महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ४, अंक ४४] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० [पृष्ठे ५२, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
प्रस्ताविज योजनांची अधिसूचना
मर्यादित
No. MSETCL/CO/P and S/Scheme-I/P.N./11199.-----विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र. ३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनांचे काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितेच्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.
२. खालील योजना त्या भागातील अस्तित्वात असलेल्या वीज ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नवीन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत निष्कासन व्यवस्था/विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे.
(अ) ग्रीन कॉरीडॉर प्रकल्प अंतर्गत महापारेषण वाहिनी प्रणालीचे सक्षमीकरण करणे.
(i) सांगली जिल्ह्यतील कवठेमहांकाळ ते सावळज १३२ के.व्ही. द्विपथ मनोयावर एकपथ वाहिनी उभारणे-२५ कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये १२६५.०० लाख इतका आहे.
(ii) धुळे जिल्ह्यतील २२० के.व्ही. जामदे-वाळवे वाहिनीचे दुसरे परिपथ उभारणे-३० कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये १०२५.०० लाख इतका आहे.
३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती मुख्य अभियंता (प्रकल्प योजना), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा- कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.
मुंबई, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८.
गणपत मुंडे, संचालक (संचलन).
भाग दोन (संकीर्ण)----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांजकडून
धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८
पहा--कलम ७९अअ
नियम ३९-अ
(अभिलेखाची) पुनर्रचना करण्यासंबंधीची जाहीर नोटीस
क्रमांक अधीक्षक/अभिलेखा शाखा/५८१/१८
न्यासाचे नाव : '' दि कल्याण जनता सहकारी बँक लि., कल्याण संचालक पुरस्कार निधी, कल्याण '' नोंदणी क्रमांक : ई-१६५१३
याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, '' दि कल्याण जनता सहकारी बँक लि., कल्याण संचालक पुरस्कार निधी, कल्याण '' सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक ई-१६५१३ हा न्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त, अधिनियम, १९५०, अन्वये बृहन्मुंबई विभाग, मुंबई या कार्यालयात दिनांक १० ऑगस्ट १९९६ रोजी नोंदणीकृत झाला आहे. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम १९५१ मधील नियम ३६(४) अर्ज क्रमांक CC/४५१/२०१६ मध्ये माननीय धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दिनांक २० सप्टेंबर २०१६ रोजीच्या आदेशानुसार सदरचा न्यास हा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई या कार्यालयामधून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, ठाणे विभाग, ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे :
परंतु न्यासाच्या मूळ अभिलेखाचा अभिलेखा शाखेत शोध घेतला असता आढळून येत नाही. तसेच न्यासाच्या मूळ अभिलेखाचे स्कॅनिंग झाल्याचे दिसून येत नाही व न्यासाची गहाळ यादीत नोंद असल्याचे दिसून येते.
उपरिनामित सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या कागदपत्रे ज्यात (१) अनुसूची-२, (२) न्यास पत्र (घटना), (३) विश्वस्तांचे संमती पत्र, (४) न्यासाच्या पयाबाबत ना हरकत पत्र, (५) कार्यालयातील जाहीर नोटीस प्रत, (६) कार्यालयातील आदेशिकावाहक यांचा अहवाल, (७) विश्वस्तांचे प्रतिक्षा पत्र, (८) न्यास नोंदणीबाबत न्याय निवाडा (आदेश) हे मूळ दस्तऐवज शोध घेतले असता मिळून न आल्याने त्यांची पुनर्रचना करण्यात येत आहे.
तथापि, या कार्यालयात सदरहू न्यासाचे नोंदणी वेळेचे न्यासपत्र (ट्रस्ट डीड) दिनांक ३१ जानेवारी २०११ रोजी प्राप्त केलेली प्रमाणित नक्कल प्रतीची छायांकित प्रत उपलब्ध करण्यात आली आहे.
आपण वरील सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेमध्ये हितसंबंधी असणाया विश्वस्तांपैकी किंवा व्यक्तींपैकी एक असल्याने, असा पुनर्रचित अभिलेख अंतिम व निर्णायक म्हणून का समजण्यात येऊ नये याबद्दल, ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या मुदतीमध्ये, लेखी कारण दर्शविण्याबाबत फर्माविण्यात येत आहे.
