महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक १४२] गुरुवार, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० [पृष्ठ २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४०३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश
गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ नोव्हेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम, १९७६.
क्रमांक बैठक. २०१६/प्र. क्र. ८७/गृनिभू.– महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २८) चे कलम १८५ च्या उपकलम (१) यासह कलम ६४ व त्यासंबंधी त्यास सक्षम करणे इतर सर्व अधिकारांतर्गत प्रदान केलेले अधिकार वापरुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (जमिनीची विल्हेवाट) नियम, १९८१ मध्ये दुरुस्त करणारा पुढील प्रारुप नियम, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम, १९७६ च्या कलम १८४ च्या उपनियम (३) या द्वारे प्रभावित होणाया सर्व संबंधितांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच उक्त प्रारुप नियम महाराष्ट्र शासनाकडून दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ नंतर विचारात घेण्यात येतील असे सुचित करण्यात येत आहे.
२. सदर प्रारुप नियमाच्या अनुषंगाने वर नमूद दिनांकापयर्ंत अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा शासनाकडून विचार केला जाईल.
प्रारुप नियमाचा मसूदा
(१) या नियमास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (जमिनीची विल्हेवाट) (...वी सुधारणा) नियम, २०१८ असे संबोधले जाईल.
(२) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (जमिनीची विल्हेवाट) नियम,१९८१ मधील नियम २ (जी) मधील पुरावा वाचक (Proof reader) या शब्दाच्या पुढे " टी.व्ही. पत्रकार, व्ही.डी.ओ. पत्रकार, इलेक्ट्रोनिक माध्यमांचे वार्ताहर " याचा समावेश होईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशांनुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० HOUSING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st November 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT ACT, 1976.
No. Baithak. 2016/C.R. 87/Granibhu.— The following draft of rules further to amend the Maharashtra Housing and Area Development (Disposal of Land) Rules,1981, which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 185 read with section 64 of the Maharashtra Housing and Area Development Act, 1976 (Mah. XXVIII of 1976) and of all other powers enabling it in that behalf, is hereby published as required by sub-section (3) of section 184 of the said Act, for information of all the persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the 30th November 2018 ;
2. Any objections or suggestions which may be received by the Additional Chief Secretary, Housing Department, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, from any person with respect to the said draft, before the aforesaid date, will be considered by the Government.
DRAFT RULES
(1) These rules may be called the Maharashtra Housing and Area Development (Disposal of Land) (*Amendment) Rules, 2018
(2) In rule 2 of the Maharashtra Housing and Area Development (Disposal of Land) Rules, 1981, in clause (g), after the words "proof reader" the words "T.V. journalist, video journalist, reporters of electronic media" shall be inserted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. K. DHANAWDE,
Deputy Secretary to Government.