RNI No. MAHBIL /2009/39966
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक १४] गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० [पृष्ठे ५, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
जाहीर प्रकटन
क्रमांक ससाशा/कार्या-१/उप सभापती निवडणूक/२०१८.----- ज्याअर्थी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, रत्नागिरी यांजकडील पत्र जा.क्र. पंसर/साप्रवि/उपसभा/राजीनामा/४३६१/२०१८, दिनांक ११ जुलै २०१८ अन्वये रत्नागिरी पंचायत समितींच्या उप सभापती यांनी राजीनामा दिलेला असलेने उक्त पदाची निवडणूक दिनांंक ६ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेली आहे ; आणि,
ज्याअर्थी, जिल्ह्यतील रत्नागिरी उप सभापतींची निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक ६ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आली आहे. आणि,
त्याअर्थी मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे पंचायत समिती उप सभापतींचे नाव खाली दिलेल्या अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे :----
अनुसूची
अनुक्रमांक पंचायत समितीचे नाव रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील समितीच्या उप सभापती पदी निवडून उप सभापती पदी निवडून
आलेल्या सदस्यांचे नाव आलेल्या सदस्यांचा संपूर्ण पत्ता (१) (२)
(३)
(४)
१ रत्नागिरी श्री. शंकर रामा सोनवडकर २४५, मूळगाव, करबुडे,
ता.जि. रत्नागिरी. पिन ४१५ ६३९.
रत्नागिरी, दिनांक २९ सप्टेंबर २०१८.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० २ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून जाहीर प्रकटन क्रमांक ससाशा/कार्या-१/पंस/गुहागर/सभापती निवडणूक/२०१८.----- ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांजकडील पत्र जा.क्र. रजिप/साप्रवि/परिषद/३४१०/२०१८, दिनांक १२ जुलै २०१८ अन्वये गुहागर पंचायत समितीच्या सभापती यांनी राजीनामा दिलेला असलेने उक्त पदाची निवडणूक दिनांक २७ जुलै २०१८ रोजी घेणेत आलेली आहे ; आणि,
ज्याअर्थी, जिल्ह्यतील गुहागर पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक २७ जुलै २०१८ रोजी घेण्यात आली आहे ; आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ९(२)(ब), ९(अ) नुसार पंचायत समित्यांच्या सभापतींची जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून नावे प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे ;
त्याअर्थी मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे पंचायत समिती उप सभापतींची नावे खाली दिलेल्या अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे :----
अनुसूची
अनुक्रमांक पंचायत समितीचे नाव रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील
समितीच्या सभापती पदी निवडून सभापती पदी निवडून
आलेल्या सदस्यांचे नाव आलेल्या सदस्यांचा संपूर्ण पत्ता (१) (२) (३)
(४)
१ गुहागर श्रीमती पुनम सुभाष पाष्टे ५२अ, बामणेवाडी, मु. पाभरे, पो. कुटगिरी,
ता. गुहागर, जि. रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक २९ सप्टेंबर २०१८.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० ३ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून जाहीर प्रकटनक्रमांक ससाशा/कार्या-१/जिप/उपाध्यक्ष निवडणूक/२०१८.----- ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांजकडील पत्र जा.क्र. रजिप/साप्रवि/परिषद/३४४५/२०१८, दिनांक १३ जुलै २०१८ अन्वये जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिलेला असलेने उक्त पदाची निवडणूक दिनांक २ ऑगस्ट २०१८ रोजी घेणेत आलेली आहे ; आणि,
ज्याअर्थी, रत्नागिरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ४५ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक २ ऑगस्ट २०१८ रोजी विशेष सभा घेण्यात आली आहे ; आणि, त्याअर्थी मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कलम ९ पोट-कलम (२) च्या तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ च्या नियम ६६ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारास अनुसरून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचे नाव खालील दिलेल्या अनुसूची नुसार प्रसिद्ध करीत आहे :----
अनुसूची