हरकती, कोणत्याही असल्यास, त्यासंबंधीची कारणे देऊन, खाली सही करणाराकडे, एकतर जातीने किंवा यथोचितरीत्या प्राधिकृत केलेल्या एजंटामार्फत किंवा नोंदणीकृत डाकेने सादर करण्यात येतील. र्िनदिष्ट मुदतीत, कोणत्याही हरकती मिळाल्या नाही तर, पुनर्रचित अभिलेख हा अंतिम व निर्णायक समजण्यात येईल.
विजय का. पडवळ,
मुंबई,
अधीक्षक (अभिलेखा), दिनांक २७ ऑगस्ट २०१८.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
बृहन्मुंबई विभाग, मुंबई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०वसुली व विक्री अधिकारी
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे.
आदेश
क्रमांक ४२६/१८ वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा जप्ती आदेश श्री. उमेश हनुमंत वाबळे/ सन २०१७.----महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, युवराज नारायण फरांदे, वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र् सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, थकबाकीदार श्री. उमेश हनुमंत वाबळे, रा. वाबळेवस्ती, पो. काहाटी, सुपा रोड, ता. बारामती, जिल्हा पुणे यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे चे कर्ज रक्कम रु. १५,०२,६१७.०० (अक्षरी रक्कम रुपये पंधरा लाख दोन हजार सहाशे सतरा रुपये फक्त) वसुली दाखला प्राप्त झाला असून कर्जदार यांनी दिनांक ३१ मार्च २०१८ अखेर भरलेली रक्कम वजा जाता मुद्दल, व्याज व खर्चासह एकूण येणेबाकी रक्कम रुपये १२,८६,८९५.०० (अक्षरी रक्कम रुपये बारा लाख शहाऐशी हजार आठशे पंच्याण्णव रुपये फक्त) व दिनांक १ एप्रिल २०१८ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी कर्जदार व जामिनदार तथा सहकर्जदार यांची ह्य आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली दाखला हुकूमनामा ज्या पक्षकाराविरुद्ध तारण देणाया गावाचे नाव मिळकत आकार क्रमांक व दिनांक वसुली जमीन मालकाचे तालुका व त
दाखला देण्यात नाव जिल्हा नं. गट क्षेत्र
क्रमांक हे. आर. चौ. फूट.
आला आहे त्याचे नाव
रु. पै. (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १०१/६६५/६३६/२०१७, श्री. उमेश श्री. उमेश हनुमंत काहाटी २४० लिहून देणार १ ते ४ यांचे ९-४१ दिनांक ६ ऑक्टोबर २०१७. हनुमंत वाबळे. वाबळे. ता. बारामती मालकीचे संपूर्ण क्षेत्र १,
श्री. ललित हनुमंत जि. पुणे. हे. २३ आर + पो.ख. ००, वाबळे. हे. ०५ आर एकूण ०१ हे. श्री. पांडुरंग हनुमंत २८ आर वाबळे. श्रीमती पद्मीनी हनुमंत वाबळे.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये).
भाग दोन (संकीर्ण)----१अ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०
वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे. आदेश
क्रमांक ४२०/१८ वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा
आदेश श्री. सुनिल रामचंद्र भगत/सन २०१८.
महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, युवराज नारायण फरांदे, वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र् सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की श्री. सुनिल रामचंद्र भगत, रा. पो. अमराई (झगडे गॅरेज) पवार बंगल्याशेजारी बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे चे कर्ज रक्कम रुपये ५,५४,९१४.०० (अक्षरी रक्कम : पाच लाख चौपन्न हजार नवशे चौदा रुपये फक्त) वसुली दाखला प्राप्त झाला असून श्री. सुनिल रामचंद्र भगत लवादी थकबाकीदार यांच्याकडून व दिनांक १ जुलै २०१७ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी जामिनदार तथा सहकर्जदार यांची ह्य आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरन किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली दाखला ज्या पक्षकाराविरुद्ध तारण देणाया गावाचे नाव मिळकत क्षेत्र चौ. फुट क्षेत्र आर. स्थावर मिळकत चतु:सिमा हुकूमनामा वसुली दाखला जमीन मालकाचे तालुका व जिल्हा नं. गट क्रमांक व देण्यात आला नाव क्रमांक
दिनांक आहे त्याचे नाव (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १०१/८८५/ श्री. सुनिल रामचंद्र श्री. सतिश तुकाराम मौजे जळोची ९२० गट नं. ८८/२अ मधील प्लॉट पूर्व : प्लॉट नं. ३, ९७४/२०१७ भगत, मौजे अमराई लव्हे, ता. बारामती नं. २, क्षेत्र २८०.९३६ चौ. फुट दक्षिण : प्लॉट दिनांक ५ जानेवारी (झगडे गॅरेज) (मु.पो. ४९४/१ जिल्हा पुणे येथिल मीटर आकार ० रु. ०४ पैसे नं. ११, २०१८. पवार बंगल्या शेजारी देसाई इस्टेट जळोची बारामती नगर या बिगरशेती प्लॉटमधील लिहून पश्चिम : प्लॉट बारामती, तालुका बारामती परिषदेच्या वाढील देणार/सहकर्जदार श्री. सतिश नं. २ पैकी तालुका बारामती जिल्हा पुणे हद्दीतील. तुकाराम लव्हे यांचे खरेदी शिल्लक क्षेत्र. जिल्हा पुणे. पिन कोड मालकी वहीवाटीचे संपूर्ण क्षेत्र उत्तर : रस्ता.
