महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक ११९] शुक्रवार, ऑक्टोबर २६, २०१८/कर्ातिक ४, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २०२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
वक्फ अधिनियम, १९९५.
क्रमांक वक्फ २०१८/प्र. क्र. २२३/कार्यासन-४.---ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने वक्फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३ ) यामधील कलम १४ च्या उप कलम (९) आणि उप कलम (१) च्या खंड (सी) व (डी) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, शासन अधिसूचना, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र. वक्फ २०१२/प्र. क्र. १९३/कार्यासन-४, दिनांक १० सप्टेंबर, २०१४ अन्वये मौलाना गुलाम वस्तानवी यांची शिया व सुन्नी इस्लामी ईश्वरशास्त्रातील विद्याव्यासंगी (सुन्नी) मधील मुस्लीम या प्रवर्गातून, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद वर सदस्य म्हणून नियुी केली ;
आणि ज्याअर्थी, मौलाना गुलाम वस्तानवी वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करण्यासाठी दोषी आढळून आले आहेत आणि म्हणून उ कायद्यातील कलम १६ च्या खंड (डीए) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे अपात्र ठरत आहेत आणि त्याचप्रमाणे, औकाफच्या हितास बाधक ठरेल असे कृत्य केले असल्याचे, त्यांनी केलेल्या स्पष्टीकरणाची सुनावणी केल्यानंतर, राज्य शासनाचे मत झाले आहे ;
त्याअर्थी, वक्फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३) मधील कलम २० च्या उप कलम (१) मधील खंड (ए) व खंड (बी) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे मौलाना गुलाम वस्तानवी यांना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद च्या सदस्य पदावरून काढून टाकीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २६, २०१८/कर्ातिक ४, शके १९४० MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 25th October, 2018
NOTIFICATION
WAQF ACT, 1995.
No. Waqf 2018/C.R. 223/Desk-4.—Whereas, the Government of Maharashtra has vide Government Notification, Minorities Development Department, No. Wakf 2012/C.R. 193/Desk-4, dated the 10th September 2014, issued in exercise of the powers conferred by sub-section (9) read with clause (c) and clause (d) of sub-section (1) of section 14 of the Waqf Act, 1995 (43 of 1995), appointed Maulana Gulam Vastanavi as a Member of the Maharashtra State Board of Wakfs, Aurangabad from the category of Muslims from recognised scholars in Shia and Sunni Islamic Theology (Sunni) ;
And whereas, Maulana Gulam Vastanavi has been found guilty of encroachment on waqf property and therefore is subject to disqualification specified in clause (da) of section 16 of the said Act and also acted in a manner which the State Government, on hearing his explanation, considers to be prejudicial to the interests of the auquafs ;
Now therefore, in exercise of the powers conferred by clauses (a) and (b) of sub-section (1) of section 20 of the Waqf Act, 1995 (43 of 1995), the Government of Maharashtra hereby removes Maulana Gulam Vastanavi from the Maharashtra State Board of Waqfs, Aurangabad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHYAM TAGADE,
Principal Secretary to Government.