महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक २४] गुरुवार, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४५
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन,
नवी मुंबई यांजकडून
आदेश
क्रमांक साशा/का-३/नपा२/प्र.क्र.३८९/ २०१८.-----महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९(२) मधील तरतुदीनुसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन पालघर जिल्ह्यतील पालघर नगरपरिषदेसाठी एकूण निवडून द्यावयाची सदस्य संख्या सोबतचे परिशिष्ट " अ " नुसार निश्चित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग व राखून ठेवावयाची स्त्री सदस्य संख्या आरक्षणासह तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्यानुसार निश्चित केलेली आहे.
या आदेशाप्रमाणे सोबतच्या परिशिष्ट " अ " नुसार पालघर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
परिशिष्ट " अ " पालघर जिल्ह्यतील पालघर नगरपरिषदेच्या आरक्षणनिहाय सदस्य संख्या
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १, २०१८/कर्ातिक १०, शके १९४० THE REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER, KONKAN DIVISION, KONKAN BHAVAN, NAVI MUMBAI OrderNo.GB/DESK-3/NP-2/ka.vi.- 389/2018.—Under section 9(2) of The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, taking into consideration 2011 Census population, the number of Councillors to be elected in respect of Palghar Nagar Parishad, District Palghar has been determined.
For determining the number of seats to be reserved for women and backward class of citizens and the number of seats to be reserved with respect to Scheduled Castes and Scheduled Tribes, the census population of 2011 has been taken into consideration. The details of determined seats are given in the accompanying schedule.
The general election of Palghar Nagar Parishad for the seats mentioned in the accompanying schedule " A " should be held as per this order.
Schedule " A "
Total Number of Seats of Palghar Nagar Parishad, District Palghar
DR. JAGDISH PATIL,
Regional Director, Navi Mumbai, Municipal Administration And dated 22nd October 2018. Divisional Commissioner, Konkan Division.