४१३ १०२.
९३.६८ चौ. मीटर म्हणजेच १००८ चौ. फूट तसेच सदर मिळकतीवर बांधलेली आर.सी.सी. इमारत यांचाच बारामतीनगर परिषदेचा विभाग ३-४ मधील घर मिलकत क्रमांक ३८३.०० ही संपूर्ण मिळकत.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, वसुली व विक्री अधिकारी, (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये).
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे.
आदेश
क्रमांक ४२२/१८ वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा
आदेश श्री. गणेश दशरथ पवार/सन २०१७
महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, श्री. युवराज नारायण फरांदे, वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र् सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की श्री. गणेश दशरथ पवार, रा. तरडोली, पो. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे चे कर्ज रक्कम रुपये ८,८६,४५८.०० (अक्षरी रक्कम : आठ लाख शहाएशी हजार चारशे अठ्ठावन रुपये फक्त) वसुली दाखला प्राप्त झाला असून श्री. गणेश दशरथ पवार लवादी थकबाकीदार यांच्याकडून दिनांक ७ सप्टेंबर २०१७ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी कर्जदार यांची ह्य आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरन किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली दाखला ज्या पक्षकाराविरुद्ध तारण देणाया गावाचे नाव मिळकत क्षेत्र चौ. फुट क्षेत्र आर. स्थावर मिळकत चतु:सिमा हुकूमनामा वसुली दाखला जमीन मालकाचे तालुका व जिल्हा नं. गट क्रमांक व देण्यात आला नाव क्रमांक
दिनांक आहे त्याचे नाव (१) (२) (३) (४) (५) (६) (७) जि. पुणे.
१०१/९८८/ श्री. गणेश दशरथ श्री. गणेश दशरथ मौजे तरडोली, १० क्षेत्र ८ हे. ४३ आर. + पो.ख. पूर्वेस : गट नं. १२ १००६/२०१७ पवार, रा. तरडोली, पवार, पो. मोरगाव, २ हे. ९४ आर. असे एकूण व ११, दिनांक पो. मोरगाव, रा. तरडोली, ता. बारामती, ११ हे. ३७ आर. आकार दक्षिण : मोरगाव १२ जानेवारी ता. बारामती, पो. मोरगाव, जि. पुणे. ८ रु. ४९ पैसे या गटातील ----बारामती रस्ता, लिहुन देणार/कर्जदार यांचे पश्चिम: गट नं. ९, २०१८. जि. पुणे. ता. बारामती, खरेदी मालकी वहिवाटीचे उत्तर : कहा संपूर्ण क्षेत्र ० हे. ६४.०२ आर. नदीपात्र. शेतजमीन मिळकत.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, वसुली व विक्री अधिकारी, (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे आदेश क्रमांक ४२५/१८ वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा
आदेश श्री. विपुल वसंत यादव/सन २०१८
महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, युवराज नारायण फरांदे, वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र् सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, विपुल वसंत यादव, रा. यादववस्ती, माळेगाव रोड, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे ४१३ १०२ यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे चे कर्ज रोजी रक्कम रुपये २१,०१,६०८.०० (अक्षरी रक्कम : एकवीस लाख एक हजार सहाशे आठ रुपये फक्त) व दिनांक १ जुलै २०१७ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी कर्जदार यांची ह्य आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली दाखला ज्या पक्षकाराविरुद्ध तारण देणाया गावाचे नाव मिळकत क्षेत्र चौ. फुट क्षेत्र आर. स्थावर मिळकत
चतु:सिमा हुकूमनामा वसुली दाखला जमीन मालकाचे तालुका व नं. गट क्रमांक व देण्यात आला नाव जिल्हा क्रमांक
