महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक ९५] बुधवार, ऑक्टोबर ३१, २०१८/कर्ातिक ९, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २४६
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८
अधिसूचना
मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६.
क्रमांक मुंऔसं. १०२०१८/प्र. क्र. २२०/कामगार.-२.---- मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ (१९४७ चा अकरा) याच्या कलम ९ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच मा. महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई यांची अधिसूचना क्र. ए.३९०२/२०१८, दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र शासन याद्वारे खालील परिशिष्टातील रकाना क्रमांक (२) मध्ये दर्शविलेल्या न्यायिक अधिकायाची रकाना क्रमांक (३) मधील न्यायिक अधिकायाच्या जागी रकाना क्रमांक (४) मध्ये दर्शविल्यानुसार न्यायाधीश, कामगार न्यायालय, गोंदीया या पदावर नियुक्ती करीत आहे.
परिशिष्ट
अनु- न्यायाधिशाचे नाव व सध्याचे पदनाम कोणाच्या जागी
न्यायाधिशाचे नाव क्रमांक
(१) (२)
(३)
व नवीन पदनाम (४) १. श्री. ए. ए. खान,
श्रीमती निता एस. अणेकर श्री. ए. ए. खान,
मुख्य न्याय दंडाधिकारी, वाशिम.
न्यायाधीश, कामगार न्यायालय, गोंदीया.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोबर ३१, २०१८/कर्ातिक ९, शके १९४० In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. BIR. 102018/C.R. 220/LAB-2, dated the 31st October 2018, Extraordinary, is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE, Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 31st October 2018.
NOTIFICATION
BOMBAY INDUSTRIAL RELATIONS ACT, 1946.
No. BIR.102018/CR-220/LAB-2.— In exercise of the powers conferred by section 9 of the Bombay Industrial Relations Act, 1946 (11 of 1947), and with reference to the Notification No. A-3902/2018, dated 16th October 2018, of the Registrar General, High Court, Bombay, the Government of Maharashtra hereby appoints the Judicial Officer shown in Column No. (2) in place of the Judicial Officer shown in Column No. (3) as the Judge of Labour Court, Gondia shown in Column No. (4) of the schedule appointed hereto :—
Schedule
Sr. Judges Name and On Whose Judges Name and No. Present Designation Place New Designation (1) (2)
(3)
(4)
1 Shri A. A. Khan, Smt. Nita S. Anekar Shri A. A. Khan, Chief Judicial Magistrate,
Judge,
Washim.
Labour Court, Gondia.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUDHIR SUGAONKAR,
Section Officer.