महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ४, अंक ६१] गुरुवार, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक १०३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार, दिनांक २५ ऑक्टोबर २०१८, असाधारण क्रमांक १०० (वर्ष ४, अंक ५८), पृष्ठ क्रमांक १ ते १२ वर प्रकाशित करण्यात आलेल्या, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी सुधारणा) अध्यादेश, २०१८ (सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २४) याच्या पृष्ठ क्रमांक ३ वर,----
(क) ओळ क्रमांक १७ मध्ये, " (फ-२) " या ऐवजी, " (फ १ क) " असे वाचावे ;
(ख) ओळ क्रमांक २० मध्ये, " (फ-३) " या ऐवजी, " (फ १ ख) " असे वाचावे.
भाग चार--१०३----१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.