दिनांक आहे त्याचे नाव (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १०१/८८९/ श्री. विपुल वसंत श्री. वसंत नामदेव मौजे बारामती सव्र्हे १२७/१/अ/१ क्षेत्र पूर्व : ज्ञानदेव नामदेव १०४९/२०१८, यादव, यादव, नगर परिषदेच्या नं. ० हे. ६८ आर. आकार यादव यांची मिळकत. दिनांक रा. यादववस्ती, रा. यादववस्ती, वाढीव हद्दीतील १२७/ ३ रु. २५ पैसे लिहून देणार दक्षिण : वस्तीपड. २३ फेब्रुवारी माळेगाव रोड, माळेगाव रोड, ता. बारामती १/अ/१ यांच्या मालकीचे संपूर्ण पश्चिम : महेंद्र २०१८. बारामती, बारामती, जि. पुणे. क्षेत्र ०० हे. ६८ आर. विश्वनाथ यादव यांची ता. बारामती, ता. बारामती, जि. पुणे ४१३ १०२. जि. पुणे ४१३ १०२.
मिळकत. उत्तर : इरिगेशन रस्ता. १०१/८८९/ श्री. विपुल वसंत श्री. वसंत नामदेव मौजे बारामती सव्र्हे क्षेत्र १ हे. ८९ आर. पूर्व :मधुकर नामदेव १०४९/२०१८ यादव, यादव नगर परिषदेच्या ने. १२८/ आकार ६ रु. ०० पैसे यादव यांची मिळकत. दिनांक रा. यादववस्ती, रा. यादववस्ती, वाढीव हद्दीतील १/अ/२ मधील लिहून देणार दक्षिण : ज्ञानदेव नामदेव २३ फेब्रुवारी माळेगाव रोड, माळेगाव रोड, ता. बारामती, यांच्या मालकीचे संपूर्ण क्षेत्र यादव यांची मिळकत. २०१८. बारामती, बारामती, जि. पुणे. ०० हे. १८ आर. पश्चिम : रामचंद्र ता. बारामती, ता. बारामती, जि. पुणे ४१३ १०२ जि. पुणे ४१३ १०२.
नामदेव यादव यांची मिळकत. उत्तर : महेंद्र विश्वनाथ यादव यांची मिळकत.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये).
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये) समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे. आदेश क्रमांक ४१९/१८ वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश श्री. किशोर प्रल्हाद पवार/सन २०१८
महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, युवराज नारायण फरांदे, वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र् सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की श्री. किशोर प्रल्हाद पवार, रा. इंदापुर रोड, देशपांडे इस्टेट, महादेव मंदिरा समोर, ता. बारामती, जि. पुणे ४१२ ३०३ यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे चे कर्ज रक्कम रुपये ४,५०,५०७.०० (अक्षरी रक्कम रुपये चार लाख पन्नास हजार पाचशे सात रुपये फक्त) वसुली दाखला प्राप्त झाला आहे. कर्जदार यांनी दिनांक ३१ मार्च २०१८ अखेर भरलेली रक्कम वजा जाता मुद्दल, व्याज व खर्चासह एकूण येणेबाकी रक्कम रुपये ४,३०,०१३.०० (अक्षरी रक्कम रुपये चार लाख तीस हजार तेरा फक्त) व दिनांक १ एप्रिल २०१८ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी जामिनदार यांची ह्य आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली दाखला ज्या पक्षकाराविरुद्ध तारण देणाया गावाचे नाव मिळकत क्षेत्र चौ. फुट क्षेत्र आर. स्थावर मिळकत
चतु:सिमा हुकूमनामा वसुली दाखला जमीन मालकाचे तालुका व नं गट क्रमांक व देण्यात आला नाव जिल्हा क्रमांक
दिनांक आहे त्याचे नाव (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १०१/८८६/ श्री. किशोर प्रल्हाद श्री. अरुण चंदर मौजे बहाणपुर २४३/ क्षेत्र ०७ हे. ८७ आर पूर्व : शिंदे यांचे क्षेत्र. १००२/२०१७ पवार, लोहार, ता. बारामती, १ + पो.ख. ०० हे. ११ दक्षिण : बांडे यांचे क्षेत्र दिनांक रा. इंदापुर रोड, नविन भाजी जि. पुणे. आर एकूण ०७ हे. ९८ आर पश्चिम : लावंड यांचे ५ जानेवारी देशपांडे इस्टेट, मार्केट जवळ, आकार १० रु. ८१ पै. क्षेत्र. २०१८. महादेव मंदिरा- जळोची-पिंपळी
मधील लिहून देणार उत्तर : रस्ता. यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र ०० हे. १० आर.
