Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext.206 (1-11-2018) महसूल व वन विभाग येथे मैदानी गोळीबार आणि तोफखाना सराव....

Published 01 November 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-11-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ४, अंक १२१] गुरुवार, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २०६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

सूचना

युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, १९३८.

क्रमांक एफएपी. २०१८/प्र. क्र. १७८/ज-१अ.---- युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, १९३८ (१९३८ चा ५) याच्या कलम ९ च्या पोट-कलम (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, सोबतच्या अनुसूचीमध्ये दर्शविलेल्या, महाराष्ट्र शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएपी. २०१६/प्र. क्र. १८३/टी-१, दिनांक २ फेब्रुवारी २०१८ मध्ये दर्शविलेल्या क्षेत्रात, सदर सूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून, दोन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर, उक्त अधिनियमातील कलम ९ च्या पोट-कलम (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याचा शासनाचा इरादा आहे. यास्तव, दिनांक १ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू होणा-या आणि दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी संपणा-या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) जिवंत दारूगोळयाचा वापर करून मैदानी गोळीबार व तोफखाना यांचा सराव करण्यास प्राधिकृत करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ९ मधील पोट-कलम (२) अन्वये सूचना देण्यात येत आहे :----

वेळापत्रक

महिना (दिवस / रात्र) फायरींगचा कालावधी व दिनांक

(१)

(२)

वेळ (३) नोव्हेंबर २०१८ (दिवस) १, २, ३, ५, ६, ८, ९, १०, १२, १३, १४, १५, १६, १७, १९, २०, २२, २४, २६, ८.३० ते १८.३० २७, २८, २९, ३०. नोव्हेंबर २०१८ (रात्री) ६, ८, ९, १३, १५, १६, २०, २२, २७, २९, ३०.

१९.०० ते २२.०० डिसेंबर २०१८ (दिवस) १, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, १३, १४, १५, १७, १८, १९, २०, २१, २२, २४, ८.३० ते १८.३० २६, २७, २८, २९, ३१.

डिसेंबर २०१८ (रात्री) ४, ६, ७, ११, १३, १४, १८, २०, २१, २८.

१९.०० ते २२.०० भाग चार-अ----२०६--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० अनुसूची --- समाप्त.

(१)

(२)

(३) जानेवारी २०१९ (दिवस) १, २, ३, ४, ५, ७, ८, ९, १०, ११, १२, १४, १५, १६, १७, १८, १९, २१, २२, २३, ८.३० ते १८.३० २४, २५, २८, ३०, ३१.

जानेवारी २०१९ (रात्री) १, ३, ४, ८, १०, ११, १५, १७, १८, २२, २४, २५, २८, ३१. १९.०० ते २२.०० फेब्रुवारी २०१९ (दिवस) १, २, ४, ५, ६, ७, ८, ९, ११, १२, १३, १४, १५, १६, १८, १९, २०, २१, २२, २३, ८.३० ते १८.३० २५, २६, २७, २८.

फेब्रुवारी २०१९ (रात्री) १, ५, ७, ८, १२, १४, १५, १९, २१, २२, २६, २८.

१९.०० ते २२.०० मार्च २०१९ (दिवस) १, २, ५, ६, ७, ८, ९, ११, १२, १३, १४, १५, १६, १८, १९, २०, २२, २३, २५, २६, ८.३० ते १८.३० २७, २८, २९, ३०.

मार्च २०१९ (रात्री) १, ५, ७, ८, १२, १४, १५, १९, २२, २६, २८, २९.

१९.०० ते २२.०० एप्रिल २०१९ (दिवस) १, २, ३, ४, ५, ६, ८, ९, १०, ११, १२, १३, १५, १६, १८, २०, २२, २३, २४, २५, ८.३० ते १८.३० २६, २७, २९, ३०.

एप्रिल २०१९ (रात्री) २, ४, ५, ९, ११, १२, १६, १८, २३, २५, २६, ३०.