जिल्हा परिषदेचे नाव जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्षांचे नाव उपाध्यक्षांचे संपूर्ण पत्ता (१)
(२)
(३)
रत्नागिरी श्री. संतोष सोनू गोेवळे मु.पाचरल, पो. आंबवडे, ता. मंडणगड,
जि. रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक २९ सप्टेंबर २०१८.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० ४ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून जाहीर प्रकटनक्रमांक ससाशा/कार्या-१/पंस/दापोली/निवडणूक/२०१८.----- ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांजकडील पत्र जा.क्र. रजिप/साप्रवि/परिषद/३६१२/२०१८, दिनांक २५ जुलै २०१८ अन्वये दापोली पंचायत समितीच्या सभापती यांनी राजीनामा दिलेला असलेने उक्त पदाची निवडणूक दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी घेणेत आलेली आहे ; आणि,
ज्याअर्थी, जिल्ह्यतील दापोली पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आली आहे ; आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ९(२)(ब), ९(अ) नुसार पंचायत समित्यांच्या सभापतींची जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून नावे प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे ;
त्याअर्थी मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे पंचायत समिती सभापतींचे नाव व जिल्हा परिषदेचे पदसिद्ध झाले असल्याने खाली दिलेल्या अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे :----
अनुसूची
अनुक्रमांक पंचायत समितीचे नाव रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील
समितीच्या सभापती पदी निवडून सभापती पदी निवडून
आलेल्या सदस्यांचे नाव आलेल्या सदस्यांचा संपूर्ण पत्ता (१) (२)
(३)
(४)
१ दापोली राजेश तुकाराम गुजर मु.पो. मुगिज, ता. दापोली,
जि. रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक २९ सप्टेंबर २०१८.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर २५-३१, २०१८/कर्ातिक ३-९, शके १९४० ५ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून जाहीर प्रकटन क्रमांक ससाशा/कार्या-१/पंस/उप सभापती निवडणूक/२०१८.----- ज्याअर्थी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, लांजा यांजकडील पत्र जा.क्र. पंसलां/साप्रवि/राजीनामा/४१२३/२०१८, दिनांक २ जुलै २०१८ अन्वये लांजा गटविकास अधिकारी, पंचायत समिती खेड यांजकडील पत्र पंसखेड/साप्रवि/उपसरा/४११७/२०१८, दिनांक ३ जुलै २०१८ अन्वये खेड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमेश्वर यांजकडील पत्र जा.क्र. पंसदे/साप्रवि/६९६५/२०१८, दिनांक ४ जुलै २०१८ अन्वये संगमेश्वर व गटविकास अधिकारी, पंचायत समिती राजापूर यांजकडील पत्र क्र. पंसरा/साप्रवि/उप सभापती राजीनामा/३६७४/२०१८ दिनांक ५ जुलै २०१८ अन्वये राजापूर पंचायती समितीच्या उप सभापती यांनी राजीनामा दिलेले असलेने उक्त पदाच्या निवडणुका दिनांंक ३१ जुलै २०१८ रोजी घेण्यात आलेल्या आहेत ; आणि,
ज्याअर्थी, जिल्ह्यतील लांजा, खेड, संगमेश्वर व राजापूर उप सभापतींच्या निवडणुका महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक ३१ जुलै २०१८ रोजी घेण्यात आल्या आहेत. आणि,
त्याअर्थी मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे पंचायत समित्यांच्या उप सभापतींची नावे खाली दिलेल्या अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे :----
अनुसूची
अनुक्रमांक पंचायत समितीचे नाव रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील समितीच्या उप सभापतीपदी निवडून उप सभापती पदी निवडून
आलेल्या सदस्यांचे नाव आलेल्या सदस्यांचा संपूर्ण पत्ता (१) (२) (३)
(४)
१ लांजा श्री. श्रीकांत नाना कांबळे मु.पो. सालपे बौद्धवाडी, ता. लांजा,
जि. रत्नागिरी ४१६ ७०१.
२ खेड श्री. संजय काशिनाथ आंब्रे मु.पो. आवाशी, ता. खेड, जि. रत्नागिरी.
३ संगमेश्वर श्री. अजित दिनकर गवाणकर मु.पो. निवे खुर्द, माईनवाडी, ता. संगमेश्वर,
जि. रत्नागिरी.
४ राजापूर श्री. प्रशांत प्रकाश गावकर मु.पो. अणुसरे, आडीवाडी, ता. राजापूर,
जि. रत्नागिरी ४१६ ७०२.
रत्नागिरी, दिनांक २९ सप्टेंबर २०१८.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी, ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.