समोर, रोड, त्रिमुर्ती ता. बारामती, वेल्डींग वक्र्स, जि. पुणे ता. बारामती, ४१२ ३०३. जि. पुणे.
१०१/८८६ श्री. किशोर प्रल्हाद श्री. अरुण चंदर मौजे बहाणपुर २५६ ०५ हे. ८४ आर + पूर्वेस : सरकारी १००२/२०१७, पवार, लोहार, ता. बारामती, पो.ख. ०० हे. दक्षिणेस : मूळ दिनांक रा. इंदापुर रोड, नविन भाजी जि. पुणे. ०५ आर एकूण पश्चिमेस : रेकॉर्डप्रमाणे ५ जानेवारी देशपांडे इस्टेट, मार्केट जवळ, ०५ हे. ८९ आर उत्तरेस : २०१८. महादेव मंदिरा- जळोची-पिपळी आकार ०४ रु. ३७ पै.
मधील ०० हे. २१ आर
समोर, रोड, त्रिमुर्ती ता. बारामती, वेल्डींग वक्र्स, जि. पुणे. ता. बारामती,
जि. पुणे.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, वसुली व विक्री अधिकारी, (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये).
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे
आदेश
क्रमांक ४२१/१८ वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश श्री. अमर रंगनाथ कुलथे/सन २०१८.----महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, श्री. युवराज नारायण फरांदे, वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र् सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अमर रंगनाथ कुलथे, रा.पो. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे यांचे कडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे चे कर्ज रक्कम रुपये ३,८७,१००.०० (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख, सत्याएंेशी हजार, शंभर रुपये फक्त) वसुली दाखला प्राप्त झाला असून कर्जदार यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०१८ अखेर भरलेली रक्कम वजा जाता मुद्दल, व्याज व खर्चासह एकूण येणेबाकी रक्कम रुपये ३,०२,२१३.०० (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख, दोन हजार, दोनशे तेरा रुपये फक्त) व दिनांक १ ऑक्टोबर २०१८ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी जामिनदार यांची ह्य आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली दाखला ज्या पक्षकाराविरुद्ध तारण देणाया गावाचे नाव मिळकत क्षेत्र चौ. फूट क्षेत्र आर. स्थावर मिळकत
चतु:सिमा हुकूमनामा वसुली दाखला जमीन मालकाचे तालुका व नं. गट क्रमांक व देण्यात आला नाव जिल्हा क्रमांक
दिनांक आहे त्याचे नाव (१) (२) (३) (४) (५) (६) (७)
एकूण १ हे. २२ आर. काशिनाथ तावरे यांचे क्षेत्र १०१/९८७/ श्री. अमर रंगनाथ श्री. पोपट मौजे मोरगाव ९२० क्षेत्र १ हे. २० आर पूर्वेस : रस्ता १००७/२०१७ कुलथे रा. पो. काशिनाथ तावरे ता. बारामती + पो.ख. ०० हे. दक्षिणेस : साळुंके यांचे क्षेत्र दिनांक मोरगाव, रा. चौपन्नवस्ती जि. पुणे. ०२ आर असे पश्चिमेस : त्रिबंक १२ जानेवारी ता. बारामती, पो. मोरगाव, २०१८. जि. पुणे. ता. बारामती,
जि. पुणे.
उत्तरेस : दत्तात्रय भाऊसाहेब तावरे व इतर यांचे क्षेत्र. १०१/९८७/ श्री. अमर रंगनाथ सौ. सविता मौजे मोरगाव ग्रामपंचायत नंबर -३०९/३ पूर्वेस : धनंजय पवार यांची १००७/२०१७ कुलथे रा. पो. सुरेश कुलथे ता. बारामती, मिळकत यामधील गावठाण घर इमारत दिनांक मोरगाव, रा.पो. मोरगाव, जि. पुणे. नंबर मधील पूर्व ५० × दक्षिणेस : श्री. पोटे १२ जानेवारी ता. बारामती, ता. बारामती, ३०९/३ द.उ. २५ फूट (मुंबईकर) यांची घर २०१८. जि. पुणे. जि. पुणे.
