Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांजकडून आलेली मौजे कागल, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील जमिनी "शेती" विभागातून वगळून "रहिवास" विभागात समाविष्ट करण्याविषयी अधिसूचना. (2) अवर सचिव, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांजकडून आलेली ताथवडे गावाच्या विकास योजनेच्या मंजुरीने वगळलेल्या ईपी-1 ते ईपी-28 या सारभूत स्वरूपाच्या फेरबदलांच्या विकास योजनेस मंजुरी देण्याबाबत अधिसूचना. (3) पोलीस उपायुक्त, पुणे शहर यांची पार्किंगबाबत प्रतिबंधाची अधिसूचना. (4) सहसंचालक, नगररचना यांची इंदापूर हद्दवाढीची दुसरी सुधारित योजना. (5) उपविभागीय अधिकारी, दौंड-पुरंदर उपविभाग यांजकडून आलेली वीर बाजी पासलकर धरण, पानशेत, उजणी, चासकमान, वरसगाव या गावाjतील विस्थापित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाण जाहीर करणे. (6) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांची भांबुर्डा-शिवाजीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांची विठ्ठलनगर, घोरपडे पेठ तसेच इंद्रायणीनगर, महंमदवाडी, हडपसर, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे. (8) उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांजकडून दीपक सखाराम कुलकर्णी यांची मिळकत जप्त करणेचा आदेश. (9) जिल्हादंडाधिकारी, सातारा यांची विशेष कार्यकारी अधिकारी नेमणुकीची अधिसूचना. (10) कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग यांची महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 ची अधिसूचना. (11) नगराध्यक्ष सासवड नगरपरिषद यांची सासवड शहराची दुसरी सुधारित विकास योजना प्रसिद्ध करणे. (12) अपर जिल्हाधिकारी सांगली यांची मौजे बेडग, मौजे डिग्रज, मौजे मालगाव, मौजे कासेगाव, मौजे वाळवा, मौजे कुपवाड, मौजे मिरज, मौजे सांगली, मौजे विटा येथील सजांची अंतिम अधिसूचना मसुदा प्रसिद्ध करणे. (13) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडून आलेल्या तालुका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस येथील साजांच्या प्रारूप अधिसूचनांचा मसुदा. (14) उपविभागीय दंडाधिकारी मिरज उपविभाग, मिरज, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहा. पोलीस आयुक्त, खडकी, फरासखाना, उपविभागीय दंडाधिकारी, कराड उपविभाग यांजकडून आलेल्या मयत समरी तसेच पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांजकडून आलेल्या मयत समरी.
Published 25 October 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.