१९.०० ते २२.०० मे २०१९ (दिवस) १, २, ३, ४, ६, ७, ८, ९, १०, ११, १३, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, ८.३० ते १८.३० २४, २५, २७, २८, २९, ३०, ३१.

मे २०१९ (रात्री) २, ३, ७, ९, १०, १४, १६, १७, २१, २३, २४, २८, ३०, ३१. १९.०० ते २२.०० जून २०१९ (दिवस) १, ३, ४, ६, ७, ८, १०, ११, १२, १३, १४, १५, १७, १८, १९, २०, २१, २२, २४, ८.३० ते १८.३० २५, २६, २७, २८, २९.

जून २०१९ (रात्री) ४, ६, ७, ११, १३, १४, १८, २०, २१, २५, २७, २८.

१९.०० ते २२.०० जुलै २०१९ (दिवस) १, २, ३, ४, ५, ६, ८, ९, १०, ११, १२, १३, १५, १६, १७, १८, १९, २०, २२, २३, ८.३० ते १८.३० २४, २५, २६, २७, २९, ३०, ३१.

जुलै २०१९ (रात्री) २, ४, ५, ९, ११, १२, १६, १८, १९, २३, २५, २६, ३०.

१९.०० ते २२.०० ऑगस्ट २०१९ (दिवस) १, २, ३, ५, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १६, १७, १९, २०, २१, २२, २३, २६, २७, ८.३० ते १८.३० २८, २९, ३०, ३१.

ऑगस्ट २०१९ (रात्री) १, २, ६, ८, ९, १३, १६, २०, २२, २३, २७, २९, ३०.

१९.०० ते २२.०० सप्टेंबर २०१९ (दिवस) २, ३, ४, ५, ६, ७, ९, ११, १२, १३, १४, १६, १७, १८, १९, २०, २१, २३, २४, ८.३० ते १८.३० २५, २६, २७, २८, ३०.

सप्टेंबर २०१९ (रात्री) ३, ५, ६, १०, १२, १३, १७, १९, २०, २४, २६, २७.

१९.०० ते २२.०० ऑक्टोबर २०१९ (दिवस) १, ३, ४, ५, ७, ९, १०, ११, १२, १४, १५, १६, १७, १८, १९, २१, २२, २३, २४, ८.३० ते १८.३० २५, २६, २८, २९, ३०, ३१.

ऑक्टोबर २०१९ (रात्री) १, ३, ४, १०, ११, १५, १७, १८, २२, २४, २५, २९, ३१. १९.०० ते २२.०० सूचना.---- वर ऊद्धृत केलेल्या तारखा या दिवसा आणि रात्री करावयाच्या गोळीबारासाठी रविवार व सरकारी सुट्टी वगळून आहेत आणि प्रत्येक महिन्याच्या मंगळवार, गुरूवार व शुक्रवारी गोळीबार सराव रात्री १०.०० वाजेपयर्ंत चालू राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजेंद्र क्षीरसागर,

शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० ३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 31st October 2018.

NOTICE

MANOEUVERS, FIELD FIRING AND ARTILLERY PRACTICE ACT, 1938.

No. FAP. 2018/C.R.178/J-1A.—Notice is hereby given under sub-section (3) of section 9 of the Manoeuvers, Field Firing and Artillery Practice Act, 1938 (V of 1938), that the Government of Maharashtra hereby proposes to issue a notification under sub-section (2) of section 9 of the said Act, immediately after the expiry of a period of two months from the date of first publication of this notice in the Official Gazette, authorizing to carry out the field firing and artillery practices with live ammunition in the areas notified by the Government of Maharashtra under the Government Notification, Revenue and Forests Department No. FAP-2016/C.R.-183/T-1, dated the 2nd February, 2018 in the months, dates and times specified in the Schedule appended hereto, during the period commencing from the 1st November, 2018 and ending on the 31st October, 2019 (both days inclusive) :—

Schedule

Month Period of the field firing and artillery practices and dates Timings (1)

(2)

(3) Nov. 2018 (Day) 1, 2, 3, 5, 6, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 19, 20, 22, 24, 08-30h—18-30h 26, 27, 28, 29, 30.