एकूण १२५० चौ. इमारत फूट बखळ जागेत पश्चिमेस : बाळासो भगत १० × १० पत्रा शेड यांची बखळ जागा १०० चौ. फूट. उत्तरेस ; समाईक वापराचा रस्ता.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, वसुली व विक्री अधिकारी, (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये).
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे
आदेश
क्रमांक ४२३/१८ वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश श्री. प्रशांत ज्ञानदेव यादव/ सन २०१८.----महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) व त्याखालील उप नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, युवराज नारायण फरांदे, वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र् सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की श्री. प्रशांत ज्ञानदेव यादव, रा. यादववस्ती माळेगाव रोड, बारामती, ता. बारामती, जि. पुणे ४१३ १०२ यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे चे कर्ज रक्कम रुपये २०,३५,१४५.०० (अक्षरी रक्कम रुपये वीस लाख, पस्तीस हजार, एकशे पंचेचाळीस रुपये फक्त) व दिनांक १ ऑक्टोबर २०१७ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी जामिनदार यांची ह्य आदेशांतर्गत परिशिष्ट मध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली दाखला ज्या पक्षकाराविरुद्ध तारण देणाया गावाचे नाव मिळकत क्षेत्र चौ. फुट क्षेत्र आर. स्थावर मिळकत
चतु:सिमा हुकूमनामा वसुली दाखला जमीन मालकाचे तालुका व नं. गट क्रमांक व देण्यात आला नाव जिल्हा क्रमांक
दिनांक आहे त्याचे नाव (१) (२) (३) (४) (५) (६) (७) १०१/९५७/ श्री. प्रशांत ज्ञानदेव श्री. ज्ञानदेव मौजे बारामती सर्वे नं. क्षेत्र १ हे ८९ आर पूर्व : महेंद्र विश्वनाथ यादव १०४/८/ यादव, नामदेव यादव, नगरपरिषदेच्या १२८/ आकार ६ रु. ०० यांची मिळकत २०१८ रा. यादववस्ती, रा. यादववस्ती, वाढीव हद्दीतील १अ/२ पैसे मधील लिहून दक्षिण : मधुकर नामदेव दिनांक २३ माळेगाव रोड, माळेगाव रोड, ता. बारामती, देणार यांच्या यादव यांची मिळकत फेब्रुवारी बारामती, बारामती, जि. पुणे. मालकीचे संपूर्ण पश्चिम : महेंद्र विश्वनाथ २०१८. ता. बारामती, ता. बारामती,
क्षेत्र ०० हे २५ यादव यांची मिळकत जि. पुणे जि. पुणे आर. उत्तर : रामचंद्र नामदेव यादव यांची मिळकत. ४१३ १०२. ४१३ १०२.
१०१/९५७/१०४ श्री. प्रशांत ज्ञानदेव श्री. ज्ञानदेव मौजे बारामती सर्वे नं. क्षेत्र ० हे ६२ आर पूर्व : श्री. रणदिवे यांचे ८/२०१८ यादव, नामदेव यादव नगरपरिषदेच्या १२७/ आकार ५ रु. ९९ क्षेत्र दिनांक रा. यादववस्ती, रा. यादववस्ती, वाढीव हद्दीतील १/अ/१ पैसे लिहून देणार दक्षिण : श्री. यादव यांचे २३ फेब्रुवारी माळेगाव रोड, माळेगाव रोड, ता. बारामती, यांच्या मालकीचे क्षेत्र २०१८. बारामती, बारामती, जि. पुणे. संपूर्ण क्षेत्र ०० हे पश्चिम : श्री. साळूंखे यांचे ता. बारामती, ता. बारामती, ६२ आर. क्षेत्र जि. पुणे जि. पुणे ४१३ १०२. ४१३ १०२.
उत्तर : श्री. यादव यांचे क्षेत्र.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, वसुली व विक्री अधिकारी, (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये).
