१५
ना.मा.प्र. ( महिला)
पुजारी सुरेखा आण्णाप्पा ३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , २५ ऑक्टोबर , २०१८ / कार्तिक ३ , शके १९ ४०
अनुसूची--चालू
१
४
२
३
५
८
८ ब
१६
ना.मा.प्र. (महिला)
धर्माधिकारी ( पोतदार) जयश्री बळवंत ऊर्फ प्रसाद.
गावडे प्रकाश पंडित
सर्वसाधारण
१७
८
८ क
अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी, कोल्हापूर .
कोल्हापूर , २३ ऑक्टोबर २०१८ .
ORDER
क्रमांक कार्या-११ /नपा/निवडणूक/एसआर- ९/२०१८.-- In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. MNC/ 11.01/CR - 23 /D - 11 , dated 17th August 2001 and the provisions contained in the sub- section ( 1) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act 1965 , I , Avinash Subhedar, Collector of Kolhapur, hereby publish the name of the Candidates who have been declared elected as the Councillors of newly formed Shirol Municipal Council in the Direct Presidential Election held on 21st October 2018 .
Schedule
Sr. No.
Seat No.
Name of Councillors
Ward No.
Remarks (Whether the ward is Reserved and if so , for which Category)
4
1
2
3
5
1
1
1A
Backward Class of Citizen Pujari Yogesh Shashikant
2
1
1B
Yadav Vidula Virajsinh
General (Women)
3 ManeArvind Ashok
2
2A
Scheduled Caste
2
4
2B
Sankpal Anita Gajanan
General (Women)
3
5 Kamble Kumudini Sushant
3A
Scheduled Caste (Women)
3
6
3B
General
Mane Rajendra Dattatray
7
4
4A
Arage Sunita Vijay
Backward Class of Citizen (Women)
4
4B
8
General
Patil Tatya alias Tatoba Bhauso
9
5
5A
Backward Class of Citizen AttarImran Bapu
10
5
5B
Shinde Kamlabai Krishnarao
General (Women)
6
11
Scheduled Tribe
6A
Koli Dadaso Jaysingrao
6
6B
12 Bhosale Kavita Pradeep
General (Women)
7
13 Kamble Karuna Janardan
7A
Scheduled Caste (Women) 14
7
7B
General
Mane Deshmukh Shrivardhan Shivajirao ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , २५ ऑक्टोबर , २०१८ / कार्तिक ३ , शके १ ९४०
Schedule-contd .
3
1
2
5
4
15
8
8A
Pujari Surekha Annappa
Backward Class of Citizen (Women)
8
8B
16 Dharamadhikari ( Potdar) Jayashri Balavant alias Prasad
Backward Class of Citizen (Women)
8C
17 Gavade Prakash Pandit
8
General
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
Kolhapur, 23rd October 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI SANJAY BABURAO WAICHAL , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI SANJAY BABURAO WAICHAL .