Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) (अ) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, नगर रचना विभाग यांजकडील पुणे महानगरपालिकेची मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2017. (ब) सोलापूर महानगरपालिकेची विकास योजना. (क) महाळुंगे-माण याकरिता सहा. संचालक, नगर रचना, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांची उक्त योजनेसाठी लवाद म्हणून नियुक्ती करणेबाबत. (ड) Corrigendum for Uran-Islampur. (इ) Addendum for TPS-2014/696/CR-166/14/UD-13, dated 27th July 2018. (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांचेकडील मौजे वढू, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील गट नंबर 715, रहिवास विभागातून वगळून औद्योगिक विभागात समाविष्ट करणेबाबत. (3) जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती. (4) आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांजकडून आलेली वारसा स्थळे, वारसा परिसर, नैसर्गिक वारसा स्थळे यांची हेरिटेज यादी. (5) उपविभागीय दंडाधिकारी, कडेगाव, हवेली, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, वाकड विभाग यांजकडील मयत समरी.
Published 01 November 2018
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.