भाग दोन (संकीर्ण)----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०
Serial No. M-18190
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION NO. 149 OF 2016
In the Matter of Oren Kitchen Appliances Pvt. Ltd., Office At Unit No. 106, Sector-I, Vasai Taluka Ind. Estate Ltd., Gourai Pada, Vasai (East), Mumbai (Maharashtra) 400 101, [CIN No. U28997MH2009PTC193466]
....... Respondent.
Prasum Metals Pvt. Ltd., having it's Registered Office at 1st Floor, Ajanta Complex, Guest House Road, Morbi, Gujarat. [CIN No. U27300GJ2008PTC052567]
....... Petitioner.
Advertisement of Petitoin
Notice is hereby given that a peition for the winding up of the abovenamed company by the Hon'ble High Court of Bombay was on 27th October 2015 presented by the petitioner abovenamed, creditiors of the company and the said petition stands admitted in pursuance of Court order dated 30th January 2018, and/or the same is now fixed for final hearing before the Company Judge on 2nd November 2018 at 11-00 a.m. In the morning or soon thereafter.
Any creditor, contributory or other person desirous of supporting or opposing the making of an order on the said petition, should send to the petitioner of his Advocate at his office address mentioned hereunder, a notice of his intention signed by him or his Advocate with full name and address, so as to reach the petitioner or his Advocate not later than five days before the date fixed for hearing of the petition and appear at the hearing for the purpose in person by the his advocate.
A copy of the petition will be furnished by the undersigned to any creditor or contributory on payment of the prescribed charges for the same.
Any affidavit intended to be used in opposition to the petition, should be filed in Court and a copy served on the petitioner's Advocate not less than five days before the date fixed for the hearing.
Dated this 23rd day of October 2018.
S. M. SHARMA,
Advocate for the Petitioner.
Office at : F-123, First Floor, Express Zone, B-Wing, Opp Reliance Energy, Near Oberoi Mall, Western Exp. Highway, Malad (E.), Mumbai 400 097. Mob. : +919819479571 Email : [email protected]११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०
Serial No. M-18191
TATA CONSULTANCY SERVICES LTD
REGD. OFFICE : 9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021
Notice
Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company has been lost/misplaced and the holder of the said securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.
Name of the Holder Kind of Securities and No. of Distinctive Nos.
Face Value Securities
Jatin Jhala Equity shares of 975 1957595787 - 1957596761
Re. 1 each.
Secunderabad,
JATIN JHALA.
Dated 23rd October 2018.
भाग दोन (संकीर्ण)----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०
Serial No. M-18192
COMM TRADE SERVICES LIMITED
Notice Convening Final Meeting
Members' Voluntary winding-up
Notice is hereby given in pursuance of Section 497 that a General meeting of the members of the abovenamed Company will be held at the Registered Office of the Company, ICICI Bank Towers, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 on, the 1st day of December 2018, at 11-00 a.m. for the purpose of having an account laid before them showing the manner in which the winding-up has been conducted and the property of the Company disposed of and of hearing any explanation that may be given by the Liquidator and also of determining by a special resolution of the Company, the manner in which the books, accounts and documents of the Company and of the Liquidator shall be disposed of.
Dated this 23rd day of October 2018. VIKRAM TRIVEDI,
Liquidator.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०क्रमांक मचि/८२०७/स्था.स., दिनांक २२ ऑक्टोबर २०१८.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----३
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०
प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० २२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
२३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० २४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
२५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----४
२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
२७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०
प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
२९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० ३० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
३१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
३३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----५
३४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
३५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०क्रमांक मवि/८२०६/स्था.स.
भाग दोन (संकीर्ण)----५अ
३६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० ३७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० ३८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
३९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० ४० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
४१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----६
४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
४३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
४५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०भाग दोन (संकीर्ण)----७४६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०
प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
४७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
४८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०प्रकाश म. जेकटे,
Municipal Secretary.
४९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०Serial No. M-18193
Tata Power Company Limited
Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001 Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost/mislaid and the holders of the said securities have applied to issue duplicate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of Holder Kind of Securities No. of Securities Distinctive Numbers and Jt. Holder and face value
Jeetendra Shukla Equity share of 2,600 34506561 to 34509160 Nimisha Shukla Rs. 1.00 each.
Place : Mumbai
JEETENDRA SHUKLA AND Dated 25th October 2018.
NIMISHA SHUKLA.
५० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४०Serial No. M-18194
PIDILITE INDUSTRIES LIMITED
Regd. Office : 7th Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, Mumbai 400 021
Notice
Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has/ have been lost/mislaid and the holder of the said securities/applicant has/have applied to the Company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of Holder Kind of Securities No. of Securities Distinctive Numbers and Jt. Holders if any and face value
Dayal Gagnani Equity share of 4000 255182433 to 255186432
Rs. 1.
Place : Ulhasnagar 421002,
DAYAL GAGNANI, Dated 23rd October 2018.
(Name of Holder/Applicant)५१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० ा
र
ा ा व् ा ेष् ा ा ग्
ा ा
ंच्
ा ा य्
ेख्
ा
ल्
ा ा
र्च्
ा ा ष् ा व्
क
ा थ् र्ि ा
अ
ा ा य्
८ १ - ७
१ ० २
ा न् ा
स्
ा ा
े
च् द
ा ष् र
ि ा प्
ा
ह ल्
ा
ज् े
ि ा
े ुण्
ा ा प्
ुण्
ा प् इ
,
द
र
८ १ ० २ / ७ ८ ७ /
१ २
ा ा ा ष् र
ुस्
ा न् ा
ा न्
ल्
ि ा प्
ं. ा न्
ंक
ा
)
ा
अ ह ल्
स् /
ा
ा
ज्
ि
ा
ा ा ुन् ा म् ा न्
व्
े
( ६ ६
ि
ा
ुण्
ा प्
ंक
ा म् ा
ल्
ा ा
म्
क्र
क े
ा
च्
८ ६ ९ १
, ा ा त्
ह
ंि ा
स्
ा ा
ेख्
ा
ल्
ी ा त् ा म् ि ा
स्
ा त् ा य् ा ा
ंच्
ा प्
ा व्
द
ा ष् र
ि ा प्
ा
ह ल्
ा
ज्
ि
्र
ट
ष् ा
र
ा
ह
, ी
र
ो. ुण्
ा
े
ा प्
क
ा
ध् , , र ढ
ं
ि
द
अ
ा ा म्
ा ष् र
ी
. र
ि ा प्
ा
द
ा ि
र्क
ा
ह ल्
ा
ा य् ा
ज्
क
ज् र
ू
ि ा
े
ा स् ा य्
ुण्
ा प्
ाुख्
म्
ा म्५२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १-७, २०१८/कर्ातिक १०-१६, शके १९४० )
ा य् ा
ह
ा न् ि ा ा न् ा
ोज्
ा य् (
ा ा त्
क्
ा त्
ा
र
ा ा
ण्
ा
व् र्ाि श् द
क
ा
ल् ल्
ा
श्
ि
ी ा
च् ेर
ा
ख्
अ
ी ा
च्
८ १ ० २ र्
ा
च्
ा ा
म्
१ ३
ंक ूर
१
ा ा न्
द
ि ा प् ा ा
८ १ ० २ / ९ ४ ५ /
ेल्
ंक
ा
ण् ा ा
ा न् ा
ा ा म्
स्
ि ा ल्
अ ,
क्र
ंक
र् ा
ा द
च्
ा स् र्/
ा
ा ष् र
ा ा प् ख् थ्
ा
ा
ि ा प्
व् अ
े/
ा
ण् र
ा ा ा ा
म्
ा स्
ह ल्
ज् ा
ा प् ा
ा व् ा व् ि
ज्
ा ि ज्
ण् ि
ू
क ए ंक
ा ा
ी ा म्
च् क्र
८ १ -
७
१ ० २
ा न् ा
स्
ा
व्
क
ा
ल् ल्
ा
श्
ि
ी ा
च्
ी ा
भ् रं
ा
अ
ी ा
च्
७
१ ० २
ा
ल्
ा ि
ए
१
ंक
ा ा न्
द
ि , , ी
. ूर
र
ा
) े. ा
ा प् ा ा
क
ा
ेल्
ध् ा ा
ि
स्
अ
स् . ा . ा ा
,
ी द भ् ( र
ा
ा ष् र
र्क
ड
ि ा प् रु
ा
ा य् ा
ा ा क
भ्
ह ल्
ा
ा य् ज्
ि द्र
ें
ा ाुख्
म्
ज्
ा
र
ॅ. ा
ड
.
८ १ ० २
र
ा ेब् ा
ट ॅक्
ा
अ
५ २
, ूर
ंक
ा प् ा ा
ेल्
ा ा न्
ा ा द
स् ि
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.