Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. 204 (Oct. 29th 2018)(ग्रामविकास विभाग) भारताचे सेविधान (वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पुनर्वसित कानकाटी (पुनर्वसन)

Published 29 October 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २९, २०१८/कर्ातिक ७, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ४, अंक १२०] सोमवार, ऑक्टोबर २९, २०१८/कर्ातिक ७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २०४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २९ ऑक्टोबर २०१८

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम २०१८/प्र. क्र. ११२/पंरा.४ (२२).------भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात काढण्यात आलेल्या पूर्वीच्या सर्व अधिसूचनांचे किंवा संलेखांचे अधिक्रमण करून आणि कानकाटी पुनर्वसन या महसुली गावामध्ये संबंधित महसुली गावाचे क्षेत्र समाविष्ट असल्यानुसार तसेच वर्धा जिल्हा परिषदेची स्थायी समिती, यांच्याशी विचारविनिमय करून व वर्धा जिल्ह्यतील समुद्रपूर तालुक्यातील पुनर्वसित कानकाटी (पुनर्वसन) महसुली गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे वर्धा जिल्ह्यतील समुद्रपूर तालुक्यातील या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे कानकाटी (पुनर्वसन) महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे कानकाटी (पुनर्वसन) या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून २९ ऑक्टोबर २०१८ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.

अनुसूची

अ. क्र.

गावाचे नाव

महसुली गाव (१)

(२)

(३)

१ कानकाटी (पुनर्वसन)

कानकाटी (पुनर्वसन)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,संजय बनकर, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार-अ--२०४----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २९, २०१८/कर्ातिक ७, शके १९४० RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 29th October 2018

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No.VPM-2018/CR- 112/PR-4 (22).––In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications or instruments issued in that behalf, in so far as the revenue village area extended to the Kankati (Punarvasan) revenue village concerned and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Wardha, and on demand of villagers of rehabilitated Kankati (Punarvasan) revenue village in Samudrapur Tahasil of Wardha District, the Governor of Maharashtra hereby specifies the 29th October, 2018 to be the date from which each of the local areas comprising the revenue village of Kankati (Punarvasan) in Samudrapur Tahasil of District Wardha, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct village and shall be known by the name of the village Kankati (Punarvasan), as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.

Schedule

Sr. No. Name of the Village Revenue village

(1)

(2)

(3)

1 Kankati (Punarvasan) Kankati (Punarvasan)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY BANKAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 October 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.