Nov. 2018 (Night) 6, 8, 9, 13, 15, 16, 20, 22, 27, 29, 30. 19-00h—22-00h Dec. 2018 (Day) 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 08-30h—18-30h 22, 24, 26, 27, 28,29, 31.

Dec. 2018 (Night) 4, 6, 7, 11, 13, 14, 18, 20, 21, 28, 29. 19-00h—22-00h Jan. 2019 (Day) 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 08-30h—18-30h 22, 23, 24, 25, 28, 29, 30, 31.

Jan. 2019 (Night) 1, 3, 4, 8, 10, 11, 15, 17, 18, 22, 24, 25, 28, 31. 19-00h—22-00h Feb. 2019 (Day) 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 20, 21, 08-30h—18-30h 22, 23, 25, 26, 27, 28.

Feb. 2019 (Night) 1, 5, 7, 8, 12, 14, 15, 19, 21, 22, 26, 28. 19-00h—22-00h Mar. 2019 (Day) 1, 2, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 20, 22, 23, 08-30h—18-30h 25, 26, 27, 28, 29, 30.

Mar. 2019 (Night) 1, 5, 7, 8, 12, 14, 15, 19, 22, 26, 28, 29. 19-00h—22-00h Apr. 2019 (Day) 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, 18, 20, 22, 23, 08-30h—18-30h 24, 25, 26, 27, 29, 30.

Apr. 2019 (Night) 2, 4, 5, 9, 11, 12, 16, 18, 23, 25, 26, 30. 19-00h—22-00h May 2019 (Day) 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 08-30h—18-30h 22, 23, 24, 25, 27, 28, 29, 30, 31.

May 2019 (Night) 2, 3, 7, 9, 10, 14, 16, 17, 21, 23, 24, 28, 30, 31. 19-00h—22-00h४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० Schedule — Concld.

(1)

(2)

(3) Jun. 2019 (Day) 1, 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 08-30h—18-30h 22, 24, 25, 26, 27, 28, 29.

Jun. 2019 (Night) 4, 6, 7, 11, 13, 14, 18, 20, 21, 25, 27, 28. 19-00h—22-00h Jul. 2019 (Day) 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, 17, 18, 19, 20, 08-30h—18-30h 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 30, 31.

Jul. 2019 (Night) 2, 4, 5, 9, 11, 12, 16, 18, 19, 23, 25, 26, 30. 19-00h—22-00h Aug. 2019 (Day) 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 16, 17, 19, 20, 21, 22, 23, 08-30h—18-30h 26, 27, 28, 29, 30, 31.

Aug. 2019 (Night) 1, 2, 6, 8, 9, 13, 16, 20, 22, 23, 27, 29, 30. 19-00h—22-00h Sept. 2019 (Day) 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 11, 12, 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 08-30h—18-30h 24, 25, 26, 27, 28, 30.

Sept. 2019 (Night) 3, 5, 6, 10, 12, 13, 17, 19, 20, 24, 26, 27. 19-00h—22-00h Oct. 2019 (Day) 1, 3, 4, 5, 7, 9, 10, 11, 12, 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 22, 08-30h—18-30h 23, 24, 25, 26, 28, 29, 30, 31.

Oct. 2019 (Night) 1, 3, 4, 10, 11, 15, 17, 18, 22, 24, 25, 29, 31. 19-00h—22-00h Note.— The above dates for Day and Night firing relate to all days of the week excluding Sunday or holidays for every month and those for night firing relate to Tuesday, Thursday and Fridayof every month.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAJENDRA KSHIRSAGAR, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 November 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-11-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-11-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.