Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L (Week.)(Oct. 25-31, 2018)

Published 25 October 2018

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ४, अंक १९] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० [पृष्ठे ५, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. ए. आर. कांबळे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा यांचा दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६२.----श्री. ए. आर. कांबळे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ए. आर. कांबळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ए. आर. कांबळे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

भाग एक--ल--१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६३.----श्री. एस. एस. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागेे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. एस. जहागिरदार हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर, श्री. एस. एस. जहागिरदार हे न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---श्री. एम. एम. राव, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांचा दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६४.----श्री. एम. एम. राव, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ ऑगस्ट २०१८ ते २४ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक २६ ऑगस्ट २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एम. एम. राव हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एम. एम. राव हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६५.----श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १९ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २० सप्टेंबर २०१८ हे सुटटयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ए. ए. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर, श्री. ए. ए. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्रीमती एस. व्ही. सहारे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६६.----श्रीमती एस. व्ही. सहारे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ९ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती एस. व्ही. सहारे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर श्रीमती एस. व्ही. सहारे ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

भाग एक-ल---२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६७.----श्री. एस. व्ही. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. व्ही. सुर्यवंशी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. व्ही. सुर्यवंशी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.----श्री. एस. एस. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६८.----श्री. एस. एस. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ सप्टेंबर २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १७ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. एस. कंठाळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. कंठाळे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई,

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.----श्री. एस. जी. दबडगांवकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२६९.----श्री. एस. जी. दबडगांवकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ सप्टेंबर २०१८ ते १८ सप्टेंबर २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ सप्टेंबर २०१८ ते १४ सप्टेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एस. जी. दबडगांवकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. जी. दबडगांवकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २८ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.----श्री. डी. एम. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १२७०.----श्री. डी. एम. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते २८ ऑगस्ट २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २५ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २६ ऑगस्ट २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. एम. पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. डी. एम. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबई, दिनांक २१ सप्टेंबर २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C. DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C. DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.